es
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
👆👆👆 ♦️Demo Lecture ♦️ 🚨कृषी परिस्थितीकी (Agri Ecology) ⏱️आज रात्री 10 वाजता (Open to All ) आपल्या टेलिग्राम चॅनेल वर....

🛑भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम🛑 या दिवाळीनिमित्त विशेष सूट (खास विद्यार्थी आग्रहास्तव) ✍या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर
🛑भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम🛑 या दिवाळीनिमित्त विशेष सूट (खास विद्यार्थी आग्रहास्तव) ✍या उपक्रमामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहावा हे कळेल, छोट्या चुका टाळून तुम्ही आपले मार्क निश्चित वाढवू शकाल. 👉 संपूर्ण भाषा पेपर Approach 👉 Approach Methods 👉 अनपेक्षित निबंध कसा हाताळावा 👉 निबंध लिहीतानाचा दृष्टीकोन 👉 PYQ वरुन अभ्यासासाठी योग्य दिशा 👉 भाषा पेपर विश्लेषण 👉 संभाव्य निबंध आणि ते कसे लिहावे 👉 विद्यापीठीय भाषा पेपरचा दृष्टीकोन (विविध मान्यवर आणि विषय तज्ञ) Fees- Rs.225/- एक दिवसीय सवलत 👉 नोट्स PDF 125 +(अँप मधेच) 👉 संकल्पना व्हिडीओ/ऑडीओ 👉 RTI अंतर्गत मागविलेले पेपर 👉 सराव केलेले प्रतिनिधीक पेपर 👉 दर्जेदार संकल्पना नोट्स 👉 विषयाचा मुख्य रोख टीप:- या कोर्समध्ये कुठल्याही प्रकारचे पेपर तपासून मिळणार नाहीत. ऍडमिशन 👇👇👇👇👇👇👇👇 https://rkxqo.courses.store/134350?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🔰Combine Group C and Technical Revision Batch 🔶All 5 day PDF ✅सर्व 5 Lectures upload केले आहेत. ✅IMP Topics covered ✅Combine Gr B चे 5 lectures सुद्धा यामध्ये दिले आहेत. ✅काही extra detailed lectures सुद्धा upload केले आहेत. Content: 40 तासांपेक्षा जास्त वेगवेगळ्या examples चा सराव. Fee 299/- Validity 1 month Join👉 @abhishekcsat Ask👉 @abhishekthigale App download करून Revision Batch join करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture

👆👆👆👆👆 🛑🔆 राज्यसेवा कृषी अप्रोच बिल्डिंग (नेमकं काय आणि कसे वाचले पाहिजे ) 📌 Exam Oriented Content पूर्ण केला जाईल.... 📌Previous Years चा MPSC चा ट्रेंडनुसार अप्रोच बिल्डिंग केली जाईल.... 📌मार्गदर्शक - सोहेल शेख (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव ) 🔷फिस- 599/- फक्त (पहिल्या 100 ऍडमिशनसाठी) 📌ऍडमिशन प्रोसेस - Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @VivekN17 यावर पाठवा... टेलिग्राम Private Groupla जॉईन केले जाईल.... 🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... Join - @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख

👆👆👆 ज्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 टार्गेट बॅच ला ऍडमिशन घेतले नाही ते कृषी module संपन्याचा आधी ऍडमिशन घेऊ शकता.... यामध्ये HRD Hr व्हिडीओ स्वरूपात आणि कृषी, पॉलिटी,कायदे विज्ञान तंत्रज्ञान ऑडिओ स्वरूपात Exam oriented मिळेल.... + दुसऱ्या टप्प्यात 80+ Question पेपर टार्गेट देऊन solve करून घेतले जातील....

