𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Ir al canal en Telegram
6 973
Suscriptores
-524 horas
+17 días
+1530 días
Archivo de publicaciones
🔥 राज्यात लवकरच 70 हजार पदांची महाभरती होणार
त्यातील २० हजार पदे MPSC द्वारे भरणार - फडणवीस
♦️ केरळ हे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य बनले आहे.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी "सक्षमा" - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा नवा उपक्रम
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🔹 आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण जाहीर; रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम.
📌 अधिकाऱ्यांना परीक्षा देण्यावर निर्बंध
🔸 'यूपीएससी'चा निर्णय : तिसऱ्या प्रयत्नासाठी राजीनामा बंधनकारक
🇮🇳 भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला! 🏆
🔥 भारताने शानदार कामगिरी करत इंग्लंडला १०० धावांनी हरवले आणि २०२६ चा आयसीसी १९ वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला.
📍 स्थळ: झिम्बाब्वे 🇿🇼 आणि नामिबिया 🇳🇦
🏏 आवृत्ती: १६ वा अंडर-१९ विश्वचषक
🔥 सर्वाधिक धावा: बेन मेयेस (इंग्लंड) – ४४४ धावा
🎯 सर्वाधिक विकेट्स: मॅनी लुम्सडेन (इंग्लंड) – १६ विकेट्स
💥 अंतिम सामना – वैभव सूर्यवंशी (८० चेंडूत १७५ धावा)
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🚨🏆 World Champions! 🏆🚨
🇮🇳 India clinches its sixth #U19WorldCup title after beating England by 100 runs in the final!
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🎖 भारतात शेकडो शिक्षण केंद्रे स्थापन करून झोपडपट्ट्यांच्या भिंतींवर भित्तिचित्रांच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या रूबल नागी यांना यंदाचा प्रतिष्ठित 'जागतिक शिक्षक पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला.
📌 पुरस्कार रक्कम : १० लाख डॉलर
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
Group B जाहिरात आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यात येईल.
पूर्व परीक्षा : 14 जून
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🏆 Royal Challengers Bengaluru बनली WPL 2026 चॅम्पियन्स!
🏏 स्मृती मानधनाने WPL च्या चौथ्या हंगामात शानदार कामगिरी करत स्पर्धेत आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या.
💰 बक्षीस रक्कम:
✅ विजेती RCB टीम – ₹6 कोटी
✅ उपविजेती दिल्ली टीम – ₹3 कोटी
🎖️ वैयक्तिक बक्षिसे:
ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि MVP विजेत्यांना प्रत्येकी ₹5 लाख
🔥 पुरस्कार विजेते:
⭐ Player of the Match (Final): स्मृती मानधना (RCB) – 87 धावा (41 चेंडू)
⭐ Player of the Tournament (MVP): सोफी डिव्हाइन (गुजरात जायंट्स) – 243 धावा व 17 विकेट्स
🟠 Orange Cap (सर्वाधिक धावा): स्मृती मानधना (RCB) – 377 धावा (9 सामने)
🟣 Purple Cap (सर्वाधिक विकेट्स): सोफी डिव्हाइन (गुजरात जायंट्स) – 17 विकेट्स
🌟 Emerging Player of the Season: नंदिनी शर्मा (दिल्ली कॅपिटल्स) – 17 विकेट्स
⚡ Super Striker of the Season: ग्रेस हॅरिस (RCB) – 178.19 स्ट्राईक रेट
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 दिनांक 3/2/2026 रोजी PSI रिक्त पदे सद्यस्थिती
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
लोकं येवढ्या मोठ्या धक्क्यातून सहज आणि पटापट बाहेर पडतात आणि तू कमी मार्क्स आले म्हणून अजूनही तणावात आहेस...
येवढं तरी शिक लका यांच्याकडून…
#(अराजकीय)😄
