es
Feedback
🚨Mpsc Exam Study 🚨

🚨Mpsc Exam Study 🚨

Ir al canal en Telegram

⭕️♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती टेलिग्राम channel वर मिळेल. Contact : @p_3355

Mostrar más
3 123
Suscriptores
Sin datos24 horas
-117 días
-3830 días
Archivo de publicaciones
A-5). जनता की कहानी - मेरी आत्मकथा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
Anonymous voting

A-4). भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने आयडब्लूएलएफ ॲथलिटस् कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?
Anonymous voting

A-3). मे २०२५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
Anonymous voting

71) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या नेपाल योजनेत खालीलपैकी कोण त्यांचे सहकारी होते? अ) हनुमंत अण्णाजी कुलकर्णी ब)रंगनाथ गोविंद तिखे क)दामु जोशी ड) बंडोपंत रुईकर
Anonymous voting

Repost from 🌱LIFE MPSC+
PYQ
PYQ

74) कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते?
Anonymous voting

73) आधुनिक भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांचे सर्वांत मोठे गणिनी युद्ध कोणते होते?
Anonymous voting

72) मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणार्या करीया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते....... राष्ट्रीय नेत्याकडे जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले ?
Anonymous voting

✅ॲनी बेझंट यांचे ग्रंथ:- १)इंडिया अ नेशन. २)हाऊ इंडिया ब्राॅट अस फ्रीडम. ३)सिव्हिल ॲंड रिलीजीअस लिबर्टी. ४)इन डिफेन्स ऑफ हिंदुइझम.

BCD
BCD

🇮🇳भारतातील व्याघ्र प्रकल्पांची राज्यनिहाय आंध्र प्रदेश 👉नागार्जुनसागर-श्रीशैलम (Nagarjunsagar-Srisailam) अरुणाचल प्रदेश 👉कमलांग (Kamlang) 👉 नमदाफा (Namdapha) 👉पाक्के (Pakke) आसाम 👉 काझिरंगा (Kaziranga) 👉 मानस (Manas) 👉 नामेरी (Nameri) 👉 ओरांग (Orang) बिहार 👉वाल्मिकी (Valmiki) छत्तीसगड 👉अचानकमार (Achanakmar) 👉 इंद्रावती (Indravati) 👉उदंती-सीतानदी (Udanti-Sitanadi) 👉 गुरु घासीदास (Guru Ghasidas) गोवा 👉 महादेई (Mhadei) झारखंड 👉पलामू (Palamau) कर्नाटक 👉भद्रा (Bhadra) 👉बांदीपूर (Bandipur) 👉 बिलीगिरी रंगनाथा मंदिर (Biligiri Ranganatha Temple) 👉 काली (Kali) 👉 नागरहोळे (Nagarahole) केरळ 👉 परंबीकुलम (Parambikulam) 👉 पेरियार (Periyar) मध्य प्रदेश 👉बांधवगड (Bandhavgarh) 👉 कान्हा (Kanha) 👉माधव (Madhav) 👉 पन्ना (Panna) 👉 पेंच (Pench) 👉 संजय-दुबरी (Sanjay-Dubri) 👉सातपुडा (Satpura) 👉वीरंगणा दुर्गावती (Veerangana Durgavati) 👉 रातपाणी व्याघ्र प्रकल्प
महाराष्ट्र 👉 बोर (Bor) 👉 मेळघाट (Melghat) 👉नवेगाव-नागझिरा (Nawegaon-Nagzira) 👉 पेंच (Pench) 👉 सह्याद्री (Sahyadri) 👉ताडोबा-अंधारी (Tadoba-Andhari)
मिझोरम 👉दंपा (Dampa) ओडिशा 👉 सातकोसिया (Satkosia) 👉सिमिलिपाल (Similipal) राजस्थान 👉मुकुंदरा हिल्स (Mukundara Hills) 👉रामगढ विषधारी (Ramgarh Vishdhari) 👉 रणथंबोर (Ranthambore) 👉 सरिस्का (Sariska) तमिळनाडू 👉 अन्नामलाई (Anamalai) 👉कलक्कड-मुंडनथुराई (Kalakkad-Mundanthurai) 👉मुदुमलाई (Mudumalai) 👉 सत्यमंगलम (Sathyamangalam) 👉श्रीविल्लीपुथुर-मेघमलाई (Srivilliputhur-Meghamalai) तेलंगणा 👉अमराबाद (Amrabad) 👉 कावल (Kawal) उत्तर प्रदेश 👉अमानगढ (Amangarh) 👉 दुधवा (Dudhwa) 👉 पिलीभीत (Pilibhit) 👉राणीपूर (Ranipur) उत्तराखंड 👉 कॉर्बेट (Corbett) 👉 राजाजी (Rajaji) पश्चिम बंगाल 👉 बुक्सा (Buxa) 👉सुंदरबन (Sundarban)

📌मोहनलाल यांना 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार 💐💐
📌मोहनलाल यांना 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार 💐💐

📌Update🤡 ६ सप्टेंबर पूर्वी तलाठी जाहिरात प्रसिद्ध होईल....अशी माहिती मिळत आहे पाहूया काय होत 💯 अभ्यास डबल speed ने करा

खालील पैकी कोणता " ट्रॉय ऑफ द ईस्ट" म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting

नुकतेच चर्चेत असलेले " मे डे " कॉल कशाशी संबंधित आहे?
Anonymous voting

संगीत कलानिधी पुरस्कार (२०२५) प्राप्त आर. के. श्रीरामकुमार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे.
Anonymous voting

ऑनलाईन गॅझेट नाव, जन्मतारीख बदलासाठी गॅझेट करायचंय? दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि जन्मदाखला यातील जन्मतारीख आणि नावात तफावत आहे, लग्नानंतर नावात बदल करायचाय. कोणत्याही कार्यालयात किंवा केंद्रात जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरुन 8 दिवसांत गॅझेट मिळुन जाईल. शुल्क 523 रू लिंक https://dgps.maharashtra.gov.in/1035/Home