cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

नोकरीविषयक...😎

नोकरी मार्गदर्शन व सर्व जाहिराती साठी जॉइन करा व शेयर करा.

Mostrar más
Publicaciones publicitarias
983
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
+1030 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Repost from UGC NET JRF
Photo unavailableShow in Telegram
Mission NET + SET 2024 🎯 *मी सेट नेट क्वालीफाय होणारच* ✌️ १०० दिवसांचा ॲडवांसड टेलिग्राम ग्रुप 👩‍🏫 *3000+ MCQs* 🏛 --- Only SET/NET Paper I ---- --- Marathi/Hindi Language ---- *१०० दिवस दररोज प्रश्नोत्तरे ✓* *१०० दिवसांचा स्टडी प्लॅन ✓* *१०० दिवसांचा अभ्यास ✓* *१०० दिवसांसाठी दररोज MCQ ✓* *१०० दिवस दर आठवड्याला रिविजन PDF मिळेल ✓* *१०० दिवस संपूर्ण मार्गदर्शन* त्यासाठी फी आहे फक्त ~1599~ *999₹* तेही संपूर्ण 3 ते 3.5 महिने. _( ही वर्षअखेर ऑफर आहे)_ 🌠 ग्रुप ऑफ 5 एकसोबत नोंदणी केल्यास फक्त 899/-₹ पर विद्यार्थी फक्त. 🌠 ग्रुप ऑफ 10 एकसोबत नोंदणी केल्यास 799/-₹ पर विद्यार्थी फक्त. _वरील सर्व ऑफर फक्त पहिल्या १०० सेट + नेटच्या उमेदवारांना व ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच_ 📲 संपर्क *प्रा. माधव सावळे* 📞 *9657533143* *WhatsApp* 🪀 https://wa.me/919657533143?text=मला-मिशन-सेट+नेट२०२४-जॉईन-करा पेमेंट व नोंदणी केल्यानंतर येथे जॉईन व्हा *Mission NET+ SET 2024* https://t.me/+YeP5X1kgnyE0OTM1 *मिशन सेट + नेट २०२४ ∆ १ जानेवारी २०२४ पासून सुरू होईल* *त्वरा करा लिमिटेड सीट्स उपलब्ध*
Mostrar todo...
👍 1
आरोग्य विभाग गट-क व गट-ड परीक्षा हॉलतिकीट ✅ (परीक्षा - 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर) Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
Mostrar todo...
🏦 *नोकरी; SBI बँकेत नवीन 5280 जागा साठी मेगाभरती सुरु पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.!* ➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 *ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी व इतर महत्वपूर्ण माहिती आता WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा👇🏻* https://chat.whatsapp.com/Fm49EUERM4g0CkDvPVGrr9 ➖➖➖➖➖➖➖➖ 💁🏻‍♂️ बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली. याभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची *शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023* आहे. 👤 *पदाचे नाव* :- सर्कल बेस्ड ऑफिसर्स CBO 👥 *एकूण पदसंख्या* :- 5280 रिक्त जागा 📚 *शैक्षणिक पात्रता* :- कोणत्याही शाखेतील पदवी, बँकेतील 02 वर्षे अनुभव. 🚻 *वयोमर्यादा* :- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असावे. SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट 💵 *अर्ज शुल्क* :- जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- SC/ST/PWD:फी नाही 📍 *नोकरी ठिकाण* :- संपूर्ण भारत 🖥️ *अर्ज प्रक्रिया* :- ऑनलाईन 📆 *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 12 डिसेंबर 2023 👨🏻‍💻 *ऑनलाईन अर्ज येथे करा* :- https://tinyurl.com/2nmavt89 🌐  *अधिकृत संकेतस्थळ* :- https://bank.sbi/ 📄 *PDF जाहिरात बघा* :- https://tinyurl.com/mrxntcec ➖➖➖➖➖➖➖➖ 🙏🏻 *हि नोकरी अपडेट इतरांना देखील शेअर करा, गरजूंना नक्कीच फायदा होईल*
Mostrar todo...
सरकारी नोकरी 163

WhatsApp Group Invite

हॉल तिकिट आले आहेत... खालील लिंक वर चेक करू शकता... https://mpsconline.gov.in/candidate/main#
Mostrar todo...
MPSC: Online Application System

