MPSC Value Addition by Sohel Shaikh
Ir al canal en Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Mostrar más4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
Repost from 𝗘𝗗𝗨𝗖𝗨𝗟𝗧𝗨𝗥𝗘
MPSC Pattern Change...
थोडक्यात पण योग्य ते बोलूयात.
तुमच्या शंका comment मध्ये विचारा.
https://t.me/abhishekcsat?livestream
इथे तुम्ही चावी शोधेपर्यंत कुलूपच बदललेलं असू शकतं त्यामुळे तुम्हाला स्वतःला Master Key प्रमाणे घडवावं लागणार आहे. असो.. बदलांशी जुळवून घ्या, सुधारणा करा आणि पुढे जात रहा.. आणि हो बदल 2023 साठी आहेत आणि 2022 अजून तुमच्या हातात आहे✌️
niranjan sir ☘️
⭕️♦️🔆राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
⚠️Join @MPSC_Value_Addition
शाश्वत अकॅडमी
🛑अर्थव्यवस्था
Value Addition Booster
#OFFLINE_BATCH
✍ आज संध्याकाळी
महाराष्ट्राची चालू घडामोडी 2022 वर लेक्चर आणि झालेल्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व बजेट वर Mini Test होणार याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी...
आज 24 जून 2022 ला सायंकाळी 5:30 वाजता Lecture होईल याची सर्व Offline बॅच च्या विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी.
आपला
सोहेल शेख
Join
@MPSC_Value_Addition
शाश्वत अकॅडमी
🛑अर्थव्यवस्था
Value Addition Booster
#OFFLINE
✍ उद्या संध्याकाळी
महाराष्ट्राची चालू घडामोडी 2022 आणि
झालेल्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, बजेट वर Mini Test होणार याची सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनी नोंद घ्यावी...
24 जून 2022 ला उद्या सायंकाळी 5:30 वाजता Lecture होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आपला
सोहेल शेख
⭕1994 नंतर प्रथमच *दुय्यम निबंधक* या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून या अगोदर सरळसेवेतुन भरती झाली होती, आता ही 78 पदांची पहिली जाहिरात MPSC द्वारे भरली जात आहे
Repost from MPSC
जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022
प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शाश्वत अकॅडमी
🛑अर्थव्यवस्था
Value Addition Booster
✍️आज संध्याकाळी होणारे
महाराष्ट्र बजेट व अर्थव्यवस्था चालू घडामोडीचे सेशन
उद्या सकाळी 9 वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तसदीबद्दल क्षमस्व...🙏
आपला
सोहेल शेख
भाजपकडून द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार
▪️द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला.
▪️त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे.
▪️त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
▪️आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
▪️बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली.
▪️2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महीला राज्यपाल होत्या.
☝️☝️☝️
आज संध्याकाळी 5 वाजता येऊन वरील स्थळावर ऍडमिशन घेऊ शकता....
आयोगाचा ट्रेंडनुसार आपल्याकडून जो घटक राहतो त्याची पूर्ण तयारी होईल.
आपला
सोहेल शेख
शिवसेनेचे सध्या ५५ आमदार असल्याने दोन तृतीयांश म्हणजेच ३६ आमदारांनी वेगळा गट स्थापन केला तरच हे आमदार पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत.
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ९१व्या घटना दुरुस्तीनुसार विधिमंडळ किंवा संसदीय दलातील दोन तृतीयांश खासदार वा आमदारांनी पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत ते येत नाही. यामुळे एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला व अन्य पक्षात प्रवेश केला तरीही पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येत नाही.
दहाव्या परिशिष्टानुसार दोन तृतीयांश आमदारांनी पक्षांतर केले तरच ते वैध ठरते. म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्यातून ते सहीसलामत बचावतील. अन्यथा या बंड करणाऱ्या आमदारांना सदस्यत्वपदाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामे देऊन पुन्हा पोटनिवडणुकींना सामोरे जावे लागेल.
Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️राज्यसेवा पूर्व-2022 Batch:
✍Lecture 1:Ancient India
By:Mahesh Chobe
(@Mahesh_Chobe)
🔈Open To All:21st June @4PM
https://t.me/MPSC_ExamOriented?livestream=81c467d58a024cbaa2
👆👆👆👆👆👆
Link To Join Session
🙏Kindly Share🙏
👉सोबत खालील Material असू द्या:
1-2013-2021 GS पेपर
2-Notes(ग्रुप ला वरती share केले आहेत.)
Join Us
@MPSC_ExamOriented
🔥🔥🔥 उदंड प्रतिसादबद्दल धन्यवाद....!!!
Limited 20 seats बाकी आहेत फक्त...
उद्या संध्याकाळी 5 वाजता थेट lecturecha अर्धा तास आधी येऊन ऍडमिशन घेऊ शकता.
🛑उद्या आर्थिक पाहणीचा अर्धा भाग आणि भारताचा अर्थसंकल्प घेण्यात येईल.
(प्रिंटेड नोट्स आमच्याकडून देण्यात येतील.)
आपला
सोहेल शेख.
