es
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Ir al canal en Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Mostrar más
6 968
Suscriptores
-124 horas
Sin datos7 días
+1830 días
Archivo de publicaciones
स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये.... विद्यार्थी अधिकारी झाल्यानंतर तो पूर्णपणे विस्मरणात जातो... परंतु काही मोजकेच असे विद्यार्थी असतात की जे अधिकारी झाल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा नावीन्यता पूर्ण काम करतात.. .. नाविन्यपूर्ण काम..... हा आज काल खूप दुर्मिळ शब्द विशेष करून महाराष्ट्र प्रशासनात झालेला आहे.. असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम गुहागरचे BDO शेखर भिलारी सरांनी सुरू केलेला आहे.. नक्कीच याची दखल महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग घेईल आणि संपूर्ण तालुकास्तरावर त्याची अंमलबजावणी करेल.. हे नक्की. अर्थव्यवस्थेमध्ये CRS संकल्पना आपण शिकतो.. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी शेखर भिलारे सरांनी अतिशय नाविन्यपूर्ण केलेली आहे.. ग्रेट जॉब.💥💥💥💥

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवाराांच्या वैद्यकीय तपासणीबाबत प्रसिद्धीप
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवाराांच्या वैद्यकीय तपासणीबाबत प्रसिद्धीपत्रक

एवढी घाई गरबड का ❓ चुका लपवन्यासाठी की अजून काही. कस बाकी एवढे काम राहिलेले असताना याची एवढी गरबड का म्हणतोय. तस काही नसेल तर 2024 चा गट ब चे निकाल लवकर लावून लगेच

Updates 🔥 POSTPONED BARTI UPSC EXAM ✅
Updates 🔥 POSTPONED BARTI UPSC EXAM ✅

धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025 परीक्षा TCS घेणार आहे 👍 अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html

एवढं जबरदस्त सुचतच कसं पोरांना🤔 😂😂🤡🤡😳😳

प्रिय कटऑफ, तुला प्रिय म्हणावं की नाही हाच खरा प्रश्न आहे, पण तरीही तुला अप्रिय म्हणण्याचं धाडस होत नाही म्हणुन का होईना प्रियच म्हटलेलं बरं..तर पञास कारण की, तु आज परत येऊन धडकलास....अगदी अवचितपणे आलास अन् निपचित पडलेल्या आम्हा साऱ्यांना जागं करुन गेलास...तसे आम्ही तुझी वाटच बघत होतो, माञ आम्ही अगदी गाड झोपेत तुझी स्वप्न बघण्यात अन् अंदाज लावण्यातच गुंग होतो बघ...कुणी म्हणायचं तु लहान असशील...कुणी म्हणायचं मोठ्ठा..ना ना प्रकारचे लोक ना ना अंदाज सांगायचे बघ...येण्याआधी कधी कधी तु अगदी देवासारखा वाटतोस बघ, कुणीच न बघितलेला तरी प्रत्येकाने मनाप्रमाणे रेखाटलेला....पण आज अवतरलास तेंव्हा तुझं खरं रुपडं दिसलं बघ...तसं परिक्षेगणिक तुझं रुप वेगळं दिसतं‌ म्हणा...तरी बघता बघता किती मोठा झालास रे...काहींच्या तर अगदी कवेतही मावेनासा झालास की....एवढासा होतास, जेंव्हा तुझी पहिल्यांदा भेट झाली...तसा तुझ्याबद्दल आधीच जाणुन होतो... स्पर्धापरिक्षेच्या प्रवासातला तु मैलाचा दगड, तुला पार केल्याशिवाय इथं मुक्कामाला पोहचणं शक्यच नसतं हे प्रवासाच्या सुरवातीलाच माहीत झालं होतं....मी प्रवासाला सुरवात केली तेंव्हा फार छोटा होतास रे...तरीही मोठा वाटायचास म्हणा...आता तु दिवसेंदिवस माझ्यासारखाच वाढत चाल्लास...अन् आज तर बाबा तुला बघुन डोळेच विस्फारले रे...केवढा मोठा वाटलास तु...फार फार तर मोटारसायकलच्या चाकाची अपेक्षा असताना, तु माञ बैलगाडीच्या चाकासारखा दिसलास...नाही म्हणजे तसं फार आश्चर्य वाटायला नकोच म्हणा....जिथं महागाई, बेरोजगारी, अन् तितक्याच वेगाने स्पर्धापरिक्षेतली दुकानदारी देखील वेगाने वाढत चाललीये, तिथं तुच कसा मागे राहशील म्हणा...म्हणुन तुझं मोठं होणं साहजिकच...अरे वेड्या, तु इतका मोठा कसा झालास ? तुला मोठं करण्यात हात कुणाचा आहे ? तु असाच दिवसेंदिवस मोठाच होत जाणार का ? 'लहानपण देगा देवा' म्हणणारा तुकाराम तुझ्या कानावर आला नाही का ? किंवा 'जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण' हे तु जाणुन नाहीस का ? असे अनेक सहन न होणारे गहन प्रश्न माझ्या ह्या भाबड्या जीवाला स्पर्धापरिक्षेच्या कुरुक्षेञात पडतायत...फक्त हे प्रश्न ज्याला विचारावे असा श्रीकृष्ण माझ्या नशिबी नाही, हेच माझे दुर्दैव....अशावेळी एकच वाटतं आपणच आपला कृष्ण व्हावं..आपणच आपल्या हाती घ्यावं अभ्यासाचं सुदर्शन अन् फिरवावं गरगर रातंदिन...मग कसा आपोआप अपयशाचा चिरच्छेद होईल अन् तु कितीही मोठा झालास तरी माझ्या मेहनतीपेक्षा छोटाच राहशील कायम....मला माहीतये, तु आता छोटा होणार नाहीसच पण मी ही बिरबलाच्या गोष्टीपासुन शिकलेलो आहेच की रेघ न खोडता छोटी करायची असेल तर तिच्या शेजारी मोठी रेघ मारावी..तसंच मी ही आता तुला छोटं करायचं असेल तर माझा अभ्यास मोठा करेल...झालेल्या चुकांमधून शिकेल....मला माहीत आहे की अपयश येणं वाईट नसतं, अपयशातुन‌ काहीच न शिकणं वाईट असतं...चल जाऊ दे तुला जास्त बोलुन काय उपयोग म्हणा...तु मोठा होण्यात हात नाही तर डोकं आहे आमच्यातल्या काहींचं...मला माञ तुला फक्त छोटं करायचं नाही तर तुला पार करुन फार दुर जायचय...दुर... अगदी दुर... माझ्या स्वप्नांच्या गावात....भेटु लवकरच... तुझाच एक परिक्षार्थी 👉Shashikant Maroti Babar (MPSC2021, Rank 8, CO-Group A) (MPSC2020, Rank 16, Naib Tahasildar)

