es
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Ir al canal en Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Mostrar más
6 967
Suscriptores
+324 horas
+87 días
+1630 días
Archivo de publicaciones
⚠️ 2026 च्या ग्रुप C जाहिरातीत मध्ये स्किल टेस्ट कॅन्सल होईल...✅ 👉🏻 PSI MAIN ग्राउंड साठी Ratio सुद्धा वाढ होईल.✅ 👉🏻यासाठीचीं संपूर्ण फाईल सचिवाकडे गेली आहे

🚫 महिला सरपंचांच्या ऐवजी पुरुष नातेवाईक प्रशासन चालवण्याच्या "सरपंच पती" प्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने "SAY NO TO P
🚫 महिला सरपंचांच्या ऐवजी पुरुष नातेवाईक प्रशासन चालवण्याच्या "सरपंच पती" प्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने "SAY NO TO PROXY SARPANCH" मोहीम सुरू केली आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔘 महिला कर्मचाऱ्यांसाठी 🕰 कार्यालयीन वेळ 9.15 ते 5.45 होणार… 📌 अटी शर्तींसह... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, महान समाजसुधारक आणि स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिन
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, महान समाजसुधारक आणि स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. 💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

स्पर्धा परीक्षा विश्वात कॅडर बकेटिंग संकल्पना संधी वाढवणार! एका कॅडर मधील सर्व पदे एकाच गटात समाविष्ट केल्यामुळे सर्व पदांसाठी एकच परीक्षा होणार आहे. सेवा प्रवेश नियमात येत्या काळात मोठ्या सुधारणा होणार आहेत. 🔥समजा Maharashtra Public Service Commission (MPSC) ने सर्व Civil पदांसाठी एकत्रित परीक्षा घेतली आणि सर्व जाहिराती एकत्र करून एकच syllabus व एकच exam ठेवली, तर त्याचे काही फायदे आणि तोटे पुढीलप्रमाणे असू शकतात. 🎯फायदे १)वेळ आणि खर्चाची बचत – उमेदवारांना वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज राहणार नाही. २)अभ्यास एकदाच करावा लागेल – प्रत्येक पदासाठी वेगळा syllabus नसल्याने तयारी सोपी होईल. ३)जागा जास्त दिसतील – सर्व पदांच्या जागा एकत्र आल्यामुळे भरती मोठ्या प्रमाणात होईल. ४)Selection ची संधी वाढेल – एकाच परीक्षेत अनेक पदांसाठी निवड होण्याची शक्यता राहते. ५)परीक्षा प्रक्रिया जलद होऊ शकते – प्रशासनासाठी देखील परीक्षा व्यवस्थापन सोपे होईल. 🎭तोटे १)पेपर अवघड येण्याची शक्यता – सर्व पदांसाठी एकत्र परीक्षा असल्याने प्रश्नपत्रिका अधिक कठीण असू शकते. २)एकच संधी – पेपर खराब गेला तर सर्व पदांची संधी एकाच वेळी कमी होऊ शकते. ३)स्पर्धा खूप वाढेल – सर्व उमेदवार एकाच परीक्षेला बसल्यामुळे कट-ऑफ जास्त जाऊ शकतो. ४)विशेष ज्ञान कमी तपासले जाईल – काही पदांसाठी लागणारे विशिष्ट विषय स्वतंत्रपणे तपासले जाणार नाहीत. ५)निकाल आणि पोस्टिंग प्रक्रिया क्लिष्ट होऊ शकते – विविध पदांसाठी मेरिट व पसंती (preference) लावणे अवघड होऊ शकते. 🏆 निष्कर्ष: एकत्रित परीक्षा घेतल्यास तयारी सोपी आणि संधी जास्त मिळू शकते; पण स्पर्धा आणि पेपरची कठीणता वाढण्याची शक्यता देखील असते. 📌 महत्त्वाची शक्यता वरील एकत्रित परीक्षा पॅटर्न भविष्यात ➡️ राज्यसेवा ➡️ अभियांत्रिकी सेवा ➡️ मेडिकल सेवा ➡️ कृषी सेवा या सर्व भरतींसाठी लागू होऊ शकतो...