⭕️Weekly Target ⭕️ 🛑राज्यसेवा मुख्य मिशन 100+ टार्गेट बॅच 2022 बुक - कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र - महेश गारगोटे (श्रीSha publication) +Fundamental of Agriculture - Arun Katyayan +अर्थशास्त्र भाग -1 किरण देसले (कृषी अर्थशास्त्र पार्ट साठी कृषी आणि सहकार टॉपिक वाचा) 🔷Economics -Datt and Sundaram (तुम्ही करायची गरज नाही Agronomy साठी value addition मी lecture मधून करेन तुम्ही lecture ऐकताना लिहून घ्या) 📌या टप्प्यात Lecture Audio स्वरूपातील आहेत टार्गेट पूर्ण करून नंतर यामध्ये बुक मध्ये underline आणि value addition करायची आहे. 📔Topic Date-22/10/2022 🔷1) कृषी परिस्थितीकी      2)मृदा ♦️Date -23/10/2022 3)जल व्यवस्थापन +कृषी भूगोल या घटकावरील वरील previous Question analysis गारगोटे सरांचा बुक मधून 🔷Date -24 /10/2022 1) आर्थिक विकासात शेतीची भूमिका 2) आधुनिक शेतीचे प्रकार 3) भुसुधारणा, जमीन धारकता व उत्पादकता. 4) हरितक्रांती व पिक विमा योजना 5) कृषीविषयक किंमती .... 6) कृषी यांत्रिकीकरण, चलनवाढ व मंदी, सामान्य किंमत निर्देशांक, जीएसटी व कृषी कर, कृषी उत्पादकता Date - 25/10/2022 7) सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अन्न सुरक्षा. 8) WTO व कृषी व्यापार.. 9) जनुकीय सुधारित तंत्रज्ञान, पर्जन्याश्रयी शेती, पंचवार्षिक योजना व कृषी विकास .... Date - 26/10/ 2022 10) मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन, पुष्पसंवर्धन व भाजीपाला विकास, वने, पशुधन 11) कृषी विपणन, ICAR व MCAER संस्था. 12) सहकार 13) कृषी विकासाच्या योजना व कार्यक्रम. 27/10/2022 या घटकावरील previous Question analysis गारगोटे सरांचा बुक मधून 🔷Date-28/10/2022 राहिलेले घटक आणि रेव्हिजन 🔶वरील घटकावर दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजता (म्हणजे 22 तारखेचा टार्गेट वर 23 तारखेला रात्री 10 वाजता lecture होईल) Doubt Solving session आपल्या याच ग्रुपवर ऑडिओ स्वरूपात होतील. ☝️☝️☝️वरील  टार्गेट्स सोबत रोज एक तास इंग्रजी  करायचे आहे... (इंग्रजी साठी महेश पाटील सरांचे एक lecture रोज बघा 74 lecture व्यवस्थित cover होतील नंतर प्रॅक्टिस होईल.) ✍️ऍडमिशन प्रोसेस आणि अधिक माहितीसाठी मेसेज करा टेलिग्राम @VivekN17 किंवा कॉल करा - 7666685798 आपला सोहेल शेख Join - @MPSC_Value_Addition

🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 🚨 कृषी व कृषी अर्थशास्त्र ऑडिओ बॅच 🚨 (मुख्य परीक्षेला 55-60 मार्कसाठी GS-1 आणि GS-4 या पेपर मध्ये ) Base Book - 🔷कृषी व कृषी अर्थशास्त्र - महेश गारगोटे सर 🔶Fundamentals of Agriculture vol-1 katyayan Sir 🔷Principle's of Agronomy -Reddy and Reddy 📌 Exam Oriented Content पूर्ण केला जाईल.... 📌Previous Years चा MPSC चा ट्रेंडनुसार अप्रोच बिल्डिंग केली जाईल.... मार्गदर्शक - सोहेल शेख (राज्यसेवा 3 मुलाखतीचा अनुभव ) फिस- 599/- फक्त (पहिल्या 100 ऍडमिशनसाठी) ऍडमिशन प्रोसेस - Fees Gpay / phonepe - 7020998404 या नंबरवर करा. याच नंबरला आपले नाव आणि स्क्रीनशॉट व्हाट्सअप किंवा टेलिग्राम - @Soheleshaikh यावर पाठवा... 🔥Guranteed Exam oriented स्टडी होईल. सगळे पॉईंट्स Facts आणि Concepts सहित cover होतील... Join - @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख

👆आजच्या lecture ची PDF. LIVE LECTURE साठी दुपारी 3 च्या आधी admission घ्या. नंतर फक्त recorded साठी access मिळेल. Lecture च्या आधी 1 page वर 4 असे print करा. Download app to join Revision batch: https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture

🔰Combine Gr C & Technical Prelims 🔶गणित बुद्धिमत्ता REVISION BATCH 📍Download app to join revision Batch: https://play.goog
🔰Combine Gr C & Technical Prelims 🔶गणित बुद्धिमत्ता REVISION BATCH 📍Download app to join revision Batch: https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture ✅Group C आणि Technical/forest ला विचारलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश. ✅कमी वेळेत गणित बुद्धिमत्तेला tackle करण्यासाठी नक्की join करा. (नोट:Live Batch साठी फक्त 99 जागा) Ask doubts👉 @abhishekthigale

Contractual Employee: ओडिशा सरकारचा क्रांतीकारी निर्णय; कंत्राटी कामगार धोरण केलं हद्दपार | Sakal https://www.esakal.com/desh/odisha-govt-revolutionary-decision-deportation-of-contractual-employee-policy-aau85

STI पेपर 2020 गणित बुद्धिमत्ता विश्लेषण आजचा पेपर Lecture👉👉 https://youtu.be/girw4X71GnE https://youtu.be/girw4X71GnE

संयुक्त गट ब मुख्य परीक्षेत लीड देणारे गुण कसे मिळवायचे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर मी घेऊन येतोय. संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाची तयारी संपूर्ण मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने कशी करावी ह्यासाठी मी आज संध्याकाळी लाईव्ह येतोय. येणाऱ्या संयुक्त गट ब व संगणक भाग असणाऱ्या इतर परीक्षांची तयारी करण्याच्या बाजूने आज सखोल चर्चा करुयात... वेळ - आज, संध्याकाळी 7 वाजता लिंक - https://youtu.be/YA6TLUX0GvE केदार बारोळे जॉईन - @kedarbarole @rayatcomputer