प्रिय कटऑफ, तुला प्रिय म्हणावं की नाही हाच खरा प्रश्न आहे, पण तरीही तुला अप्रिय म्हणण्याचं धाडस होत नाही म्हणुन का होईना प्रियच म्हटलेलं बरं..तर पञास कारण की, तु आज परत येऊन धडकलास....अगदी अवचितपणे आलास अन् निपचित पडलेल्या आम्हा साऱ्यांना जागं करुन गेलास...तसे आम्ही तुझी वाटच बघत होतो, माञ आम्ही अगदी गाड झोपेत तुझी स्वप्न बघण्यात अन् अंदाज लावण्यातच गुंग होतो बघ...कुणी म्हणायचं तु लहान असशील...कुणी म्हणायचं मोठ्ठा..ना ना प्रकारचे लोक ना ना अंदाज सांगायचे बघ...येण्याआधी कधी कधी तु अगदी देवासारखा वाटतोस बघ, कुणीच न बघितलेला तरी प्रत्येकाने मनाप्रमाणे रेखाटलेला....पण आज अवतरलास तेंव्हा तुझं खरं रुपडं दिसलं बघ...तसं परिक्षेगणिक तुझं रुप वेगळं दिसतं‌ म्हणा...तरी बघता बघता किती मोठा झालास रे...काहींच्या तर अगदी कवेतही मावेनासा झालास की....एवढासा होतास, जेंव्हा तुझी पहिल्यांदा भेट झाली...तसा तुझ्याबद्दल आधीच जाणुन होतो... स्पर्धापरिक्षेच्या प्रवासातला तु मैलाचा दगड, तुला पार केल्याशिवाय इथं मुक्कामाला पोहचणं शक्यच नसतं हे प्रवासाच्या सुरवातीलाच माहीत झालं होतं....मी प्रवासाला सुरवात केली तेंव्हा फार छोटा होतास रे...तरीही मोठा वाटायचास म्हणा...आता तु दिवसेंदिवस माझ्यासारखाच वाढत चाल्लास...अन् आज तर बाबा तुला बघुन डोळेच विस्फारले रे...केवढा मोठा वाटलास तु...फार फार तर मोटारसायकलच्या चाकाची अपेक्षा असताना, तु माञ बैलगाडीच्या चाकासारखा दिसलास...नाही म्हणजे तसं फार आश्चर्य वाटायला नकोच म्हणा....जिथं महागाई, बेरोजगारी, अन् तितक्याच वेगाने स्पर्धापरिक्षेतली दुकानदारी देखील वेगाने वाढत चाललीये, तिथं तुच कसा मागे राहशील म्हणा...म्हणुन तुझं मोठं होणं साहजिकच...अरे वेड्या, तु इतका मोठा कसा झालास ? तुला मोठं करण्यात हात कुणाचा आहे ? तु असाच दिवसेंदिवस मोठाच होत जाणार का ? 'लहानपण देगा देवा' म्हणणारा तुकाराम तुझ्या कानावर आला नाही का ? किंवा 'जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण' हे तु जाणुन नाहीस का ? असे अनेक सहन न होणारे गहन प्रश्न माझ्या ह्या भाबड्या जीवाला स्पर्धापरिक्षेच्या कुरुक्षेञात पडतायत...फक्त हे प्रश्न ज्याला विचारावे असा श्रीकृष्ण माझ्या नशिबी नाही, हेच माझे दुर्दैव....अशावेळी एकच वाटतं आपणच आपला कृष्ण व्हावं..आपणच आपल्या हाती घ्यावं अभ्यासाचं सुदर्शन अन् फिरवावं गरगर रातंदिन...मग कसा आपोआप अपयशाचा चिरच्छेद होईल अन् तु कितीही मोठा झालास तरी माझ्या मेहनतीपेक्षा छोटाच राहशील कायम....मला माहीतये, तु आता छोटा होणार नाहीसच पण मी ही बिरबलाच्या गोष्टीपासुन शिकलेलो आहेच की रेघ न खोडता छोटी करायची असेल तर तिच्या शेजारी मोठी रेघ मारावी..तसंच मी ही आता तुला छोटं करायचं असेल तर माझा अभ्यास मोठा करेल...झालेल्या चुकांमधून शिकेल....मला माहीत आहे की अपयश येणं वाईट नसतं, अपयशातुन‌ काहीच न शिकणं वाईट असतं...चल जाऊ दे तुला जास्त बोलुन काय उपयोग म्हणा...तु मोठा होण्यात हात नाही तर डोकं आहे आमच्यातल्या काहींचं...मला माञ तुला फक्त छोटं करायचं नाही तर तुला पार करुन फार दुर जायचय...दुर... अगदी दुर... माझ्या स्वप्नांच्या गावात....भेटु लवकरच... तुझाच एक परिक्षार्थी © By Shashikant Babar sir

