Ignite Agricos
मित्रांनो हा चॅनेल आपण कृषी विभागामध्ये राज्य/केंद्र शासनाकडून येणाऱ्या सगळ्या जाहिराती बद्दल सविस्तर माहिती / परीक्षे बद्दल माहिती / स्ट्रॅटेजि प्लॅनिंग / रोज mcq पोल्स, चालू घडामोडी व इतर महत्वाच्या माहिती उपलब्ध करून देण्या साठी बनवला आहे.
Mostrar más8 691
Suscriptores
+924 horas
+337 días
+11130 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
#Daily_Quiz_385
चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीमाहित देशाची वाहनांची निर्यात किती टक्के वाढले आहे?
१५.५Anonymous voting
- १५.५
- १७.७
- १८.८
- १९.९
#Daily_Quiz_384
देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कोठे पार पडली आहे?Anonymous voting
- AIMS मुंबई
- AIMS चेन्नई
- AIMS अहमदाबाद
- AIMS अहमदाबाद
#Daily_Quiz_383
के पी शर्मा ओली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?Anonymous voting
- चीन
- अमेरिका
- नेपाळ
- श्रीलंका
#Daily_Quiz_382
विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२४ चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आशिया?Anonymous voting
- बार्बरा क्रिजिकोवा
- सानिया मिर्झा
- सेरेना विल्यम्स
- पी व्ही सिंधू
#Daily_Quiz_381
द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स २०२४ अहवाल कोणी जाहीर केला आहे?Anonymous voting
- संयुक्त राष्ट्र संघ
- जागतिक बँक
- IMF
- RBI
#Daily_Quiz_380
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून कधी पासून राज्यात प्रत्येक आजारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे?Anonymous voting
- १४ जुलै
- १३ जुलै
- १५ जुलै
- १७ जुलै
#Daily_Quiz_379
खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेट मध्ये ४० हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे?Anonymous voting
- जेम्स अँडरसन
- मिचेल स्टार्क
- ट्रेंट बोल्ट
- पॅट कमिन्स
#Daily_Quiz_378
कोणत्या ठिकाणच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आले आहे?Anonymous voting
- दुबई
- अबुधाबी
- पॅरिस
- न्युयॉर्क
#Daily_Quiz_377
संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या किती अब्ज होईल?Anonymous voting
- 1.5
- 1.8
- 1.7
- 1.9
#Daily_Quiz_376
संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स अहवालानुसार २१०० शतकातही कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील?Anonymous voting
- चीन
- जपान
- भारत
- अमेरिका
Elige un Plan Diferente
Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.