es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Smart Study

Smart Study

Ir al canal en Telegram

Smart Study Online Test

Mostrar más
991
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-830 días
Archivo de publicaciones
*आनंदाची बातमी ! इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 निकाल 27 मे रोजी जाहीर होणार !निकाल येथे पहा सर्वात आधी* 🔰 *अधिकृत घोषणा करण्यात आली* 🔰 *परिपत्रक निर्गमित* 🔰 *अधिकृत वेबसाईट* ⏩ *आपला निकाल सर्वात आधी पहा* https://www.digitalbrc.in/2024/05/good-news-ssc-board-examination.html महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, 🪀🔰⏩🪀🔰⏩🪀🔰
25 may 2024, 08:37

इयत्ता बारावीचा परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे 2024 झाला आहे, आता प्रतिक्षा आहे इयत्ता दहावीच्या निकालाची सोमवारी (ता. २०) बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता
25 may 2024, 08:37

*इयत्ता बारावीचा निकाल जाहीर* 🔰 *आपल्या मोबाईलवर निकाल पहा* 🔰 *बारावीचा निकाल 93.37 टक्के,* ⏩ *कोकण विभाग अव्वल* 🪀 *एकुण 6 अधिकृत वेबसाईट उपलब्ध* ⏩ *अगदी सुपर फास्ट निकाल पहा* 🪀 *आपला निकाल येथे पहा* https://www.digitalbrc.in/2024/05/breaking-news-hsc-board-exam.html *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.* ⏩🪀🔰⏩🪀🔰⏩
21 may 2024, 04:15

*इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार* *उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) निकाल 2024* 🪀 *दिनांक २१ मे २०२४ रोजी* 🔰 *दुपारी १.०० वाजता* *📱बारावी रिझल्ट पहा आता आपल्या मोबाईल वरच* *❇️निकाल पाहण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घ्या.* *👇निकाल पाहण्यासाठी 6 वेगवेगळ्या साईट्स* *⏩सर्वात जलद निकाल पाहण्याची सुपरफास्ट साईट ⤵️* *आपला निकाल येथे पहा* https://www.digitalbrc.in/2024/05/breaking-news-hsc-board-exam.html ➡️ *share with your friends*
20 may 2024, 04:47

*वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर MSCE Pune* *Final Result* विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://www.digitalbrc.in/2024/04/class-five-and-eight-scholarship-exam.html *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* 🪀🔰⏩🪀🔰⏩🔰🪀
30 abr 2024, 13:28

*महाराष्ट्र शासनाचे "माझी वसुंधरा" नवीन प्रमाणपत्र प्राप्त करा* 🌏 *आज दिनांक २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिवस* 🌏 *माझी वसुंधरा My Earth प्रतिज्ञा Online घ्यायची त्याकरिता खाली माझी वसुंधरा Website दिलेली आहे त्यावर आपले संपूर्ण माहिती भरावी व‌ प्रमाणपत्र मिळवा* https://www.digitalbrc.in/2021/01/majhi-vasundhara-my-earth-pledge.html *माझी वसुंधरा Majhi Vasundhara* 🪀⏩🔰⏩🪀🔰⏩🔰
21 abr 2024, 23:42

*माझी वसुंधरा दिवस निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा* *स्पर्धकांना मिळेल Email द्वारे आकर्षक प्रमाणपत्र* 🌏 *दिनांक २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिवस* https://www.digitalbrc.in/2022/04/majhi-vasundhara-day-online-quiz.html *माझी वसुंधरा दिवस हार्दिक शुभेच्छा* 🌏 🪀⏩🪀🌏⏩🪀⏩
21 abr 2024, 23:42

*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024 जाहीर* *केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी लागली आहे* https://www.digitalbrc.in/2024/04/manthan-state-level-general-knowledge_20.html *उत्तरसूची 2024 उपलब्ध!* https://www.digitalbrc.in/2024/03/manthan-general-knowledge-examination.html ➖➖➖➖➖➖➖➖➖
20 abr 2024, 07:37

*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024 जाहीर* *केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी लागली आहे* https://www.digitalbrc.in/2024/04/manthan-state-level-general-knowledge_20.html *उत्तरसूची 2024 उपलब्ध!* https://www.digitalbrc.in/2024/03/manthan-general-knowledge-examination.html ➖➖➖➖➖➖➖➖➖
20 abr 2024, 07:37

🪀 *उन्हाळी सुट्टी अभ्यास* https://www.digitalbrc.in/2024/04/summer-vacation-very-nice-study-pdf.html 🪀 *उन्हाळी सुट्टी अभ्यास व स्वाध्याय पुस्तिका* https://www.digitalbrc.in/2022/05/summer-vacation-study-pdf-download.html ⏩ *दिनांक 22 तारखेपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर* https://www.digitalbrc.in/2024/04/school-attendance-to-students-in-all.html 🔰 *दिनांक 15 जुन 2024 रोजी शाळा सुरू होणार* https://www.digitalbrc.in/2024/04/summer-vacation-has-been-announced-for.html *अतिशय उपयुक्त माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा* *✧════•❁❀❁•════✧*
19 abr 2024, 23:22

*राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबत* 🪀 *आजचे शासन परिपत्रक* https://www.digitalbrc.in/2024/04/school-attendance-to-students-in-all.html राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे. ⏩🪀🔰⏩🪀🔰⏩🪀
19 abr 2024, 07:39

*शाळापूर्व तयारी अभियान!शाळेत पहिले पाऊल 2024-25 चे माहिती संकलन मार्गदर्शन व वेब लिंक उपलब्ध* https://cutt.ly/cw5cGQWC सर्व बाबीचे संकलन एका ठिकाणी होण्याकरिता राज्यस्तरावरून मार्गदर्शन व लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे ⏩🪀🔰⏩🪀🔰🪀
19 abr 2024, 00:32

*राज्यातील शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर! शासन परिपत्रक निर्गमित* ⏩ *आजचे परिपत्रक* ⏩ *नवीन शैक्षणिक वर्ष* ⏩ *विदर्भातील शाळा कधी सुरू होणार* https://www.digitalbrc.in/2024/04/summer-vacation-has-been-announced-for.html वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. 🪀🔰⏩🪀🔰⏩🪀🔰 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ✧════•❁❀❁•════✧
18 abr 2024, 12:08

🔰 *PAT संकलित चाचणी सत्र 2चे गुण (PAT महाराष्ट्र) ॲप दिनांक 15 एप्रिल पासून नोंदविणे बाबत* *➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध* 🪀 *PAT 2 चे ऑनलाइन गुणदान भरण्याची लिंक* https://cutt.ly/Rw7n21ON ⏩⏩⏩⏩⏩ *➤ शिक्षक आँनलाईन प्रशिक्षण* *दिनांक 15 एप्रिल 2024* *वेळ - 12:00 ते 01:00* *▪️ शिक्षक प्रशिक्षण YouTube लिंक* https://cutt.ly/0w7nCIi8 तरी आपण आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बाबत आदेशित करावे. व आपण ही स्वतः ऑनलाईन जॉईन व्हावे 🪀⏩🔰⏩🔰🪀⏩ *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे* ✧════•❁❀❁•════✧
15 abr 2024, 11:54

*STARS प्रकल्प अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण भरण्याची सुविधा उपलब्ध* *विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे* 🪀 *संपूर्ण मार्गदर्शन* 🪀 *App डाऊनलोड लिंक* 🪀 *गुण नोंद लिंक* https://cutt.ly/jw4n1cnZ *संकलित चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे* 🪀🔰♻️🪀🔰♻️🔰 *विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे* ✧════•❁❀❁•════✧
09 abr 2024, 08:46

*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024 जाहीर!* 🔰 *राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024* https://www.digitalbrc.in/2024/04/manthan-state-level-general-knowledge.html राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा देतो. *मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा उत्तरसूची 2024 उपलब्ध! आताच डाऊनलोड करा* https://www.digitalbrc.in/2024/03/manthan-general-knowledge-examination.html 🎯 *FEEDBACK* 🎯 आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे. कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा. 🔰♻️🎯🔰♻️🎯🔰♻️
07 abr 2024, 23:46

*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 निकाल जाहीर आपला निकाल येथे पहा* नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते ⏩ *निकाल पहा* ♻️ *विद्यार्थी नोंदणी क्रमांक शोधा* https://www.digitalbrc.in/2024/03/navodaya-vidyalaya-entrance-examination.html *नवोदय विद्यालय समिती* ♻️⏩🔰♻️⏩🔰♻️⏩
31 mar 2024, 01:02

*इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 ची अंतिम उत्तरसूची जाहीर ! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* 🔰 *अंतिम उत्तरसूची जाहीर* 🔰 *Scholarship Exam Final Answer Key* ⏩ *सर्व माध्यम* ⏩ *पेपर 1* ⏩ *पेपर 2* https://www.digitalbrc.in/2024/03/class-five-and-eight-scholarship-exam_27.html अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी. ⏩🔰♻️⏩🔰♻️⏩🔰 महाराष्ट्र शिक्षक पॅनल ⏩🔰♻️⏩🔰♻️⏩🔰
27 mar 2024, 09:35

*निवडणूक 2024 ! अंतिम मतदार यादी व यादी अनुक्रमांक पहा* निवडणुक आयोगाच्या वतीने अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली असून, आपले नाव यादीत तपासून घ्यावे https://www.digitalbrc.in/2024/03/election-voter-list-and-voter-id.html ✧═════•❁❀❁•═════✧ MSP- महाराष्ट्र शिक्षक पॅनल ✧═════•❁❀❁•═════✧
21 mar 2024, 01:39

*प्राथमिक स्तरावरील रंगोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सहभागी होता येणार!SCERT Pune* ⏩ संपूर्ण मार्गदर्शन ⏩ माहिती भरण्यासाठी लिंक ⏩ कार्यक्रमाचा उद्देश ⏩ अपलोड कालावधी ⏩ बक्षीस स्वरूप https://www.digitalbrc.in/2024/03/teacher-and-student-colours-festival.html *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे* ✧═════•❁❀❁•═════✧ 🔰⏩♻️🔰⏩🔰⏩ ✧═════•❁❀❁•═════✧
05 mar 2024, 02:43