COMBINE FACTS™
Ir al canal en Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Mostrar más830
Suscriptores
+124 horas
+1057 días
+10530 días
Archivo de publicaciones
⭐एखादी गोष्ट तोपर्यंत अवघड असते, जोपर्यंत आपल्याला ती स्वतःहून समजत नाही किंवा कोणी तरी आपल्याला समजावून सांगत नाही.
✅एकदा ती गोष्ट समजली की, त्यात आपला Interest develop होतो आणि आपण त्यावर प्रभुत्व मिळवतो.
✅स्पर्धा परीक्षेत पण हेच घडते. त्यामुळे स्वतः गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा ज्याला त्या गोष्टी येतात, त्याच्याकडून त्या समजून घ्या.
✅पुढचा प्रवास सोपा होईल.
ज्यांना अकरावीचा जुना इतिहास इंग्रजी मधून पाहिजे असेल तर त्यांनी खालील आयडीवर संपर्क साधावा
@PSI25IAS27
ज्यांना अकरावीचा जुना इतिहास इंग्रजी मधून पाहिजे असेल तर त्यांनी खालील आयडी वर संपर्क साधावा.
@PSI01IAS27
The D region is the lowest, starting about 60 or 70 km (37 or 43 miles) above the ground and extending upward to about 90 km (56 miles). Next higher is the E region, starting at about 90 or 100 km (56 or 62 miles) up and extending to 120 or 150 km (75 or 93 miles). The uppermost part of the ionosphere, the F region, starts about 150 km (93 miles) and extends far upward, sometimes as high as 500 km (311 miles) above the surface of our home planet.
‼️🔊Economy चे Sources स्वतः शोधले तरंच सापडणार आहेत, किंवा योग्य माणसांच्या batches लावून. (पण आपल्यापैकी अनेकांना आहे त्याच पुस्तकाच्या Notes काढून शिकवणारे पटतात)
Overall प्रश्नांपैकी 60% प्रश्न आपल्या प्रातिनिधिक पुस्तकांमधूनच (देसले सर, कोळंबे सर) आहेत पण ते पास होणाऱ्या सर्वांचेच बरोबर येतात.
उरलेले 40% प्रश्न खरी Cutoff ठरवतात, त्यासाठी बेक्कार मेहनत करावी लागणार आहे.
Source सापडले की वाटणारा आनंद, वाढणारा आत्मविश्वास आणि Economy व Specially GS IV सोप्पा जाऊ शकतो ही भावना खरंच भारी आहे.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
