es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Smart Study

Smart Study

Ir al canal en Telegram

Smart Study Online Test

Mostrar más
991
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-830 días
Archivo de publicaciones
*शिक्षण सप्ताह उपक्रम* *दिवस सातवा शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव ! संपूर्ण माहिती* ❇️ *रविवार दिनांक २८ जुलै २०२४* ⏩ *दिवस सातवा* 🔰 *शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव* ➤ उ‌द्दिष्टे ➤ विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी ➤ अपेक्षित परिणाम ➤ तिथी भोजन (स्नेहभोजन) ➤ मार्गदर्शन करणे https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-activity-day-seven.html 🔰 *उपक्रम फोटो व्हिडिओ अपलोड लिंक* https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-days-activity-upload.html ❇️⏩🔰❇️⏩🔰❇️
27 jul 2024, 02:12

*STARS प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदणी सुरू* *➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध* *➤ App Download Link* *➤ गुण नोंदणी लिंक* https://www.digitalbrc.in/2023/09/stars-project-pat-baseline-test-mark.html राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी (PAT-१) चे गुण दिनांक २७ जुलै २०२४ ते दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे. 🪀♻️🔰🪀♻️🔰🪀🔰
26 jul 2024, 09:53

*शिक्षण सप्ताह उपक्रम* *दिवस पाचवा कौशल्य दिवस साजरा करणे ! संपूर्ण माहिती* *शिक्षण सप्ताह अंतर्गत “शिक्षणात तंत्रज्ञान दिवस” वेबिनार सत्र* https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-technology-in-education.html ❇️ *शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४* ⏩ *दिवस पाचवा* 🔰 *कौशल्य दिवस* ➤ कौशल्य दिवस उद्दिष्टे ➤ शालेय उपक्रम ➤ विद्यार्थी कृती ➤ संस्थांचे सहकार्य ➤ अध्ययन निष्पत्ती https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-activity-day-five-skill.html 🔰 *उपक्रम फोटो व्हिडिओ अपलोड लिंक* https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-days-activity-upload.html ❇️⏩🔰❇️⏩🔰❇️
26 jul 2024, 01:22

*शिक्षण सप्ताह उपक्रम* *दिवस पाचवा कौशल्य दिवस साजरा करणे ! संपूर्ण माहिती* ❇️ *शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४* ⏩ *दिवस पाचवा* 🔰 *कौशल्य दिवस* ➤ कौशल्य दिवस उद्दिष्टे ➤ शालेय उपक्रम ➤ विद्यार्थी कृती ➤ संस्थांचे सहकार्य ➤ अध्ययन निष्पत्ती https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-activity-day-five-skill.html 🔰 *उपक्रम फोटो व्हिडिओ अपलोड लिंक* https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-days-activity-upload.html ❇️⏩🔰❇️⏩🔰❇️
25 jul 2024, 06:20

*शिक्षण सप्ताह उपक्रम* *दिवस चौथा सांस्कृतिक दिन साजरा करणे ! संपूर्ण माहिती* ❇️ *गुरुवार दिनांक २५ जुलै २०२४* ⏩ *दिवस चौथा* 🔰 *सांस्कृतिक दिन* ➤ सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे ➤ शालेय उपक्रम ➤ उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-activities-four-day.html 🔰 *उपक्रम फोटो व्हिडिओ अपलोड लिंक* https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-days-activity-upload.html ❇️⏩🔰❇️⏩🔰❇️ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ®®®®®®®®®®®
24 jul 2024, 07:03

*शिक्षण सप्ताह दिननिहाय उपक्रम अपलोड लिंक उपलब्ध* दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा. https://www.digitalbrc.in/2024/07/education-week-days-activity-upload.html *शिक्षण सप्ताह* ❇️❇️❇️❇️❇️❇️
24 jul 2024, 03:02

🔹 *शिक्षण सप्ताह* 🔹 *शिक्षण सप्ताह अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस वेबिनार सत्र* https://www.digitalbrc.in/2024/07/educational-week-online-webinar-basic.html 👉 *दिवसनिहाय उपक्रम माहिती* ⏩ *दिवस दुसरा - दिनांक 23 जुलै* ⏩ *निपुण प्रतिज्ञा डाऊनलोड करा* 🔹 *पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस* 👉 *उपक्रम माहिती* https://www.digitalbrc.in/2024/07/educational-week-second-day-basic.html ===================== 👉 *दिवस पहिला - दिनांक 22 जुलै* 🔹 *अध्ययन अध्यापन साहित्य* 👉 *उपक्रम माहिती* https://www.digitalbrc.in/2024/07/educational-week-first-day-class.html ==================== ⏩ *परिपाठवेळी घ्यायची निपुण प्रतिज्ञा* https://youtube.com/shorts/tUF6OBHHXME?feature=share ======================
23 jul 2024, 02:27

*Swift chat App मध्ये विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन नोंद करणे सुविधा उपलब्ध... Update* ➖➖➖➖➖➖ दिनांक:- १८/०७/२०२४ (जिल्हा परिषद,नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळांसाठी) 🔰 सरल पोर्टलवर दिनांक १०/०७/२०२४ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन केले आहे, त्या विद्यार्थ्यांची नावे स्मार्ट उपस्थिती chatbot वर अपडेट करण्यात आली आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थितीची नोंद दररोज करावी. Back dated उपस्थिती नोंद करण्याची सुविधा देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. https://www.digitalbrc.in/2023/12/smart-student-attendance-maharashtra.html *विद्या समीक्षा केंद्र,* *SCERT, महाराष्ट्र, पुणे* 🪀♻️🔰🪀♻️🔰🪀♻️
19 jul 2024, 02:03