प्रिय कटऑफ, तुला प्रिय म्हणावं की नाही हाच खरा प्रश्न आहे, पण तरीही तुला अप्रिय म्हणण्याचं धाडस होत नाही म्हणुन का होईना प्रियच म्हटलेलं बरं..तर पञास कारण की, तु आज परत येऊन धडकलास....अगदी अवचितपणे आलास अन् निपचित पडलेल्या आम्हा साऱ्यांना जागं करुन गेलास...तसे आम्ही तुझी वाटच बघत होतो, माञ आम्ही अगदी गाड झोपेत तुझी स्वप्न बघण्यात अन् अंदाज लावण्यातच गुंग होतो बघ...कुणी म्हणायचं तु लहान असशील...कुणी म्हणायचं मोठ्ठा..ना ना प्रकारचे लोक ना ना अंदाज सांगायचे बघ...येण्याआधी कधी कधी तु अगदी देवासारखा वाटतोस बघ, कुणीच न बघितलेला तरी प्रत्येकाने मनाप्रमाणे रेखाटलेला....पण आज अवतरलास तेंव्हा तुझं खरं रुपडं दिसलं बघ...तसं परिक्षेगणिक तुझं रुप वेगळं दिसतं‌ म्हणा...तरी बघता बघता किती मोठा झालास रे...काहींच्या तर अगदी कवेतही मावेनासा झालास की....एवढासा होतास, जेंव्हा तुझी पहिल्यांदा भेट झाली...तसा तुझ्याबद्दल आधीच जाणुन होतो... स्पर्धापरिक्षेच्या प्रवासातला तु मैलाचा दगड, तुला पार केल्याशिवाय इथं मुक्कामाला पोहचणं शक्यच नसतं हे प्रवासाच्या सुरवातीलाच माहीत झालं होतं....मी प्रवासाला सुरवात केली तेंव्हा फार छोटा होतास रे...तरीही मोठा वाटायचास म्हणा...आता तु दिवसेंदिवस माझ्यासारखाच वाढत चाल्लास...अन् आज तर बाबा तुला बघुन डोळेच विस्फारले रे...केवढा मोठा वाटलास तु...फार फार तर मोटारसायकलच्या चाकाची अपेक्षा असताना, तु माञ बैलगाडीच्या चाकासारखा दिसलास...नाही म्हणजे तसं फार आश्चर्य वाटायला नकोच म्हणा....जिथं महागाई, बेरोजगारी, अन् तितक्याच वेगाने स्पर्धापरिक्षेतली दुकानदारी देखील वेगाने वाढत चाललीये, तिथं तुच कसा मागे राहशील म्हणा...म्हणुन तुझं मोठं होणं साहजिकच...अरे वेड्या, तु इतका मोठा कसा झालास ? तुला मोठं करण्यात हात कुणाचा आहे ? तु असाच दिवसेंदिवस मोठाच होत जाणार का ? 'लहानपण देगा देवा' म्हणणारा तुकाराम तुझ्या कानावर आला नाही का ? किंवा 'जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण' हे तु जाणुन नाहीस का ? असे अनेक सहन न होणारे गहन प्रश्न माझ्या ह्या भाबड्या जीवाला स्पर्धापरिक्षेच्या कुरुक्षेञात पडतायत...फक्त हे प्रश्न ज्याला विचारावे असा श्रीकृष्ण माझ्या नशिबी नाही, हेच माझे दुर्दैव....अशावेळी एकच वाटतं आपणच आपला कृष्ण व्हावं..आपणच आपल्या हाती घ्यावं अभ्यासाचं सुदर्शन अन् फिरवावं गरगर रातंदिन...मग कसा आपोआप अपयशाचा चिरच्छेद होईल अन् तु कितीही मोठा झालास तरी माझ्या मेहनतीपेक्षा छोटाच राहशील कायम....मला माहीतये, तु आता छोटा होणार नाहीसच पण मी ही बिरबलाच्या गोष्टीपासुन शिकलेलो आहेच की रेघ न खोडता छोटी करायची असेल तर तिच्या शेजारी मोठी रेघ मारावी..तसंच मी ही आता तुला छोटं करायचं असेल तर माझा अभ्यास मोठा करेल...झालेल्या चुकांमधून शिकेल....मला माहीत आहे की अपयश येणं वाईट नसतं, अपयशातुन‌ काहीच न शिकणं वाईट असतं...चल जाऊ दे तुला जास्त बोलुन काय उपयोग म्हणा...तु मोठा होण्यात हात नाही तर डोकं आहे आमच्यातल्या काहींचं...मला माञ तुला फक्त छोटं करायचं नाही तर तुला पार करुन फार दुर जायचय...दुर... अगदी दुर... माझ्या स्वप्नांच्या गावात....भेटु लवकरच... तुझाच एक परिक्षार्थी ©By Shshikant Babar sir

