COMBINE FACTS™
Ir al canal en Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Mostrar más830
Suscriptores
+724 horas
+1047 días
+10430 días
Archivo de publicaciones
Combine गट B मुख्य 2025 चे Hall ticket आलेले आहेत 😊...
Link - https://mpsconline.gov.in/candidate/login✌️🏻...
Cadre Bucketing बाबतचे अतिशय किचकट तसेच नोकरभरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला याबाबत सामान्य प्रशासन विभाग प्रमुख अतिरिक्त मुख्य सचिव व्हि राधा मॅडम तसेच राणे मॅडम व महाडिक मॅडम यांच्यासह पूर्ण सामान्य प्रशासन विभाग टीम चे खूप खूप आभार....
#Syllabus...
🔸 मुख्य परीक्षा (गट-क) अभ्यासक्रम...
Target - गट क मुख्य परीक्षा 2025
दिनांक - 07 जून 2026
सर्वांना अभिनंदन ....!
1 महिना जीवापाड प्रेम करा जे लक्ष्य आहे त्यावर
निकाल तुमचाच असेल
शुभेच्छा❤️🫱🏻🫲🏻
अंतिम यादीत नाव आल्या शिवाय थांबायचं नाय🔥
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
🎯 राज्यसेवा पूर्व परिक्षा 2026
🎯जागतिक गवताळ प्रदेश...🌿
▶️या घटकावर अजून प्रश्न आलेला नाही..
प्रश्न अपेक्षित...
🌿 टिपून ठेवा.
दुनिया माणसाला नाही, तर त्याच्या हुद्याला (पदाला) डोक्यावर घेते. आज पुस्तकांसमोर आणि कष्टासमोर नतमस्तक व्हा, जेणेकरुन उद्या जगाला तुमच्यासमोर नतमस्तक व्हावे लागेल...
आज तुमच्या लेखणीची शाई आणि कष्टाचा घाम जेवढा जास्त वाहिला जाईल उद्या तुमच्या ओळखीचा ठसा तेवढाच गडद उमटेल. हे नातेवाईकांचे टोमणे आणि आपल्यांच्याच संशयास्पद नजरा, हे सर्व लक्षात ठेवा.
हे सर्व ते इंधन आहे, जे तुमच्या कष्टाची आग तोपर्यंत तेवत ठेवतील,
जोपर्यंत तुमचे नाव Final Pdf मध्ये येत नाही.
गट क पूर्व 2025 जाहिरात ✌🏻
3 जागा रद्दबातल केल्या पण +146 पदे वाढवण्यात आल्या आहेत.
एकूण जागा = 1884 🔥♥️🌿...
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
👆🏻महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे 👍🏻...
लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्जाचा अंतिम दिनांक :- 30 एप्रिल 2026 🗓
उद्या शेवटच्या दिवसात घाई-गडबड नको असेल तर आजच form भरून घेणे संयुक्तिक 🫱🏻🫲🏻🌿
चांगला अधिकारी का घडत नाही ? 🤔
फक्त स्टडी करुन पोस्ट मिळवून फायनल लिस्ट मध्ये नावं आलं म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी नाही होतं. का तुकाराम मुंडे सारखे एकचं अधिकारी आहेत हजारो तुकाराम मुंडे का नाहीत .
९० च्या दशकात जे नैतिक मुल्ये mpsc upsc aspirant स्टुडंट कडे होते ते आजकाल फार दुर्मिळ झालेतं.⌛
अभ्यास करत असतातनाच कोणत्या विभागाला किती घूस किती भ्रष्टाचार चालतो मग त्या विभागाची पोस्ट मिळवण्यासाठी धडपड केली जाते.💵
अभ्यास करताना दुसरेच पर्सनल लाइफ ,चारित्र्य ,चहापाणी ला तासनतास चालणारे चुगल्या, दुसरेच रिझल्ट शरीर व्यंगत्वावर,कपडे,वागण-बोलणंवर judgemental -डायरेक्ट comment -टोमणे मारणे , दुसर्यांची पर्सनल-sexual-फॅमिली -आर्थिक गोष्टी समोरच डाऊन असताना शेअर केलेले सिक्रेट गप्पाचा विषय बनवणे.🤐
मुल असो वा मुली पोस्ट स्वता:ची पोस्ट निघाली म्हणून संघर्षाच्या टाईम मध्ये साथ देणारे पार्टनर पोस्ट निघाले की सोडून देण साथ न निभावणे. 💔
पोस्ट निघाली की हुंडाबळी वर निबंध लिहणारे स्वत:चा भाव -मापतोल बेैल बाजारात विकावा तसं करुन घेतात 💬
