es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Ir al canal en Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Mostrar más
4 658
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
-7730 días
Archivo de publicaciones
राज्यसेवा पूर्व परीक्षा 1) प्राचीन मध्ययुगीन गुरुकुल प्रबोधनी /NCERT 11 वी 12 वी (OLD) के सागर आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन किंवा भगीरथ पब्लिकेशन महाराष्ट्र इतिहास गाठाळ / कठारे समाजसुधारक उमेश कुदळे सर 2भूगोल महाराष्ट्र भारत जग दिपस्तंभ किंवा विठ्ठल पुंगळे किंवा सवदी सर भूगोल पूर्व परीक्षा ठोकळा 3) पर्यावरण तुषार घोरपडे किंवा सुमंत सोळंके 4) अर्थव्यवस्था किरण देसले किंवा IP सिंग सर 5)science अनिल कोलते सर 6चालू घडामोडी इयर book आल्यावर घ्या 7)csat Rs अग्रवाल दोन book आहेत Aptitude आणि reasoning वेगळे वेगळे Previous question - Niravda publication Abhishek sir 8) question practice GS Simplified - सोहेल शेख (Niravda publication) 9)explaination -चोरमले सर ऑनलाईन जे BOOK पाहिजेत ते कागदावर लिहून 7276050605 (स्वप्नील दहिटणकर सर ) 👆 या व्हाट्सअँप नंबरला पाठवा. माझा reference सांगा🙏 ते बिल करून त्याचा PHOTO पाठवतील त्यानंतर त्यांना PAYMENT केल्यावर ते लगेच पोस्ट करतील👍 जॉईन @mpscvalueaddition

⭕️MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी Four Subject Startegy पण सांगेन. ✔️राज्यव्यवस्था ✔️अर्थव्यवस्था ✔️भूगोल ✔️चालू घडामोडी ⭕️ प्लँनिंग विषयी... ✔️बऱ्याच जणांचे same प्रॉब्लेम आहेत. 🔶एकत्रितपणे इथे सांगण्याचा प्रयत्न करेन.. माझी डिसेंबर मध्ये मुख्य असल्याने one to one सांगणे थोडे अवघड जात आहे.. 2022 यावर्षी खूप जागा निघणार आहेत. आपला सोहेल शेख ⭕️आपल्या मित्र मैत्रणींना पाठवा. जॉईन टेलिग्राम लिंक @mpscvalueaddition https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru 👆👆👆👆 डाउनलोड करा आपले अँप्लिकेशन आणि Exam oriented Lecture ऐका...

👆👆👆 Please download app हे आपले app डाउनलोड करा.

11th ncert 2 books

बऱ्याच जणांचा लंच time आहे. असा मेसेज आलाय.. मित्रांनो हेडफोन टाकून निवांत ऐका जे योग्य वाटतंय ते follow करा जे आपल्या स्टडी प्लॅन नुसार जमत नाही त्या सोडून द्या... ज्या गोष्टी 3-4 वर्ष अभ्यास करून समजतील त्या आधीच सांगणार आहे 👍

आपण lecture 12 वाजता सुरु करूया...

⭕️MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी Four Subject Startegy पण सांगेन. ✔️राज्यव्यवस्था ✔️अर्थव्यवस्था ✔️भूगोल ✔️चालू घडामोडी ⭕️आज 12 वाजता बोलूया आपण प्लँनिंग विषयी... ✔️बऱ्याच जणांचे same प्रॉब्लेम आहेत. 🔶एकत्रितपणे इथे सांगण्याचा प्रयत्न करेन.. माझी डिसेंबर मध्ये मुख्य असल्याने one to one सांगणे थोडे अवघड जात आहे.. 2022 यावर्षी खूप जागा निघणार आहेत. जॉईन करा थोड्याच वेळात दुपारी 12 वाजता आपला सोहेल शेख ⭕️आपल्या मित्र मैत्रणींना पाठवा. लिंक https://t.me/mpscvalueaddition?voicechat

For those wise people, it's a time for WAR now.
For those wise people, it's a time for WAR now.

ONLY FOR PSI_STI_ASO: ❣ यालाच म्हणतात अनपेक्षित धक्का पण, सुखद✅😁 या आठवड्यात अजून रसद येणार आहे मोठी, तुम्ही फक्त कमी पडू नका... ❤️आता नाही तर कधीच नाही❤️ 2022-- Golden Year❣ 🙏प्रथमच सहायक कामगार आयुक्त गट (अ) - 22 पदे सरकारी कामगार अधिकारी गट (ब) - 54 पदे

हो combine पण feb किंवा march मध्ये येऊ शकते

🔴Breaking News🔴 ✅ राज्यसेवा पूर्व परिक्षा (२०२२) - २ जानेवारी ✅ राज्यसेवा मुख्य परिक्षा (२०२२) - ७, ८, ९ मे ✅ एकूण पदे - २९० ✅ पूर्व परिक्षेला 89 दिवस बाकी

मित्रांनो खूप मोठी advt आहे. जे 2020 च्या mains ला नाहीत त्यांनी Mains चा अभ्यास सोडून आता prelims ला शिफ्ट व्हा.... उद्या आपण यावर बोलूया voice chat वर आपला सोहेल शेख

5_6258204513518224475.pdf

*स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका* एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता. तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे? त्याने हसून उत्तर दिले, “ते आमच्यापेक्षा 3-0 ने आघाडीवर आहेत.” मी म्हणालो, "खरंच!" म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही. "निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं. मी निराश का होईन! अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही. माझा संघावर आणि संघ व्यवस्थापकांवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही नक्कीच जिंकू. खरोखरीच तसेच झाले, खेळ त्या मुलाच्या संघाने 5-4 च्या आघाडीने जिंकला. त्याने एका स्मित हास्यासह सावकाश माझ्याकडे बघून हात हलवला आणि तो निघून गेला. मी आश्चर्याने, आ वासून बघतच राहिलो, असा आत्मविश्वास; इतका ठाम विश्वास! त्या रात्री मी घरी परत आल्यावरही, त्याचा प्रश्न माझ्या मनात घुमत होता: मी निराश का होईन? अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही. आयुष्य हे सुद्धा एका खेळासारखे आहे... शेवट पर्यंत धैर्याने सामोरे जा! जीवन अजून संपलेलं नसतांना निराश का व्हायचं? शेवटची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत आशा का सोडायची खरी गोष्ट अशी की बरेच लोक खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी स्वतःच वाजवतात. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काहीही अशक्य नाही, आणि तुमच्यासाठी कधीही फार उशीर झालेला नसतो. अर्धवेळ म्हणजे पूर्णवेळ नसते. स्वतःच शिट्टी वाजवून खेळ समाप्त करू नका. _⚽⚽⚽⚽⚽___

66☺
Anonymous voting