𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Ir al canal en Telegram
6 970
Suscriptores
+324 horas
+87 días
+1630 días
Archivo de publicaciones
⚠️ ऑनलाईन एक्साम बदल तूर्तास तरी आयोगात कोणताही निर्णय नाही ✅
@Thesteelframeofmpsc
Form Fill करण्यासाठी चा मार्ग मोकळा…
Link
❤️करच
update
@Thesteelframeofmpsc
👆🏻 या साठी खूप मेहनत घेतली आहे मित्रांनो.. आज आपलं काम पूर्ण झाले..
Thanks SID
#SKILL_TEST_CANCEL #TYPING
♦️महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी ठेवण्यात येणा-या प्रतीक्षायादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Join 👉 @mpsc_achieverss
टेस्ला या कंपनीने आपले भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन कुठे उभारले आहे ?
भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा मायकोप्रोसेसर कोणता आहे ?
कोणत्याही गोष्टीतून हार मानताना किंवा Give up करताना एकादा शेवटाचा मनातून प्रयत्न करा यश मिळेल किंवा नाही मिळेल मात्र आयुष्यात पश्चाताप राहणार नाही
🔷चालू घडामोडी साठी गट ब मुख्य 2025 मध्ये
2023 मधील 1 प्रश्न
2024 मधुन 4 प्रश्न
2025 मधुन 4 प्रश्न
2026 मधून १ प्रश्न
तीन वर्षाचे year book वाचायचे म्हटले तर 150 0 पाने.
मंथली मासिक वाचयचे म्हटले 3600 पाने
आणि एवढे वाचून परीक्षात किती आठवणार ते आपल्या वरील पुस्तकांच्या मासिकाच्या किती Revision झाल्यात यावर अवलंबून .
आणि एवढे करून मार्क किती तर 5 किंवा 6.
👉🏻 सध्या मार्केट मध्ये आपल्या Batch मधुन सर्व प्रश्न आले असे सांगणे ते ठीक आहे पण तेवढ मुलांना वाचून त्यांना मार्क किती आले हे महत्वाचे.
👉🏻अत्यंत महत्वांची माहिती कमी पानात देऊन त्यांची जास्तीत जास्त Revision करावी
👉🏻 बऱ्याच जणांना आपल्या चालू घडामोडीच्या नोटसची कमतरता भासली आपली नोट्स म्हणजे एका वर्षाचे 30 ते 40 पाने एकदा ऑडिओ ऐकत ऐकत पाहून घेयचे आणि परीक्षेच्या अगोदर एक Revision मार्क मात्र 1500 पाने वाचणारा जेवढे घेतो तेवढे आणि समाधान प्रचंड .
बघू वेळ मिळाला तर पुन्हा सुरु करुया आपली चालू घडामोडी Batch ( जुन्या मुलांची इच्छा असेल तर ) काही जणांची मागणी आहे तुमचा जेवढा प्रतिसाद त्यावर निर्णय घेऊ.✅
स्वतः आयोगाला सुद्धा नवीन तारीख माहिती नाही. तरी सुद्धा हे बाकीचे लोक का नवीन तारखा सांगून मुलांना विचलित करतात काय माहिती.
मी भारी मी अगोदर सांगितलं याच्या नादात काहीही माहिती नसताना उगीच अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्याशी खेळू नका..
खरच काही माहिती असेल तर सांगावे.
⚠️Put off ची आयोगात फक्त चर्च्या बाकीचे अजून काहीही स्पष्ट नाही.
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)Join @mpscguidnce
प्राथमिक विश्लेषण -
खालील घटकावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत -
1) व्याकरण - 32 प्रश्न
2) शब्दसंग्रह - 12 प्रश्न
3) उतारा- 5 प्रश्न
4) प्रमाणलेखन -1 प्रश्न
व्याकरण -
1) वर्णविचार- या घटकावर एकही प्रश्न विचारलेला नाही.
2) शब्दविचार - या घटकावर जवळपास 18 प्रश्न विचारलेले आहेत.
3) वाक्यविचार- या घटकावर 14 प्रश्न विचारलेले आहेत.
शब्दसंग्रह -
1) वाक्प्रचार - 3 प्रश्न
2)म्हणी - 3 प्रश्न
3)शब्दसमूहाबद्दल एक शब्द - 3 प्रश्न
4)समानार्थी शब्द - 1 प्रश्न
5)विरुद्धार्थी शब्द - 2 प्रश्न
उतारा -
सर्व प्रश्न बहुपर्यायी विचारलेले आहेत.
असे आत्तापर्यंत पहिल्यांदाच घडलेले आहे..
बहुपर्यायी प्रश्न = 16 प्रश्न
जोड्या जुळवा = 5 प्रश्न
𝐉
📌गट ब मुख्य परीक्षा 2025 मराठी इंग्लिश चा पेपर थोडासा अवघडच होता, तो सर्वांनाच अवघड गेला.... त्यामुळे तुम्हालाच गेला असे समजू नका.
आता सध्या पेपर 2 कसा चांगला जाईल यासाठीच पुरेपूर प्रयत्न करा..✅✌️🤝
✨ALL THE VERY BEST 💐❤️💐
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
• Always Remember - Your 'Calm Mind' Is The 'Best Weapon' In Any Battle
गट ब मुख्य साठी खूप खूप शुभेच्छा, 💐💐💐💐💐
