es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

🏆मराठी व्याकरण🏆

🏆मराठी व्याकरण🏆

Ir al canal en Telegram

अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा. मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 🏆मराठी व्याकरण🏆

El canal 🏆मराठी व्याकरण🏆 (@marathitcs2) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 50 394 suscriptores, ocupando la posición 3 542 en la categoría Educación y el puesto 6 947 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 50 394 suscriptores.

Según los últimos datos del 06 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -775, y en las últimas 24 horas de -17, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 10.20%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.93% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 5 143 visualizaciones. En el primer día suele acumular 1 982 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 13.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा. मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 07 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

50 394
Suscriptores
-1724 horas
-1627 días
-77530 días

Cargando datos

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
nov '26
noviembre '26
+1
en 0 canales
octubre '260
en 1 canales
Get PRO
septiembre '26
+369
en 53 canales
Get PRO
agosto '26
+136
en 34 canales
Get PRO
julio '26
+1 308
en 74 canales
Get PRO
junio '26
+307
en 59 canales
Get PRO
mayo '26
+1 846
en 74 canales
Get PRO
abril '26
+1 291
en 55 canales
Get PRO
marzo '26
+4 128
en 72 canales
Get PRO
febrero '26
+2 559
en 64 canales
Get PRO
enero '26
+3 471
en 89 canales
Get PRO
diciembre '25
+6 775
en 92 canales
Get PRO
noviembre '25
+3 068
en 70 canales
Get PRO
octubre '25
+3 054
en 69 canales
Get PRO
septiembre '25
+3
en 0 canales
Get PRO
agosto '250
en 0 canales
Get PRO
julio '25
+71
en 12 canales
Get PRO
junio '25
+2 126
en 51 canales
Get PRO
mayo '25
+2 452
en 59 canales
Get PRO
abril '25
+2 093
en 74 canales
Get PRO
marzo '25
+2 019
en 73 canales
Get PRO
febrero '25
+14
en 1 canales
Get PRO
enero '25
+3
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+452
en 16 canales
Get PRO
noviembre '24
+1
en 8 canales
Get PRO
octubre '24
+7
en 1 canales
Get PRO
septiembre '24
+19
en 1 canales
Get PRO
agosto '24
+19
en 1 canales
Get PRO
julio '24
+1
en 0 canales
Get PRO
junio '24
+661
en 4 canales
Get PRO
mayo '24
+78
en 1 canales
Get PRO
abril '24
+1 614
en 12 canales
Get PRO
marzo '24
+413
en 20 canales
Get PRO
febrero '24
+1 244
en 18 canales
Get PRO
enero '24
+419
en 22 canales
Get PRO
diciembre '23
+537
en 35 canales
Get PRO
noviembre '23
+417
en 15 canales
Get PRO
octubre '23
+2
en 6 canales
Get PRO
septiembre '230
en 0 canales
Get PRO
agosto '23
+31 291
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
07 noviembre0
06 noviembre0
05 noviembre0
04 noviembre0
03 noviembre+1
02 noviembre0
01 noviembre0
Publicaciones del Canal
💔💔💔💔
💔💔💔💔