*STARS प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदणी सुरू* *➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध* *➤ App Download Link* *➤ गुण नोंदणी लिंक* https://www.digitalbrc.in/2023/09/stars-project-pat-baseline-test-mark.html *विद्या समीक्षा केंद्र,* *SCERT, महाराष्ट्र, पुणे* 🪀♻️🔰🪀♻️🔰🪀🔰
18 jul 2024, 13:53

*STARS प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदणी सुरू* *➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध* *➤ App Download Link* *➤ गुण नोंदणी लिंक* https://www.digitalbrc.in/2023/09/stars-project-pat-baseline-test-mark.html *विद्या समीक्षा केंद्र,* *SCERT, महाराष्ट्र, पुणे* 🪀♻️🔰🪀♻️🔰🪀🔰
18 jul 2024, 13:53

*नवोदय प्रवेश परीक्षा २०२५ : नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे* Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test - 2025 *JNVST 2025 साठी ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू* *नवोदय विद्यालय प्रवेश 2025 संपूर्ण माहिती-* https://www.digitalbrc.in/2023/06/navodaya-vidyalaya-entrance-exam-start.html *नवोदय प्रवेश परीक्षा सन 2024 ( इ ६वी ) शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी* ⏩🔰♻️⏩🔰♻️⏩🔰
16 jul 2024, 10:46

*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1) पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध ! Scert Pune* ⏩ *माध्यम निहाय, इयत्ता निहाय उत्तरसूची उपलब्ध डाऊनलोड करा* 🔰 *गणित उत्तर सूची* https://cutt.ly/7ehpJRk5 🔰 *Third Language इंग्रजी , उत्तरसूची* https://cutt.ly/vehtb2C4 ♻️ *प्रथम भाषा उत्तरसूची* https://cutt.ly/wehtvTAG ⏩ *शिक्षक सूचना व मार्गदर्शिका* https://cutt.ly/aegQYpQQ 🔰 *अध्ययन निष्पत्ती आधारित गुण नोंद तक्ते* https://cutt.ly/BehtcaHP संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰⏩♻️🔰⏩♻️🔰
13 jul 2024, 07:11

*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)अंतर्गत पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध बाबत* ⏩ *उत्तरसूची उपलब्ध डाऊनलोड करा* 🔰 *Third Language इंग्रजी , प्रथम भाषा* ♻️ *खालील लिंक वर क्लिक करा* https://cutt.ly/aegQYpQQ संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰⏩♻️🔰⏩♻️🔰⏩
12 jul 2024, 11:45

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे *PAT पायाभूत चाचणी उत्तर सूची उपलब्ध करून देण्यात येईल* https://chat.whatsapp.com/L7ukzDrJhRHJ8KTNL65IUz 🔰🔰🔰🔰🔰
12 jul 2024, 06:31

*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)अंतर्गत पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध* ⏩ *माध्यमनिहाय उत्तरसूची उपलब्ध डाऊनलोड करा* ♻️ *खालील लिंक वर क्लिक करा* https://cutt.ly/aegQYpQQ *🔰 अध्ययन निष्पत्ती आधारित गुण नोंद तक्ते* https://www.digitalbrc.in/2024/07/stars-project-pat-baseline-test-all.html संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰⏩♻️🔰⏩♻️🔰⏩
11 jul 2024, 09:46

*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT)अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण नोंद तक्ते डाऊनलोड करा* ⏩ *सन 2024 - 2025* 🔰 ♻️ *वर्ग तिसरी ते नववी* 🔰 🔰 *भाषा* ⏩ *गणित* ♻️ *इंग्रजी* https://www.digitalbrc.in/2024/07/stars-project-pat-baseline-test-all.html सर्व वर्गाचे प्रश्नपत्रिका तपासून गुण नोंद तक्ते अद्यावत ठेवावे 🔰♻️⏩🔰♻️⏩♻️🔰
10 jul 2024, 13:44

*खूशखबर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ ! शासन परिपत्रक निर्गमित* सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३० जून, २०२४ या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, २०२४ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. *आजचे शासन परिपत्रक* https://www.digitalbrc.in/2024/07/maharashtra-government-employees-da.html ⏩🔰♻️⏩🔰♻️⏩🔰
10 jul 2024, 02:31

*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)अंतर्गत पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध बाबत* पायाभूत चाचणी(PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत https://www.digitalbrc.in/2024/07/pat-baseline-test-teacher-instructions.html शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰⏩♻️🔰⏩♻️🔰⏩
09 jul 2024, 03:47

*दहावी बोर्ड परीक्षा 2024 निकाल गुणपडताळणी व छायांकित प्रत साठी अर्ज सर्व प्रक्रिया समजून घ्या* 🔰 *विभागनिहाय निकाल* 🔰 *गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती* 🔰 *अर्ज ऑनलाईन पध्दतीने* https://www.digitalbrc.in/2024/05/ssc-board-examination-maharashtra.html ⏩ *दहावीचा निकाल येथे पहा सर्वात आधी* https://www.digitalbrc.in/2024/05/good-news-ssc-board-examination.html महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, ⏩🔰🪀⏩🔰🪀⏩🔰
28 may 2024, 01:32

🔥 *ब्रेकिंग न्यूज! दहावीचा निकाल जाहीर, चेक करा तुमचा निकाल*👇🏻 *राज्याचा दहावीचा 95.81 टक्के दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठा धमाका केलाय. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागलाय* https://www.digitalbrc.in/2024/05/good-news-ssc-board-examination.html 🪀 *Whatsapp वर मिळवा महत्वाचे अपडेट - जॉईन व्हा👇🏻* https://chat.whatsapp.com/CAGRqN7XnG2FIMtHIxiq5G 🔰⏩🪀🔰⏩🪀⏩
27 may 2024, 02:40