es
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Ir al canal en Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Mostrar más
6 973
Suscriptores
+624 horas
+17 días
+1730 días
Archivo de publicaciones
🎖संपूर्ण - पद्म पुरस्कार 2026 🏵 एकूण 131 पुरस्कार 🔸 5 पद्म विभूषण 🔸 13 पद्म भूषण 🔸 113 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश

📌 प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्रातून : ♦️ अर्मिडा फर्नांडिस - वैद्यकिय क्षेत्र ♦️ भिकल्या लाडक्या दिंडा - कला (आदिवासी तराफा वादन) ♦️ रघुवीर खेडकर - कला (तमाशा) ♦️ श्रीरंग देवबा लाड - शेती 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

सुधारीत आकृतीबंध भूमी अभिलेख विभाग 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. 🖇️ लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटचा दिनांक - 25 जानेवारी 2026 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 MPSC 2023 मधील क्लर्क भरती प्रक्रिया संदर्भात सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. ♦️ हे प्रकरण लिपिक-टंकलेखक (Clerk Typist) आणि Tax Assistant पदांच्या भरती प्रक्रियेबाबत आहे. उमेदवारांनी असा आक्षेप घेतला होता की: MPSC ने जाहिरात व नियमांप्रमाणे दोन्ही पदांसाठी एकच कॉमन मेरिट लिस्ट तयार करायला हवी होती पण MPSC ने दोन वेगवेगळ्या मेरिट लिस्ट तयार केल्या तसेच कट-ऑफ मार्क्स कमी न केल्यामुळे अनेक पदे रिक्त राहतील वेटिंग लिस्ट (wait list) तयार करावी अशीही मागणी केली होती न्यायाधिकरणाने काय ठरवले? 1️⃣ MPSC ने दोन वेगळ्या मेरिट लिस्ट केल्या हे चूक होते का? न्यायाधिकरण म्हणाले: जाहिरातीत कॉमन मेरिट लिस्टचा उल्लेख असला तरी मल्टिकॅडर भरती, अनेक नियुक्ती प्राधिकरणे (278), विविध आरक्षणे असल्यामुळे दोन वेगळ्या यादी करणे व्यवहार्य व योग्य होते त्यामुळे MPSC ची ही कृती बेकायदेशीर नाही 2️⃣ उमेदवारांना एकाच पदासाठी निवड करायला भाग पाडायला हवे होते का? नाही. उमेदवाराला कोणते पद घ्यायचे ते ठरवण्याचा मूलभूत अधिकार आहे त्यांना जबरदस्तीने एकच पद निवडायला लावणे घटनेच्या विरोधात ठरेल 3️⃣ कट-ऑफ मार्क्स कमी करायला हवे होते का? न्यायाधिकरण म्हणाले: पूर्वी काही वेळा कट-ऑफ कमी करण्यात आले असले तरी या वेळी कमी न करणे मनमानी किंवा चुकीचे नाही MPSC ने निष्पक्ष व नियमांनुसार काम केले आहे 4️⃣ वेटिंग लिस्ट तयार करणे बंधनकारक आहे का? नाही. MPSC च्या नियमांनुसार मल्टिकॅडर थेट भरतीमध्ये वेटिंग लिस्ट तयार केली जात नाही त्यामुळे न्यायालय MPSC ला तसे आदेश देऊ शकत नाही अंतिम निर्णय: न्यायाधिकरणाने ठरवले की: ⭕️ सर्व अर्ज फेटाळले गेले आहेत MPSC ची भरती प्रक्रिया कायदेशीर, योग्य व नियमांनुसार आहे उमेदवारांची मागणी मान्य करण्यात आली नाही. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

MAT ORDER CLERK 2023 Dismissed ❌ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

स्वातंत्र्यलढ्यातील महानायक, आझाद हिंद फौजेचे संस्थापक "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा!" अशा धगधगत्या विचारांनी क्र
स्वातंत्र्यलढ्यातील महानायक, आझाद हिंद फौजेचे संस्थापक "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा!" अशा धगधगत्या विचारांनी क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना १२९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 व पराक्रम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔸 मी आयएएस झालो तरीही माणूस बनू शकलो नाही - टी.एन. शेषन              श्री. टी.एन. शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आपल्या पत्नीसह उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असताना, त्यांच्या पत्नीने रस्त्याच्या कडेला एका झाडावर बया (एक प्रकारचा पक्षी) चं घरटं पाहिलं आणि त्या म्हणाल्या, “हे घरटं मला आणून द्या ; मला घर सजवायचं आहे.” श्री. टी.एन. शेषन यांनी सोबत चालणाऱ्या सुरक्षा रक्षकाला ते घरटं खाली उतरवण्यास सांगितलं. सुरक्षा रक्षकाने जवळच मेंढ्या-बकऱ्या चारणाऱ्या एका अशिक्षित मुलाला सांगितलं की, जर तू हे घरटं काढलंस तर मी तुला दहा रुपये देईन. पण त्या मुलाने नकार दिला. श्री. शेषन स्वतः गेले आणि त्या मुलाला पन्नास रुपये देण्याची ऑफर दिली, पण मुलाने घरटं आणण्यास नकार दिला आणि म्हणाला, “सर, या घरट्यात पक्ष्याची पिल्लं आहेत. संध्याकाळी जेव्हा त्या पिल्लांची ‘आई’ जेवण घेऊन येईल तेव्हा ती खूप दुखी होईल, म्हणून तुम्ही कितीही पैसे द्या, मी हे घरटं काढणार नाही.” या घटनेबद्दल श्री. टी.एन. शेषन लिहितात की... मला आयुष्यभर याचा खेद वाटला की एका सुशिक्षित आयएएस अधिकाऱ्यामध्ये ती विचार आणि भावना का आली नाही जी एक अशिक्षित मुलगा विचार करत होता ? त्यांनी पुढे लिहिलं की- माझ्या सर्व डिग्री, आयएएस पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं त्या अशिक्षित मुलासमोर मातीमोल झालं. जीवन तेव्हाच आनंददायी बनतं जेव्हा बुद्धी, संपत्ती आणि पद यांच्यासोबत संवेदनशीलताही असते. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

+1
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Maharashtra_Group_C_Services_combined_Pre_Exam_2025_First_Answer.pdf5.44 KB

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका जॉईन @Thesteelframeofmpsc

✨ '99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा- 2026' व्यवस्थित पाहून घ्या. पुढील परिक्षांसाठी उपयुक्त....
✨ '99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा- 2026' व्यवस्थित पाहून घ्या. पुढील परिक्षांसाठी उपयुक्त....

📢 UPSC Prelims 2026 Aspirants! LevelUp IAS' intensive Prelims Crash Course – the Prelims Master Program – is designed to giv
📢 UPSC Prelims 2026 Aspirants! LevelUp IAS' intensive Prelims Crash Course – the Prelims Master Program – is designed to give you the final push you need. ✅ Strategically covers high-yield topics ✅ Revise in Course with 'Smart Revision Loops' ✅ Current Affairs integration in class ✅ Practice questions (~10,000 MCQs before Prelims 2026) ✅ Entirely PYQ linked course Perfect for those who want to maximize their score in the remaining time. 👉 Check complete details: https://shorturl.at/0moRo Confused about your Prelims Strategy? Get Free 1:1 Mentorship: https://shorturl.at/8OsBU

जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पेपर १ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे Join @mpscguidnce

गट ब 2025 पूर्व प्रथम उत्तर तालिका @AdityaGarkal
+1
गट ब 2025 पूर्व प्रथम उत्तर तालिका @AdityaGarkal

⚠️ लवकरच उपलब्ध होईल ✅