Web site created using create-react-app

📣💥📣💥📣💥📣 महाराष्ट्र जलसंपदा विभागात (WRD) 4497 जागांसाठी मेगा भरती *☞ पद क्र. पदाचे नाव पद संख्या* 1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04 2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19 3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14 4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05 5 आरेखक (गट-क) 25 6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60 7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528 8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35 9 अनुरेखक (गट-क) 284 10 दफ्दर कारकुन (गट-क) 430 11 मोजणीदार (गट-क) 758 12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189 13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138 14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08 *Total 4497* *☞शैक्षणिक पात्रता* पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक) (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य *☞वयाची अट: 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]* *☞Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023* *☞येथे अर्ज करा:* https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html *संकलन व मार्गदर्शन* *प्रा. माधव सावळे* ◈ ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━ ◈ *नोकरीविषयक🇮🇳* https://chat.whatsapp.com/GrrQF0ox1ElG5DWQWfyoEu ◈ ━━━━━━━ ⸙ ━━━━━━━ ◈ *नमस्कार 🎯* सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा 🏆 _➢ आपण जॉईन झालात आणि आपल्या करिअरला आकार देण्याची पाहिली स्टेप पूर्ण केली. 🧗 आता आपल्या या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटला आपल्या शिक्षणानुसार फॉर्म भरा आणि लवकरात लवकर नोकरीला लागा. 🧗‍♂️_ *➢ आपल्या या प्रयत्नांना नक्की यश येईल या शुभेच्छा🏆* *➢ Powered by* *𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐀𝐩𝐩 𝐔𝐧𝐢𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐭𝐲  ★* *व्हॉट्सअप्प विद्यापीठ ★* https://whatsapp.com/channel/0029VaAGlZULCoX2XiPuJO3U *धन्यवाद ☞* _आपला अभिप्राय नोंदवा  " ❤️ 😇 👍🏻 🤝👌🏻🙏🏻 🟢" दाबुन_ ════════ ⋆★⋆ ════════ *_Stay Connected.... Stay Updated_*
Mostrar todo...
नोकरीविषयक 113

WhatsApp Group Invite

👍 3
Photo unavailableShow in Telegram
2
Mostrar todo...
नोकरीविषयक...😎

नोकरी मार्गदर्शन व सर्व जाहिराती साठी जॉइन करा व शेयर करा.

👨🏻‍💼 *नोकरी; 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी, तब्बल 436 जागांसाठी भरती.!* ➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 *ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी व इतर महत्वपूर्ण माहिती आता WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा👇🏻* https://chat.whatsapp.com/DxrXTGOiZozLXtC7mKyqDE ➖➖➖➖➖➖➖➖ 💁🏻‍♂️ AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख *15 नोव्हेंबर 2023* आहे. 👤 *पदाचे नाव* :- असिस्टंट / सिक्योरिटी 👥 *एकूण पदसंख्या* :- 436 रिक्त जागा 📚 *शैक्षणिक पात्रता* :- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण SC/ST : 55% गुण 🚻 *वयोमर्यादा* :- अर्ज करणाऱ्या उमेदवार वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असावे. SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्षे सूट 💵 *परीक्षा फी* : जनरल/ओबीसी/₹500/- SC/ST/EWS/महिला : ₹100/- 💰 *पगार* :- 1पहिले वर्ष – 21,500/- दुसरे वर्ष – 22,000/- तिसरे वर्ष – 22,500/- 📍 *नोकरी ठिकाण* :- संपूर्ण भारत 🖥 *अर्ज प्रक्रिया* :- ऑनलाईन 📆 *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 15 नोव्हेंबर 2023 👨🏻‍💻 *ऑनलाईन अर्ज येथे करा* :- https://tinyurl.com/2s3h57mp 🌐 *अधिकृत संकेतस्थळ* :- www.aaiclas.aero 📄 *PDF जाहिरात बघा* :- https://tinyurl.com/bdct3bnj ➖➖➖➖➖➖➖➖ 🙏🏻 *हि नोकरी अपडेट इतरांना देखील शेअर करा, गरजूंना नक्कीच फायदा होईल*
Mostrar todo...
नोकरीविषयक 134

WhatsApp Group Invite

👍 6
*📣 नवीन तारखा* *महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 🎯🏦* *पद 1- महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ; पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट- क (श्रेणी अ, ब आणि क)* परीक्षा दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ परीक्षा वेळ सत्र १ ले - सकाळी ०९.०० ते ११.०० 🪜🪜🪜🪜🪜🪜🪜🪜 *पद 2- महाराष्ट्र नगरपरिषद विदयुत अभियांत्रिकी सेवा; विद्युत अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क)* परीक्षा दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३ परीक्षा वेळ सत्र १ ले - सकाळी ०९.०० ते ११.०० *सर्व मित्रांना अपडेट करा....*
Mostrar todo...