हे जेंडरबेस नाही राहिले आता की मुलगा असो की मुलगी प्रिलिम्स निघाली एखाद्या मेन्स ला असला तर त्याला भावं देण मग त्याच future पार्टनर म्हणून ट्राय करणारे आजु बाजुचे एक ना अनेक असतात.👫
sexual गरजा साठी किंवा हुशार आहे म्हणून ४-५ जण ट्राय करत असतील तर मग तसा लोकांच वापर करणे. एकनिष्ठ & प्रामाणिकपणा नसणे.😶
एखादा १० जणांना फिरवणारा मुलगा किंवा मुलगी अधिकारी झाला तरी त्याच चारित्र्यहीन वागण हे त्यांचं पर्सनल लाईफ म्हणून मागे पडतं ....हो खर आहे पण इथे नैतिकता -मुल्ये .....तुम्ही एखाद्या निरागस व्यक्तींच लाईफ बरबाद करताय तुमच्या वासनांसाठी तर तुम्ही चांगले अधिकारी कसे व्हाल 😇
हा प्रवास एखादा प्रिलिम्स पास झाला -मेन्स पास झाला किंवा अधिकारी म्हणून लिस्ट ला नाव आले किंवा रुजू झाले किंवा रिटायर होत आले तरी चालू राहतात मग तुम्ही नैतिकदृष्ट्या किंवा वासनाधीन तुमची मुल्ये काय ? 💌
स्वत:चा स्टडी झाला तर मग चहा ब्रेक ला दुसरेचं जाणूनबुजून टाईम वेस्ट करणं - खेकडावृत्ती 🦀
स्वत:च्या स्टडी साठी किंवा पोस्ट साठी लोक अक्षरशः वापरली जातात मग ते एखाद्याच स्टडी साठी ,चहाब्रेकला टाइमपास करायला,मग कोणी स्वत:च्या वासनासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या पण वापर करतात 👞
म्हणजे फक्त अभ्यास करुन पोस्ट निघाली की चांगला अधिकारी होत नाही तर ते मुळातंच स्वभावातचं असाव लागतं विचारांचा-नैतिकतेचा-मुल्यांचा पाया भक्कम असावा लागतो .💬
चांगले वाचनं चांगली लोक चांगल्या गोष्टी आजच्या जगात दुर्मिळ होत आहेत . त्यामुळे कुठेही कसेही गाव-शहर-शिपाई-कॉन्स्टेबल -अधिकारी ,IT-सरकारी खाजगी छोट्या मोठ्या नोकर्याच्या ठिकाणी व्याभिचारी दिसून येत आहेत.🙃
आधुनिक जगात cheating - multilple partners -corruption -extra marritial affairs normalise केले जात आहे . हा ज्याचा त्याचा पर्सनल बाब म्हणून सोडून दिली तरी अशालोकांमुळे निरागस किंवा चांगल्या लोकांच वापर किंवा बळी पडले जातात त्याचं काय ? असे लोक मानिसिक दृष्ट्या खचून जातात & आयुष्यं उद्धवस्त होतात त्याच कारण ही स्वार्थी - नीच लोकांमुळे 😐
कोणी एकट पडल असेल डाऊन फेज मधून जात असेल किंवा खुप सार्या समस्यांमधून जात असेल तर त्याची परिस्थितीचा आधार-मदतच नावाखाली फायदा करुन घेणारे लोकं 😇
नैतिक मुल्यांची होणारी घसरण,विचारांचा साचा ढासाळेलेला आहे ; पैसा -स्टेटस,स्वार्थ,-पोस्ट ,लोकांच वापर स्वत:ला & स्वत:चा स्वाभिमान घाण टाकणं अशी माणसांची वृत्ती झाली आहे. 🙊
सिस्टम मध्ये येण्या-अगोदर -सिस्टम मध्ये वावरताना- सिस्टम मध्ये टिकण्यासाठी-सिस्टम मधून बाहेर पडताना पण तुम्ही काय असता -कोय होत जाता & काय झालात याचं परिक्षण सरतेशेवटी करून जमत नाही. ते अभ्यास करताना ते रिटायर होईपर्यंत तुमचं व्यक्तिमत्त्वं कणखर असाव लागतं नाही तर अधिकारी होऊन पण तुमच वृत्ती गटारातले किडे सारखंच असेल तर एखादा चांगल्या वृत्तीचा हमाल मात्र जग नाकारतो...😇
म्हणून जंगलात एकचं वाघ असतो तसं तुकाराम मुंडे सारखं लोक असतात मोडेल पण वाकणार नाही ; कर्तृत्व बाणा & नैतिकता मुल्यांशी तडजोड नाही & दमदार नेतृत्व असं व्यक्तिमत्त्वं कोहिनूर हिरासम दुर्मिळच जणू ❤
Answer keys of Screening Test held on 26/04/2026 for the post of “Clerk” on the establishment of High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay and it’s Benches at Nagpur and Aurangabad.
उद्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 🍀✨
#ONE_FAMILY@COMBINEFACTS
