cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

सरळसेवा [𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न]

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️ Www.vidyarthipoint.com

Mostrar más
Publicaciones publicitarias
18 013
Suscriptores
-324 horas
-747 días
+13030 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Current Affairs Pdf Sample Copy🔥🔥🔥[Sep 2023 to Feb 2024] Note :- Notes च्या Print काढू शकता.
Mostrar todo...
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 4000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 49₹ 21₹ Only [One Month] Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल. कोणत्याही महिन्याची Onelinner Pdf फक्त 21₹ मध्ये उपलब्ध.👇👇 1] सप्टेंबर 2023. :- 21₹ 2] ऑक्टोबर 2023 :- 21₹ 3] नोव्हेंबर 2023 :- 21₹ 4] डिसेंबर 2023 :- 21₹ 5] जानेवारी 2024. :- 21₹ 6] फेब्रुवारी 2024. :- 21₹ 7] मार्च 2024. :- 21₹ 8] एप्रिल 2024. :- 21₹ 📞अविनाश चुंबळे सर :- 9881388635 Offer फक्त आज आणि उद्या असेल.🔥🔥🔥 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात.
Mostrar todo...
रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती🔥🔥 1] RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) :- 452 2] कॉन्स्टेबल (Constable) :- 4208 शैक्षणिक पात्रता :- पद क्र.1 :-  कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.2 :- 10वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024 Online अर्ज करण्यास सुरुवात :-  15 एप्रिल 2024 पासून अधिकृत वेबसाईट👇👇 https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ Online Apply Link👇👇 https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64313
Mostrar todo...
👍 1
Join My WhatsApp group👇👇 Link Available only for 10Min👇👇 https://chat.whatsapp.com/CZ0zLLHCz4gHpFoKRVBItA
Mostrar todo...
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓

WhatsApp Group Invite

🔷 12 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 11 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64691 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
स्वदेशी एआय चॅटबॉय हनुमान लाँच भारतातील पहिला स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट हनुमान लाँच करण्यात आला आहे. हा भारतातील 12 भाषांसह जगातील 98 भाषांना सपोर्ट करेल. हा चॅटबॉट देशातील सात आयआयटी, रिलायन्स, एसएमएल इंडिया आणि अबू धाबी कंपनी 3AI होल्डिंग यांनी तयार केले आहे. 3AI ने HP, NASSCOM आणि Yotta सारख्या टेक कंपन्यांसोबत हनुमान AI साठी भागीदारी केली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 3
सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या भारतातील खाजगी क्षेत्रातील कंपन्या India Times अहवालानुसार सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या पहिल्या दोन कंपन्या :- 1] TCS, 2] Reliance Industries Ltd. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
चौथा टप्पा 13 मे मतदान :- महाराष्ट्र मधील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड शहरात. Note :- सर्वांनी मतदान करा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
प्रज्ञानंदने केला कार्लसनचा पराभव. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनवर भारताचा ग्रॅण्डमास्टर आर प्रज्ञानंदने विजय नोंदवला. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 6
🔷 चालू घडामोडी :- 12 मे 2024 ◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. ◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना 'पद्मविभूषण' हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे. ◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यात ‘पिरुल लाओ-पैसे पाओ अभियान’ सुरू केले आहे. अमूल आगामी T-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेची अधिकृत प्रायोजक बनली आहे. ◆ केकी मिस्त्री यांची एचडीएफसी लाईफ कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते 'पवन सिंधी' यांना अनुकरणीय सेवेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ‘आर शंकर रमण’ हे L&T समूहाचे नवे अध्यक्ष बनले आहेत. ◆ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेंतर्गत दोन पायलट प्रकल्पांसाठी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला आहे. जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आणि नागालँडचे मुख्यमंत्री पुतणे यांनी 'कोहिमा पीस मेमोरियल'चे उद्घाटन केले. ◆ भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडविणारे ‘स्वदेश’ हे प्रदर्शन दुबईत आयोजित करण्यात आले आहे. ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केली आहे. ◆ भारताचा स्टार भालाफेकपटू 'नीरज चोप्रा' याने दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ◆ श्री. व्ही. एल. कांथा राव, सचिव, खाण मंत्रालय, यांनी नवी दिल्ली येथे मिनरल विदेश इंडिया लिमिटेड (काबिल) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले. 'पंजाब नॅशनल बँक' (PNB) ने 1 जून 2024 पासून निष्क्रिय खाती बंद करण्याची घोषणा केली आहे. ◆ दिलीप संघानी यांची इफकोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘आर लक्ष्मी कांथ राव’ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. ◆ 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप चीनमध्ये होणार आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 3