es
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

Ir al canal en Telegram

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

Mostrar más
830
Suscriptores
+724 horas
+1047 días
+10430 días
Archivo de publicaciones
📌The greatest loss imaginable is the loss of time. Time is a non-renewable resource, and its proper use determines the quality of our lives. Cherish every minute, directing your efforts towards what truly matters. Remember: every moment is an opportunity for growth and self-improvement. Use it wisely!

📌Group B Mains 2025 Form भरण्याची आज शेवटची तारीख :- 22 April 2026

Take Care Of Your Health (Mental Physical & Emotional) Everyone Because Next 8 Months Very Crucial For Us 💫 #ONE_FAMILY@COMBINEFACTS

International Organizations (Trick_Mnemonic) MBBS PAIN – SAARC countries M – Maldives B – Bangladesh B – Bhutan S – Sri Lanka
International Organizations (Trick_Mnemonic) MBBS PAIN – SAARC countries M – Maldives B – Bangladesh B – Bhutan S – Sri Lanka P – Pakistan A – Afghanistan I – India N – Nepal

+3
GROUP B PRELIMS SYLLABUS.pdf4.73 KB

"Identify your problems, but give your power and energy to solutions" is a core tenet for success."
"Identify your problems, but give your power and energy to solutions" is a core tenet for success."

स्वतःला 'अपयशी' म्हणणे थांबवा. तुम्ही Machine/Robot नाही आहात. तुम्ही एक व्यक्ती आहात, जी काहीतरी विलक्षण मिळवण्याच्या मागे ल
स्वतःला 'अपयशी' म्हणणे थांबवा. तुम्ही Machine/Robot नाही आहात. तुम्ही एक व्यक्ती आहात, जी काहीतरी विलक्षण मिळवण्याच्या मागे लागली आहे. शिस्तीच्या बाबतीत कठोर व्हा, पण स्वतःशी बोलताना दयाळू राहा. 📌तुमच्याकडे फक्त तुम्हीच आहात.

कधीपर्यंत विश्वास ठेवणार ? आज शक्यता शेवटचा वार आवडता वार..... Telegram वरील हे दिशाभूल करणारे मेसेज बंद झाले पाहिजे.... खर तर तुम्ही चुकताय अशा लोकांना Follow केल आहे

CONSTITUTION OF INDIA IN MARATHI.pdf4.58 MB

आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास (HIS 310)

📌थकली आहे आई, वडिलांना तुमच्या आराम नाही... एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या Selection शिवाय त्यांच्या कष्टांना पूर्णविराम नाही...💯

Sometimes things go wrong to get you right Trust the process❤️

आयुष्याला जर योग्य दिशा द्यायची असेल तर आपल्याला पुस्तकाची नशा करावी लागेल नाही तर स्वतःच्या जीवनाची दूरदशा कधी होणार हे कळणार सुद्धा नाही!...✍🏻

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

एका विद्यार्थी मित्राच्या सलग दोन GROUP B पूर्व (2024 & 2025) 0.25 ने गेलेल्या आहेत ... 😔😔 महत्व 0.25 चे सलग दोन वर्ष 0.25
एका विद्यार्थी मित्राच्या सलग दोन GROUP B पूर्व (2024 & 2025) 0.25 ने गेलेल्या आहेत ... 😔😔 महत्व 0.25 चे सलग दोन वर्ष 0.25 नेच उडणे म्हणजे अभ्यास नक्कीच कमी नाही, पण कोणी विचारले नशीब म्हणजे काय असते ? तर एवढा अनुभव पुरेसा आहे. #Luck #Temperament

#Motivation✌🏻 @इच्छा तेथे मार्ग फक्त 5 वर्षांची एक छोटीशी मुलगी… आणि एका भीषण अपघाताने तिचं संपूर्ण आयुष्य क्षणात बदलून गेलं
#Motivation✌🏻 @इच्छा तेथे मार्ग फक्त 5 वर्षांची एक छोटीशी मुलगी… आणि एका भीषण अपघाताने तिचं संपूर्ण आयुष्य क्षणात बदलून गेलं. 11K व्होल्टच्या वीजेच्या धक्क्याने पायलचे दोन्ही हात & पाय हिरावून घेतले. लोकांनी तिला दया & खेदाने पाहिलं. काही जणांनी तर थेट प्रश्नच विचारला: “आता तुझं काय होणार?” घरची परिस्थिती इतकी कठीण होती, की तिला अनाथालयात ठेवावं लागलं. इतक्या लहान वयात इतका एकाकीपणा, पण पायल हरली नाही. तिने तोंडाने चित्र काढायला शिकलं, हळूहळू स्वतःला सावरलं & आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सामोरे गेली. आणि एक दिवस तिने तिरंदाजी पाहिली & पहिल्यांदाच, तिने स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलं. हात-पाय नसलेल्या त्या मुलीने धनुष्य उचलण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली & त्याच स्वप्नाने तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली. आज तीच पायल, अवघ्या 18 व्या वर्षी, बँकॉकमध्ये झालेल्या World Archery Para Series मध्ये सुवर्णपदक जिंकते, जगातील क्रमांक 1 खेळाडूला हरवत! हा फक्त एक विजय नाही, ही त्या अदम्य मनाची कहाणी आहे, ज्याने कधी हार मानायला शिकलंच नाही. कारण काही लोक… परिस्थितीने नाही, तर त्यांच्या जिद्दीने ओळखले जातात

HIS 220 Final.pdf267.33 MB

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

संघर्षा नंतर मिळालेले यश अहंकार नाही तर स्वाभिमान निर्माण करते.

Consistency and dedication ह्या खूप लांबच्या गोष्टी आहेत जर आपल्याकडे seriousness ची कमी असेल.... Seriousness is the first step. Seriousness असला की मग आपोआपच consistency येऊ लागेल..... #Consistency #Dedication #Seriousness