१७ हजार तलाठी पदे रिक्त नाही? पेपर मध्ये Printing Mistake झाली आहे....1700 + समजावे💯💯
१७ हजार तलाठी पदे रिक्त नाही? पेपर मध्ये Printing Mistake झाली आहे....1700 + समजावे💯💯

ड संवर्ग वगळता सर्व पदांची नोकरभरती आता एमपीएससी मार्फतच - शेलार
ड संवर्ग वगळता सर्व पदांची नोकरभरती आता एमपीएससी मार्फतच - शेलार

महाराष्ट्रात लवकरच कॅडर बकेटिंगची संकल्पना आणणार 🎥कॅडरमधील सर्व पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे संधी उपलब्ध होईल. 🎥यामुळे वेगवे
महाराष्ट्रात लवकरच कॅडर बकेटिंगची संकल्पना आणणार 🎥कॅडरमधील सर्व पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे संधी उपलब्ध होईल. 🎥यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागणार नाही 🎥70 हजार+ जागांची भरती येणार 🎥परीक्षा शुल्क साठी समितीच स्थापना होणार

UPSC CSE 2025 cut off marks जाहीर PRE - Open general - 92.66/200
UPSC CSE 2025 cut off marks जाहीर PRE - Open general - 92.66/200

📌 राज्यसेवा 2024 ची अंतिम निवड यादी लावण्यासंबंधी मा. आ. सतेज पाटील यांच्याकडून POINT OF ORDER च्या माध्यमातून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला

🔥 नगरपरिषद व महानगरपालिका पदभरतीबाबत... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔥 नगरपरिषद व महानगरपालिका पदभरतीबाबत...

🏆 T20 वर्ल्ड कप 2026 🏆 ◾आवृत्ती = 10 वी ◾दिनांक = 7 फेब्रुवारी - 8 मार्च 2026 ◾प्रशासक = जागतिक क्रिकेट परिषद ◾ब्रँड ॲम्बेस
🏆 T20 वर्ल्ड कप 2026 🏆 ◾आवृत्ती = 10 वी ◾दिनांक = 7 फेब्रुवारी - 8 मार्च 2026 ◾प्रशासक = जागतिक क्रिकेट परिषद ◾ब्रँड ॲम्बेसेडर = रोहित शर्मा ◾यजमान = भारत आणि श्रीलंका ◾विजेता = भारत 🇮🇳🥇 ◾उपविजेता = न्यूझीलंड 🇦🇺🥈 ◾अंतिम सामना = 8 मार्च 2026 ◾ठिकाण = नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद ◾सहभागी संघ = २० ◾एकूण सामने = ५५ 🥇विजेता कर्णधार – सूर्यकुमार यादव 🥈उपविजेता कर्णधार – मिचेल सॅन्टनर 🏅प्लेअर ऑफ द मॅच = जसप्रीत बुमरा 🎖प्लेयर ऑफ द सिरीज =संजू सॅमसन ♦️मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ▪️इंग्लंडचा विल जॅक्स 🏏 सर्वाधिक धावा ▪️ साहिबजादा फरहान (३८३) 🎾 सर्वाधिक विकेट्स 🔹 जसप्रीत बुमरा (१४) 🏆 बक्षीस 🥇विजेता रक्कम = ₹ 3 मिलियन डॉलर 🥈उपविजेता रक्कम = ₹ 1.6 मिलियन डॉलर 🇮🇳 भारताचे T20 वर्ल्ड कप विजय एकूण 3👇🏻 ♦️ 2007 – कर्णधार : महेंद्रसिंह धोनी 🔹 2024 – कर्णधार : रोहित शर्मा 🔸 2026 – कर्णधार : सूर्यकुमार यादव 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🇮🇳 टी-20 मध्ये भारतच धुरंधर!!! 🏅 सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावणारा, तीन टी-20 विश्वचषक जिंकणारा आणि घरच्या मैदानावर जगज्जेता
🇮🇳 टी-20 मध्ये भारतच धुरंधर!!! 🏅 सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावणारा, तीन टी-20 विश्वचषक जिंकणारा आणि घरच्या मैदानावर जगज्जेता ठरलेला पहिलाच संघ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जो तुम्हारी हार का इंतेज़ार कर रहें हों, उन्हें तुम जीत तोहफे में देना....👍👍
जो तुम्हारी हार का इंतेज़ार कर रहें हों, उन्हें तुम जीत तोहफे में देना....👍👍

History Repeated, History defeated...🇮🇳💐