सकाळी मतदान रात्री निकाल उद्या पद ग्रहण.. आपण मात्र आज परीक्षा 2 वर्षांनी निकाल जॉइनिंग चा आत्तापत्ता नाही. Democratic INDIA ❤️❤️❤️

15 वे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
15 वे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 राज्यसेवा 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝘀 𝗣𝗬𝗤𝘀 विश्लेषण 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 बॅच 👉𝑩𝒂𝒕𝒄𝒉 𝑭𝒆𝒆𝒔 - ₹ 499 🚦बॅचची वैशिष्ट्ये👇👇
⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 राज्यसेवा 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝘀 𝗣𝗬𝗤𝘀 विश्लेषण 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 बॅच
👉𝑩𝒂𝒕𝒄𝒉 𝑭𝒆𝒆𝒔 - ₹ 499
🚦बॅचची वैशिष्ट्ये👇👇 ▪️पूर्वपरीक्षेच्या 2018 ते 2025 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण ▪️आयोगाच्या 7 प्रश्नपत्रिकांचा समावेश ▪️700 PYQs च्या माध्यमातून GS Prelims ची Final Revision ▪️प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा; कोणताच Shortcut नाही ▪️Elimination Technique ▪️ Logical Approach ▪️ 25 +तासांचे व्हिडिओ लेक्चर 🆓 YouTube https://youtu.be/wqJt8iD_pQ4?si=E4m1Cg68s4ZX70wt 📲 𝘼𝙥𝙥 𝙇𝙞𝙣𝙠👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ☎️ संपर्क https://wa.me/919595221584

♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ निकाल.. 👉 संपूर्ण #PDF

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटर्सवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परीक्षांचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखालील समिती स्थापन केली❓
Anonymous voting

+2
जानेवारी 2024 परिक्रमा .pdf1.46 MB

🎯महाराष्ट्र राजपत्रित (नागरी) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, 2025 🎯विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव 🌿 संपूर्ण भूगोल आणि पर्य
🎯महाराष्ट्र राजपत्रित (नागरी) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, 2025 🎯विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव 🌿 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण 🔥 ऑफलाईन दोन दिवसीय रिविजन बॅच 🌿 15 व 16 सप्टेंबर 2025 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण भूगोलाचा पूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित Revise करणारी बॅच 🎯कव्हर होणारे घटक ➡️ प्राकृतिक भूगोल ➡️ भारताचा भूगोल ➡️ महाराष्ट्राचा भूगोल ➡️ पर्यावरण 🔥 20 तास - 20 प्रश्न - 40 मार्क🔥 🎯मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर ➡️ ऍडमिशन साठी संपर्क - 9503908354/8623908354