🏆मराठी व्याकरण🏆
前往频道在 Telegram
अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा. मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल
显示更多📈 Telegram 频道 🏆मराठी व्याकरण🏆 的分析概览
频道 🏆मराठी व्याकरण🏆 (@marathitcs2) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 50 394 名订阅者,在 教育 类别中位列第 3 542,并在 印度 地区排名第 6 947 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 50 394 名订阅者。
根据 06 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -775,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.20%。内容发布后 24 小时内通常能获得 3.93% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 143 次浏览,首日通常累积 1 982 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 13。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा.
मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल”
凭借高频更新(最新数据采集于 07 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
50 394
订阅者
-1724 小时
-1627 天
-77530 天
正在加载数据
吸引订阅者
十一月 '2611月 '26
十一月 '26
+1
在0个频道中
十月 '260
在1个频道中
Get PRO
九月 '26
+369
在53个频道中
Get PRO
八月 '26
+136
在34个频道中
Get PRO
七月 '26
+1 308
在74个频道中
Get PRO
六月 '26
+307
在59个频道中
Get PRO
五月 '26
+1 846
在74个频道中
Get PRO
四月 '26
+1 291
在55个频道中
Get PRO
三月 '26
+4 128
在72个频道中
Get PRO
二月 '26
+2 559
在64个频道中
Get PRO
一月 '26
+3 471
在89个频道中
Get PRO
十二月 '25
+6 775
在92个频道中
Get PRO
十一月 '25
+3 068
在70个频道中
Get PRO
十月 '25
+3 054
在69个频道中
Get PRO
九月 '25
+3
在0个频道中
Get PRO
八月 '250
在0个频道中
Get PRO
七月 '25
+71
在12个频道中
Get PRO
六月 '25
+2 126
在51个频道中
Get PRO
五月 '25
+2 452
在59个频道中
Get PRO
四月 '25
+2 093
在74个频道中
Get PRO
三月 '25
+2 019
在73个频道中
Get PRO
二月 '25
+14
在1个频道中
Get PRO
一月 '25
+3
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+452
在16个频道中
Get PRO
十一月 '24
+1
在8个频道中
Get PRO
十月 '24
+7
在1个频道中
Get PRO
九月 '24
+19
在1个频道中
Get PRO
八月 '24
+19
在1个频道中
Get PRO
七月 '24
+1
在0个频道中
Get PRO
六月 '24
+661
在4个频道中
Get PRO
五月 '24
+78
在1个频道中
Get PRO
四月 '24
+1 614
在12个频道中
Get PRO
三月 '24
+413
在20个频道中
Get PRO
二月 '24
+1 244
在18个频道中
Get PRO
一月 '24
+419
在22个频道中
Get PRO
十二月 '23
+537
在35个频道中
Get PRO
十一月 '23
+417
在15个频道中
Get PRO
十月 '23
+2
在6个频道中
Get PRO
九月 '230
在0个频道中
Get PRO
八月 '23
+31 291
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 07 十一月 | 0 | |||
| 06 十一月 | 0 | |||
| 05 十一月 | 0 | |||
| 04 十一月 | 0 | |||
| 03 十一月 | +1 | |||
| 02 十一月 | 0 | |||
| 01 十一月 | 0 |
频道帖子
| 2 | तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
ऑफलाईन PDF स्वरूपात अँप मध्ये अपलोड झाला आहे.
सर्वांनी print करून सोडवा.✍️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
सर्वांनी व्यवस्थित सोडवा.अगदी MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी आहे.
All the best. | 2 092 |
| 3 | 💣कोतवाल/महसूल सेवक जबरदस्त COMBO बॅच - 2026 🔥
❗️नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड नोट्स❗️
🔥 अभ्यासक्रमाला अनुसरून नोट्सची
📚बॅचमध्ये मिळणार काय❓
👼मराठी वन लाइनर प्रश्नसंच
👼 मराठी शॉर्ट नोट्स
👼 सामान्य ज्ञान वन लाइनर प्रश्नसंच
👼 सामान्य ज्ञान शॉर्ट नोट्स
👼 चालू घडामोडी प्रश्नसंच
👼 गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच
☑️ जिल्हा विशेष पुस्तक फ्री 🔥
खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
कोर्स घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण पत्ता पाठवा🔥💯
📞संपर्क - 9890832218 | 2 569 |
| 4 | 💣तलाठी भरती फोकस असणारे आता मागे हटायचं नाही तुमच्यासाठी जबरदस्त टेस्ट सिरीज आणली आहे...🔥
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.💯🔥
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी... | 3 309 |
| 5 | तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥
❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥
🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -
👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार
📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377 | 3 207 |
| 6 | आरोग्य सेवक सराव पेपर बॅच - 2026
सराव पेपर क्रमांक -11 उपलब्ध झाला आहे.
सर्वांनी व्यवस्थित सोडवा.
All The Best
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk | 3 598 |
| 7 | जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल, तेव्हा संयम तुमचं शस्त्र असावं...!!
– छत्रपती शिवाजी महाराज | 3 404 |
| 8 | साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील 'समोरून' शब्द ___________ अव्यय आहे. | 4 240 |
| 9 | 🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे. | 4 284 |
| 10 | ' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? | 4 395 |
| 11 | विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही | 4 072 |
| 12 | पोलीस भरती GK चे सर्व वर्षाचे PYQ एकाच ठिकाणी 🔥🔥
प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या PDF मध्ये डाटा दिला आहे.
आजच अँप डाऊनलोड करून घ्या भावांनो पोलीस भरती GK याच्या बाहेर नाही.💯🔥 | 4 670 |
| 13 | 🚨🚨ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये (GK) सामान्य ज्ञान मध्येअडचण आहे.
त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...💯🔥
आत्तापर्यंत झालेल्या सर्व भरत्यांचे GK चे प्रश्न वन लाइनर स्वरूपात..
प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे असल्यामुळे अभ्यासाला सोपे आणि सोयीस्कर.
खालील अँप वर टाकले आहे..👍❤️
घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
📞संपर्क - 9890832218 | 4 565 |
| 14 | ❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️
● वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले.
● वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे.
● वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.
● वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे.
● विचलित होणे : मनाची चलबिचल होणे.
● विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे.
● वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे.
● विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.
● वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे.
● शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.
● शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.
● शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे.
● शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे.
● श्रीगणेशा करणे : आरंभ करणे.
● सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे.
● दगा देणे : फसवणे.
● दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्हाणे सांगून न्याय मागणे.
● दात धरणे : वैर बाळगणे.
● दाढी धरणे : विनवणी करणे.
● दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ | 4 476 |
| 15 | ❇️ अलंकारिक शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━━ | 3 713 |
| 16 | ❇️ अलंकारिक शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━━ | 3 325 |
| 17 | 没有文字... | 4 154 |
| 18 | 💣तलाठी भरती नवीन अपडेट 🔥🔥
500 रु च स्टडी मटेरियल आणि सर्व काही आता फक्त 99/- मध्ये...💯🔥
आज ऑफरचा शेवटचा दिवस कुणीही राहिला असेल आपले मित्र-मैत्रिणी जरी असतील तर त्यांना लगेच पाठवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm | 4 214 |
| 19 | तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...🩸🩸
500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥🔥
☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे
✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स
✅ प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट
✅MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी
✅ कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास
✅ विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध
💣 एकूण फी - फक्त 99/- रु
500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..
❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️
📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯
📞संपर्क - 9890832218 | 4 716 |
| 20 | ♦️विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर..
1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट
2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट
3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप
4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)
5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस | 4 266 |