2
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥 ऑफलाईन PDF स्वरूपात अँप मध्ये अपलोड झाला आहे. सर्वांनी print करू
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥 ऑफलाईन PDF स्वरूपात अँप मध्ये अपलोड झाला आहे. सर्वांनी print करून सोडवा.✍️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk सर्वांनी व्यवस्थित सोडवा.अगदी MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी आहे. All the best.
2 092
3
💣कोतवाल/महसूल सेवक जबरदस्त COMBO बॅच - 2026 🔥 ❗️नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड नोट्स❗️ 🔥 अभ्यासक्रमाला अनुसरून नोट्सची 📚बॅ
💣कोतवाल/महसूल सेवक जबरदस्त COMBO बॅच - 2026 🔥 ❗️नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड नोट्स❗️ 🔥 अभ्यासक्रमाला अनुसरून नोट्सची 📚बॅचमध्ये मिळणार काय❓ 👼मराठी वन लाइनर प्रश्नसंच 👼 मराठी शॉर्ट नोट्स 👼 सामान्य ज्ञान वन लाइनर प्रश्नसंच 👼 सामान्य ज्ञान शॉर्ट नोट्स 👼 चालू घडामोडी प्रश्नसंच 👼 गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच     ☑️ जिल्हा विशेष पुस्तक फ्री 🔥 खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm कोर्स घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण पत्ता पाठवा🔥💯 📞संपर्क - 9890832218
2 569
4
💣तलाठी भरती फोकस असणारे आता मागे हटायचं नाही तुमच्यासाठी जबरदस्त टेस्ट सिरीज आणली आहे...🔥 तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥 https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.💯🔥 MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी...
3 309
5
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरद
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार 👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध 👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार 📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
3 207
6
आरोग्य सेवक सराव पेपर बॅच - 2026 सराव पेपर क्रमांक -11 उपलब्ध झाला आहे. सर्वांनी व्यवस्थित सोडवा. All The Best https://play.g
आरोग्य सेवक सराव पेपर बॅच - 2026 सराव पेपर क्रमांक -11 उपलब्ध झाला आहे. सर्वांनी व्यवस्थित सोडवा. All The Best https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
3 598
7
जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल, तेव्हा संयम तुमचं शस्त्र असावं...!! – छत्रपती शिवाजी महाराज
3 404
8
साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील 'समोरून' शब्द ___________ अव्यय आहे.
4 240
9
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
4 284
10
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
4 395
11
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
4 072
12
पोलीस भरती GK चे सर्व वर्षाचे PYQ एकाच ठिकाणी 🔥🔥 प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या PDF मध्ये डाटा दिला आहे. आजच अँप डाऊनलोड करून घ्या भावांनो पोलीस भरती GK याच्या बाहेर नाही.💯🔥
4 670
13
🚨🚨ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये (GK) सामान्य ज्ञान मध्येअडचण आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...💯🔥 आत्तापर्
🚨🚨ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये (GK) सामान्य ज्ञान मध्येअडचण आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...💯🔥 आत्तापर्यंत झालेल्या सर्व भरत्यांचे GK चे प्रश्न वन लाइनर स्वरूपात.. प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे असल्यामुळे अभ्यासाला सोपे आणि सोयीस्कर. खालील अँप वर टाकले आहे..👍❤️ घ्या आणि वाचायला चालू करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm 📞संपर्क - 9890832218
4 565
14
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️ ● वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले. ● वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे. ● वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे. ● वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे. ● विचलित होणे : मनाची चलबिचल होणे. ● विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे. ● वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे. ● विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. ● वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे. ● शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे. ● शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे. ● शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे. ● शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे. ● श्रीगणेशा करणे : आरंभ करणे. ● सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे. ● दगा देणे : फसवणे. ● दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे. ● दात धरणे : वैर बाळगणे. ● दाढी धरणे : विनवणी करणे. ● दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4 476
15
❇️ अलंकारिक शब्द ━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ अलंकारिक शब्द ━━━━━━━━━━━━━━━━━━━
3 713
16
❇️ अलंकारिक शब्द ━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ अलंकारिक शब्द ━━━━━━━━━━━━━━━━━━━
3 325
17
Sin texto...
4 154
18
💣तलाठी भरती नवीन अपडेट 🔥🔥 500 रु च स्टडी मटेरियल आणि सर्व काही आता फक्त 99/- मध्ये...💯🔥 आज ऑफरचा शेवटचा दिवस कुणीही राहिला असेल आपले मित्र-मैत्रिणी जरी असतील तर त्यांना लगेच पाठवा. https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
4 214
19
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...🩸🩸 500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 9
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...🩸🩸 500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥🔥 ☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे ✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स ✅ प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट ✅MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी ✅ कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास ✅ विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध 💣 एकूण फी - फक्त 99/- रु 500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध.. ❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️ 📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯 📞संपर्क - 9890832218
4 716
20
♦️विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर.. 1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट 2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर प
♦️विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर.. 1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट 2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट 3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप 4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट) 5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
4 266