ch
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

前往频道在 Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

显示更多
829
订阅者
无数据24 小时
+787
+10530
帖子存档
⭐एखादी गोष्ट तोपर्यंत अवघड असते, जोपर्यंत आपल्याला ती स्वतःहून समजत नाही किंवा कोणी तरी आपल्याला समजावून सांगत नाही. ✅एकदा ती गोष्ट समजली की, त्यात आपला Interest develop होतो आणि आपण त्यावर प्रभुत्व मिळवतो. ✅स्पर्धा परीक्षेत पण हेच घडते. त्यामुळे स्वतः गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा ज्याला त्या गोष्टी येतात, त्याच्याकडून त्या समजून घ्या. ✅पुढचा प्रवास सोपा होईल.

ज्यांना अकरावीचा जुना इतिहास इंग्रजी मधून पाहिजे असेल तर त्यांनी खालील आयडीवर संपर्क साधावा @PSI25IAS27

ज्यांना अकरावीचा जुना इतिहास इंग्रजी मधून पाहिजे असेल तर त्यांनी खालील आयडी वर संपर्क साधावा. @PSI01IAS27

photo content

The D region is the lowest, starting about 60 or 70 km (37 or 43 miles) above the ground and extending upward to about 90 km
The D region is the lowest, starting about 60 or 70 km (37 or 43 miles) above the ground and extending upward to about 90 km (56 miles). Next higher is the E region, starting at about 90 or 100 km (56 or 62 miles) up and extending to 120 or 150 km (75 or 93 miles). The uppermost part of the ionosphere, the F region, starts about 150 km (93 miles) and extends far upward, sometimes as high as 500 km (311 miles) above the surface of our home planet.

11 Degree Channel Separates Amindivi And Cannanore
11 Degree Channel Separates Amindivi And Cannanore

‼️🔊Economy चे Sources स्वतः शोधले तरंच सापडणार आहेत, किंवा योग्य माणसांच्या batches लावून. (पण आपल्यापैकी अनेकांना आहे त्याच पुस्तकाच्या Notes काढून शिकवणारे पटतात) Overall प्रश्नांपैकी 60% प्रश्न आपल्या प्रातिनिधिक पुस्तकांमधूनच (देसले सर, कोळंबे सर) आहेत पण ते पास होणाऱ्या सर्वांचेच बरोबर येतात. उरलेले 40% प्रश्न खरी Cutoff ठरवतात, त्यासाठी बेक्कार मेहनत करावी लागणार आहे. Source सापडले की वाटणारा आनंद, वाढणारा आत्मविश्वास आणि Economy व Specially GS IV सोप्पा जाऊ शकतो ही भावना खरंच भारी आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

2023_राज्यसेवा_मुख्य_All_GS .pdf160.36 MB

🔊‼️एकत्र करून दिले आहेत 2023 राज्यसेवा मुख्य

photo content

photo content

Operation Sarvashakti
Operation Sarvashakti

photo content

photo content

photo content

photo content

CHHATISGARH
CHHATISGARH

photo content

15_Maharashtra_Nanded.pdf7.36 KB