𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Ir al canal en Telegram
6 967
Suscriptores
+324 horas
+87 días
+1630 días
Archivo de publicaciones
+1
गुजरात हे उत्तराखंडनंतर समान नागरी संहिता (Uniform Civil Code - UCC) कायदा पारित करणारे भारतातील दुसरे राज्य ठरले आहे.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
भारतासह मित्रदेशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली
📌 Strait of Hormuz : जगातील 20% तेल वाहतूक या ठिकाण वरून होते. इराणने शत्रू राष्ट्रांसाठी मार्ग बंद केला असून भारतासह 5 देशांना सूट दिली आहे.
🤝 भारत, चीन, रशिया, इराक, पाकिस्तान
या मित्रराष्ट्रांसाठी सुरक्षित मार्ग खुला केला आहे.
🎯 भारता ने ऑपरेशन: “ऊर्जा सुरक्षा” राबविले.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
👉🏻 1,530 लिपिक टंकलेखक +
👉🏻 125 दुय्यम निरीक्षक +
👉🏻 73 कर सहायक +
👉🏻 9 उद्योग निरीक्षक +
👉🏻 4 तांत्रिक सहायक
गट क 2025 एकूण पदे = 1741 ✅
🔥 तब्बल 803 जागा वाढल्या आहेत...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी
+1
🎯 UPSC 2026 पूर्व परीक्षेपासून प्री नंतर लगेच Provisional Answer Key release करणार...
कट-ऑफ 51 आणि तरीही नाव नाही —
आता काय?
51 इतका कमी कट-ऑफ येऊनही नाव नसेल, तर ही फक्त निराशा नाही तर स्पष्ट संकेत आहे—तयारीत मूलभूत उणीव आहे आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याची वेळ आली आहे.
आता दोनच मार्ग आहेत—
💥1. पूर्ण परिवर्तन करून नव्याने, योग्य पद्धतीने तयारी करणे आणि पुढील वेळी कट-ऑफपेक्षा खूप जास्त गुण मिळवण्याचा दृष्टिकोन ठेवणे;
💥2. वास्तव स्वीकारून पर्यायी करिअर निवडणे. जुनीच पद्धत ठेवली, तर अपयशाची पुनरावृत्ती होणारच.
पर्यायी करिअर निवडणे म्हणजे अपयश नाही,
तर योग्य वेळी योग्य दिशा निवडण्याचं खरं यश आहे.
खरा प्रश्न असा आहे—
आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि PYQ नुसार तयारी केली का, की फक्त नोट्स व टेस्ट सिरीजमध्येच अडकलो?
याचं प्रामाणिक आत्मपरीक्षण करणे हाच यशाचा खरा पाया आहे.
By Abhijit Rathod 💥
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
🎖नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी...
🔥अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
महागाईमुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट...
अनेक विद्यार्थ्यांच्या मे आणि जूनमध्ये महत्त्वाच्या परीक्षा आहेत. परीक्षा तोंडावर आलेली असताना गावी परतल्यास अभ्यासावर परिणाम होण्याची आणि अनेक वर्षांची मेहनत वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना सतावत आहे.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 IMP लक्षात ठेवा...
🔹 BPCL Launches India’s First LPG ATM in Gurugram.
BPCL ने नुकतेच गुरुग्राममध्ये भारतातील पहिले LPG ATM लाँच केले आहे.𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🌍 International Day of Forests 2026 | आंतरराष्ट्रीय/जागतिक वन दिवस - 21 मार्च 🌳🌲🌴
🎯 2026 ची संकल्पना (Theme): "वने आणि अर्थव्यवस्था" (Forests and Economy)
(टीप: 2025 ची थीम 'वने आणि नवोपक्रम' - Forests and Innovation ही होती.)
📜 ऐतिहासिक पार्श्वभूमी:
संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) 28 नोव्हेंबर 2012 रोजी हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला.
🔹 21मार्च 2013 रोजी पहिला 'आंतरराष्ट्रीय वन दिवस' साजरा झाला. हा दिवस साजरा करण्यासाठी FAO (अन्न व कृषी संघटना) आणि UNFF (संयुक्त राष्ट्र वन मंच) पुढाकार घेतात.
💡 चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे (Exam Points):
📊 भारताची स्थिती (ISFR 2021): भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २४.६२% क्षेत्र वने आणि वृक्षाच्छादित आहे.
📈 सर्वात जास्त वनक्षेत्र: क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे.
🎯 शाश्वत विकास ध्येय (SDG): 'SDG १५' (Life on Land) हे वनांच्या संवर्धनाशी संबंधित आहे.
♻️ पर्यावरणीय महत्त्व: वने 'कार्बन सिंक' (Carbon Sink) म्हणून काम करतात, जे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत करतात.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - कागदपत्रे अपलोड करणेबाबत
101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी...
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
आधीच सांगितलेलं अभ्यास करत राहा!
काही-काही Telegram वाले एवढे भयानक आहेत कि दर आठवड्याच्या सुरवातीला तेच 'या आठवड्यात' असे मेसेज टाकणार, आधी Key येणार म्हणून तर आता result लागणार म्हणून!
अगदी तुक्के मारणारे सुध्दा यांच्यापेक्षा बरे, थोड्या वेळेत येईलच मेसेज 'आज नाही म्हणजे पुढच्या आठवड्यात पक्का' अरे हे तर कोणालाही कळत आहे!
मुळात आपल्या अभ्यास करणाऱ्या मुलांचीच चुकी आहे, 'किती लागणार? ' याच्या नादात ते कोणालाही विचारत आहेत!
'100% सांगतो ज्यांना तुम्ही विचारत आहात त्यांना पण माहित नसतं' सगळे जण नुसतं आमचा 'मित्र ASO आहे' या थापांवर जगत आहेत!
अरे महाराष्ट्र शासनातील ASO सारखी महत्वाची Post त्याच्यानावावर पण तुम्ही कसं खोटं बोलू शकतात!??
आणि या अश्या थोतांडी Telegram वाले यांच्या ओळखी तर नुसत्या याच्या त्याच्या जीवावर, 'मागच्या एका प्रकरणात नावं नको यायला म्हणून माझ्या घरात सकाळसंध्याकाळ येऊन रडकुंडीला आल्यागत बसायचे अक्षरशा रोजच, 1000-1000 वेळेस विनवण्याकेल्या आहेत माझ्यासारख्यांकडे, केलेला मेसेज delete करायची वेळ आली आहे अश्यांवर'
आपण अभ्यासाला आलो आहोत मित्रांनो फक्त त्यावर वेळ-पैसे खर्च करा; चर्चा-timepass करण्यात अर्थ नाही! काही-काही आहेत ना चांगले Telegram आणि शिक्षक सुध्दा त्यांचं नक्कीच कौतुक करा पण जे समाजकंटक आणि स्वार्थी आहेत त्यांना वेळीच दाबा!
ईष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, या तत्वावर राहा.
©AdityaGarkal
