es
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
🎯कोल्हापूर मधील आपल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण रिविजन लेक्चर सुरू करत आहोत 🎯टायपिंग पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टॅक्स असिस्टंट व लिपिक च्या जागा बघता रिविजन लेक्चर सिरीज खूप फायद्याची ठरणार आहे👍 🔸दुपारी 3 ते 6 या वेळेत रिविजन लेक्चर होईल 📌उद्या पण भूगोल या विषयाची रिविजन व परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करणार आहोत पत्ता :- एबी फाउंडेशन संध्यामठ जवळ रंकाळा, कोल्हापूर

Repost from Nirav Da MPSC
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🏆 आयोगाचा पॅटर्न आणि बैठकव्यवस्था....🏆 🎯 राज्यसेवा Mains टेस्ट सि
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🏆 आयोगाचा पॅटर्न आणि बैठकव्यवस्था....🏆 🎯 राज्यसेवा Mains टेस्ट सिरीज 2022 🎯 ⭕️ 06 Nov पासून सुरु ⭕️ ♦️ फक्त - 2499 /- रु मध्ये ♦️ 🎯 वैशिष्ट्ये - 📌 अधिकाऱ्यांमार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट सिरीज. 📌 Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी Available Online and Offline Buy Link :-https://www.niravda.com/mpsc-2022-mains-test-series Offline :- 🎯 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5 Contact Us :- 095116 35931 Telegram :- https://t.me/Niravdampsc YouTube Channel :- https://youtube.com/c/NiravDa

ASO Mains 2020 Paper 2 गणित आणि बुद्धिमत्ता या वर्षी जेवढे पेपर झाले त्यामध्ये सर्वात चांगले प्रश्न या पेपर मध्ये विचारले आहेत असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे नक्की बघा एकदम व्यवस्थित explain केलं आहे. Join👉 @abhishekcsat Ask👉 @abhishekthigale https://youtu.be/xbBrTUrEQWw

👆👆👆 🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ♦️कृषी परिस्थितीकी (Agri Ecology) ♟️Demo Lecture अधिक माहितीसाठी - मेसेज करा टेलिग्राम - @VivekN17 या Id वर किंवा 7666685798 या नंबरवर.... 🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... Join - @MPSC_Value_Addition

माझा कुणा म्हणू मी?
माझा कुणा म्हणू मी?

👆👆👆 🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022 ♦️कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र♦️ 🧨शेवटचे Demo Lecture Open to All🧨 📌मृदा ⏱️आज रात्री 10 वाजता 📽️आपल्या telgramme चॅनेल वर Live जॉईन -

ग्रुप C चे hallticket आपल्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत

Repost from Umesh Kudale
https://youtu.be/ZeI8D5jjToY अधिकारी होण्यासाठी गुणवत्ता असणं म्हणजे नेमकं काय असतं ?आपल्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आपली मानसिकता,नैतिकता या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे लाडके इंद्रजीत देशमुख साहेब 'काकाजी 'यांनी  विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद आज तुम्हाला उपलब्ध करून देत आहे..नक्की ऐका अंतर्मुख होऊन विचार करा खूप धन्यवाद.. जय हिंद

✅देवाकडे मागताना सुख, धन, दौलत मागत असाल तर तुम्ही चुकता आहे. यातली एकही गोष्ट देवाकडे नाही, या सगळ्या गोष्टी देवाने अगोदर जगाला दिलेल्या आहे. फक्त त्या फिरत्या आहे म्हणून, देवाकडे मागताना नाशवंत न पावणारी, कधी भंग न पावनार्या अभंगासारखे देवाकडे दान मागा ते दान म्हणजे काय तर खालील ओळी नक्की वाचा...👇👇👇 सद्गूणी, सात्विक, संस्कारी आणी निष्कलंक चारित्र्य आणी जमलच तर विधात्या शांत, संयमी आणी समजदार स्वभाव शेवटच्या श्वासापर्यंत दान दे मला..

Good Morning 😀 Happy Diwali 😊 आज आणि उद्या या 2 दिवसासाठी course ची फी कमी केली आहे. ज्यांना एकदम सोप्या पद्धतीने गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी course join करून अभ्यासाला सुरुवात करा. ज्या परीक्षांना गणित बुद्धिमत्ता आहे त्या सर्व ठिकाणी याचा फायदा होईल. 1⃣ संपूर्ण CSAT COURSE 1499/- 6 month validity 2⃣Mathematics & Reasoning 999/- 3 month validity 1199/- 6 month validity✅ 3⃣Mathematics 599/- 3 month validity 4⃣Reasoning 599/- 3 month validity 5⃣गट ब, गट क,तांत्रिक revision batch 299/- 3 month validity✅ 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर या 2 दिवसासाठीच फी structure असे असेल. All the best👍🏻 Ask Doubts 👉 @abhishekthigale

कर्तृत्वातून " विराट " संदेश क्रिकेट,करिअर, जीवन सर्वांसाठीच....... 1) जे काही कराल त्याचा "passion " असायला हवे 2) जे काही क
कर्तृत्वातून " विराट " संदेश क्रिकेट,करिअर, जीवन सर्वांसाठीच....... 1) जे काही कराल त्याचा "passion " असायला हवे 2) जे काही कराल त्याबाबत  "patients " हवेत 3) आपल्या कामात " "positive " विचार पाहिजेत 4) विरोधाला/विरोधकाला कामातून उत्तरे द्या 5) स्वतःची आणि स्वतःच्या कामाची "उत्तमता"आणि "प्रतिभा " गाठा 6) काय मिळवायचं आहे त्यासोबतच " कसं मिळवायचं" त्यावर अधिक काम करावे 7) "काम अतिशय शांतपणे " करावे पण परिणांमाचे "celebration " करावे (यश/अपयश दोन्ही) 8) आपल्या ध्येयाला पूर्ण वेळ द्यावा पण निश्चित वेळेत आणि निश्चित वेळेसाठीच 9) लोकांबद्दल आणि त्याच्या व्यक्तित्वाबद्दल बोलण्यापेक्षा " स्वतःच्या कामाबद्दल " नेहमी आणि अनेकवेळा बोला आणि लक्ष्य पूर्ण करावं 10) शेवटी " विराट काहीच बोलत नाही " त्यांचं काम,व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व,यश,मेहनत, प्रयत्न,लढवय्या वृत्ती,देहबोली, दृष्टिकोन.विजय..विजय...विजयच बोलत असतो.व्यक्ती नेहमी येत जात असतात.. परंतु कोणत्याही व्यक्तीचे  " कर्तृत्व मात्र एक महान इतिहास बनुनच जात असतो जो कधीच जात नसतो" विराट यांच्या आजच्या " कर्तृत्वाला " सलाम आहे💐🙏 (एन. श्याम सर - पेरा इन्स्टिट्यूट पुणे)

👆👆👆 🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ♦️कृषी परिस्थितीकी (Agri Ecology) ♟️Demo Lecture अधिक माहितीसाठी - मेसेज करा टेलिग्राम - @VivekN17 या Id वर किंवा 7666685798 या नंबरवर.... 🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... Join - @MPSC_Value_Addition