es
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Ir al canal en Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Mostrar más
6 971
Suscriptores
-224 horas
-17 días
+1730 días
Archivo de publicaciones
Tweet, Retweet करा... forword,send करा. सोशल मीडियामध्ये खूप ताकद असते..👍🙏
Tweet, Retweet करा... forword,send करा. सोशल मीडियामध्ये खूप ताकद असते..👍🙏

MPSC क्षेत्रातील अभूतपूर्व क्रांती अनुभवण्यासाठी 🔥🔥🔥 Join and Share 🔥🔥 💥💥💥💥💥 https://t.me/Studentsjusticeunion

Repost from N/a
वादळापूर्वी नेहमीच शांतता असते ....🔥 महाराष्ट्र नागरी सेवा (संयुक्त) परीक्षा 2024 पुन्हा... 😉

ज्यांना राज्यसेवेतून पोस्ट मिळाली नाही त्यांना सांगणं आहे की ASO/SR या राज्यसेवेच्या equal पोस्ट आहेत त्यामुळे या दोन पोस्ट जागावाढी साठी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. ASO पगार - 79k SR पगार- 70-72k
राज्यसेवेतून मिळणाऱ्या पोस्ट 1⃣ABDO पगार- 65k 2⃣नायब तहसीलदार पगार- 65k 3⃣CO पगार - 70k 4⃣CDPO पगार- 67-68k
 राज्यसेवेतुन मिळणाऱ्या जवळ जवळ सर्वच पोस्ट ना ASO/SR एवढाच किंवा कमी पगार आहे!!

⚠️ राज्यसेवा पूर्व 2025 / गट ब व क पूर्व 2025 साठी अत्यंत उपयुक्त. 1 जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे. ‼️चालू घडामोडी batch. ‼️ 🔥फक्त 99 रुपये🔥 🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅ ♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅ ⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील. Monthly ऑडिओ lectures मिळतील. 👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025. 🔷Demo Notes 👇🏻 https://t.me/Thesteelframeofmpsc/7112 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 99 रुपये आहे. 🔥 कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास.. कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा ऍडमिशन @Kiransuryawanshi77 👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807

📌2025 चे सर्व नोबेल एकाच चार्ट मध्य
📌2025 चे सर्व नोबेल एकाच चार्ट मध्य

Typing Skill Test Third Week of December... आयोगाच्या हालचाली सुरू...पत्र गेलं ION center... पवई ©Farwarded...

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक चालू आहे. लिंक 👇 https://mpsconline.gov.in/candidate/main# शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2025

सुरवात केली का नाही
सुरवात केली का नाही

महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI ( सहायक मोटार वाहन निरीक्षक ) 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहि
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI ( सहायक मोटार वाहन निरीक्षक ) 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही. बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा. न्याय द्या. 🙏 Follow Twitter X account: @Adhikari_vns 🐦 Tag below accounts on twitter @CMOMaharashtra @pratapsarnaik @mieknathshinde 👉 Twitter Campaign 🕙 Thursday , 10 th Oct at 10 AM

मी आयएएस झालो तरीही काही बनू शकलो नाही - टी.एन. शेषन श्री. टी.एन. शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आपल्या पत्नीसह उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असताना, त्यांच्या पत्नीने रस्त्याच्या कडेला एका झाडावर बया (एक प्रकारचा पक्षी) चं घरटं पाहिलं आणि त्या म्हणाल्या, “हे घरटं मला आणून द्या ; मला घर सजवायचं आहे.” श्री. टी.एन. शेषन यांनी सोबत चालणाऱ्या सुरक्षा रक्षकाला ते घरटं खाली उतरवण्यास सांगितलं. सुरक्षा रक्षकाने जवळच मेंढ्या-बकऱ्या चारणाऱ्या एका अशिक्षित मुलाला सांगितलं की, जर तू हे घरटं काढलंस तर मी तुला दहा रुपये देईन. पण त्या मुलाने नकार दिला. श्री. शेषन स्वतः गेले आणि त्या मुलाला पन्नास रुपये देण्याची ऑफर दिली, पण मुलाने घरटं आणण्यास नकार दिला आणि म्हणाला, “सर, या घरट्यात पक्ष्याची पिल्लं आहेत. संध्याकाळी जेव्हा त्या पिल्लांची ‘आई’ जेवण घेऊन येईल तेव्हा ती खूप दुखी होईल, म्हणून तुम्ही कितीही पैसे द्या, मी हे घरटं काढणार नाही.” या घटनेबद्दल श्री. टी.एन. शेषन लिहितात की... मला आयुष्यभर याचा खेद वाटला की एका सुशिक्षित आयएएस अधिकाऱ्यामध्ये ती विचार आणि भावना का आली नाही जी एक अशिक्षित मुलगा विचार करत होता ? त्यांनी पुढे लिहिलं की- माझ्या सर्व डिग्री, आयएएस पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं त्या अशिक्षित मुलासमोर मातीमोल झालं. जीवन तेव्हाच आनंददायी बनतं जेव्हा बुद्धी, संपत्ती आणि पद यांच्यासोबत संवेदनशीलताही असते.

नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर
नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 परीक्षा दिनांक - 04 जानेवारी 2026 ▪️लिपिक टंकलेखक - 852 ▪️कर सहायक - 73 ▪️तांत्रिक सहाय्यक - 04 ▪️उद्योग निरीक्षक - 09 एकूण जागा 938 ( जागांमध्ये वाढ अपेक्षित..) अर्ज करण्याचा कालावधी - 07 ते 27 ऑक्टोबर 2025 🖇️अर्ज करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#

ANSWER KEY (Response Sheet) CHALLENGE USER MANUAL FOR Common Entrance Test (CET) Competitive Exams Pre-Training Schemes 2025-26 👉 बार्टी https://barticet.in/ 👉 र्टीआरर्टीआय https://barticet.in/TRTI/ 👉 सारथी https://barticet.in/SARTHI/ 👉 महाज्योती https://barticet.in/MAHAJYOTI/ 👉 आर्टी https://barticet.in/ARTI/