cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Civil Hub... Government exam...❤️ TCS/IBPS pattern ❤️

🚨 Civil Engineering  क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकरी संदर्भातील सगळ्या तसेच शैक्षणिक घडामोडी महाराष्ट्राच्या तळागाळातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारं आपलं Channel + All information provid as per TCS/IBPS Pattern.....

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 357
Suscriptores
+124 horas
+77 días
+5430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Repost from MPSC Mantra
♦️महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-2024 👉 मराठी 👉 27 जून 2024 👉JOIN @SahyadriIAS
Mostrar todo...
5_6334616598803911376.pdf65.54 MB
Repost from Infinity MPSC Civil
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळीअधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०२३ -२४ जाहीर करण्यात आला.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🟨 गरिबी निर्देशांकात नंदुरबार पहिल्या स्थानी : नीती आयोगाचे सर्वेक्षण ➡️ नीती आयोगाने देशभरात केलेल्या (2023 ) सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. यात महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक असल्याचे समोर आले आहे. ⭕️ पहिले 5 गरीब जिल्हे : 1)नंदुरबार : 33.17 2)नाशिक : 13.46 3)धुळे : 21.44 4)जळगाव : 13.39 5)परभणी : 14.92 6) पालघर :13.30 7) वाशिम :14.54 8) बीड :13.06 9)जालना : 14.12 10)गडचिरोली : 12.75 ⭕️ नीति आयोग 🟦 नीति आयोग स्थापना : 1 जानेवारी 2015  🟨 उपाध्यक्ष : सुमन बेरी ( पहिले उपाध्यक्ष- अरविंद पनगढ़िया) 🟩 मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : बी.वी.आर. सुब्रमण्यम (या पूर्वी अमिताभ कांत) 🔴 NITI : नेशनल इंस्टीट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Mostrar todo...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🔘 बिहारमधील 2 ठिकाणे 'रामसर' यादीत ⭕️ जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारताच्या रामसर स्थळांमध्ये आणखी दोन रामसर स्थळांची भर पडली आहे. ⭕️ यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे. ⭕️ बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला. 💠 जगातील सर्वाधिक रामसर स्थळे : 1) UK ::175 2) मेक्सिको : 144 💠 भारतातील सर्वाधिक राम स्थळे 1) तामिळनाडू : 16 2) उत्तरप्रदेश :  10 ⭕️ महाराष्ट्र 3 रामसर स्थळे आहेत : 1)नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 2)लोणार सरोवर 3)ठाणे खाडी ⭕️ जागतिक रामसर स्थळ दिवस :  2 फेब्रुवारी ⭕️ रामसर करार : 2 फेब्रुवारी 1971
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Mostrar todo...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
💠 पॅट कमिन्सने सलग दोन सामन्यांत 2 हॅटट्रिक घेऊन इतिहास रचला.. ⭕️ T-20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज. ⭕️ पॅट कमिन्सने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत हॅट्ट्रिक साधली.  यासह त्याने टी-20 विश्वचषकात इतिहास रचला. ⭕️ T - 20 विश्वचषक 2024  सामन्यात पॅट कमिन्सने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक साधली होती. ➡️ याआधी सलग दोन हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम कोणत्याही गोलंदाजाला करता आला नव्हता.  ➡️ T - 20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 7 गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे. ⭕️ पॅट कमिन्स हा ब्रेट लीनंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला ज्याने T- 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक साधली आणि स्पर्धेच्या इतिहासातील एकूण 7 वा खेळाडू ठरला. ⭕️ T-20 विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियन ची ही दुसरी हॅटट्रिक होती कारण ब्रेट लीने 2007 मध्ये ही कामगिरी केली होती. ⭕️  2 ऑस्ट्रेलियन खेळाडूंव्यतिरिक्त, कर्टिस कॅम्फर, वानिंदू हसरंगा, कागिसो रबाडा, कार्तिक मयप्पन आणि जोश लिटल हे  स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदवणारे इतर गोलंदाज आहेत.
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Mostrar todo...
✅IBPS #RRB 2024 IBPS RRB NOTIFICATION ➡️ LAST DATE : 27 JUNE,2024 ➡️ पूर्व आणि मुख्य परीक्षा मराठीत देता येते. Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
IBPS RRB 2024 Notification_240623_220258.pdf1.61 MB
Mostrar todo...
Maharashtra Civil Engg Exam's by Abhijit Sarvadnye.

I am Abhijit Sarvadnye a civil engineering teacher since 2017. The motive of this channel is to help the aspirants who are preparing civil engineering competitive exam AE/JE for Maharashtra state. 8788742586

Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.