MPSC Value Addition by Sohel Shaikh
前往频道在 Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
显示更多4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
राज्यसेवा पूर्व परीक्षा
1)
प्राचीन मध्ययुगीन
गुरुकुल प्रबोधनी
/NCERT 11 वी 12 वी (OLD)
के सागर
आधुनिक भारताचा इतिहास
समाधान महाजन
किंवा
भगीरथ पब्लिकेशन
महाराष्ट्र इतिहास
गाठाळ / कठारे
समाजसुधारक
उमेश कुदळे सर
2भूगोल
महाराष्ट्र
भारत
जग
दिपस्तंभ
किंवा
विठ्ठल पुंगळे
किंवा
सवदी सर
भूगोल पूर्व परीक्षा ठोकळा
3) पर्यावरण
तुषार घोरपडे किंवा सुमंत सोळंके
4) अर्थव्यवस्था
किरण देसले
किंवा
IP सिंग सर
5)science
अनिल कोलते सर
6चालू घडामोडी
इयर book आल्यावर घ्या
7)csat
Rs अग्रवाल
दोन book आहेत
Aptitude
आणि reasoning
वेगळे वेगळे
Previous question -
Niravda publication
Abhishek sir
8) question practice
GS Simplified - सोहेल शेख
(Niravda publication)
9)explaination -चोरमले सर
ऑनलाईन जे BOOK पाहिजेत ते कागदावर लिहून
7276050605
(स्वप्नील दहिटणकर सर )
👆
या व्हाट्सअँप नंबरला पाठवा.
माझा reference सांगा🙏
ते बिल करून त्याचा PHOTO पाठवतील त्यानंतर त्यांना PAYMENT केल्यावर ते लगेच पोस्ट करतील👍
जॉईन
@mpscvalueaddition
⭕️MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी Four Subject Startegy पण सांगेन.
✔️राज्यव्यवस्था
✔️अर्थव्यवस्था
✔️भूगोल
✔️चालू घडामोडी
⭕️ प्लँनिंग विषयी...
✔️बऱ्याच जणांचे same प्रॉब्लेम आहेत.
🔶एकत्रितपणे इथे सांगण्याचा प्रयत्न करेन..
माझी डिसेंबर मध्ये मुख्य असल्याने one to one सांगणे थोडे अवघड जात आहे..
2022 यावर्षी खूप जागा निघणार आहेत.
आपला
सोहेल शेख
⭕️आपल्या मित्र मैत्रणींना पाठवा.
जॉईन टेलिग्राम लिंक
@mpscvalueaddition
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
👆👆👆👆
डाउनलोड करा आपले अँप्लिकेशन
आणि Exam oriented Lecture ऐका...
Check out "MPSC Value Addition"
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
बऱ्याच जणांचा लंच time आहे.
असा मेसेज आलाय..
मित्रांनो
हेडफोन टाकून निवांत ऐका जे योग्य वाटतंय ते follow करा जे आपल्या स्टडी प्लॅन नुसार जमत नाही त्या सोडून द्या...
ज्या गोष्टी 3-4 वर्ष अभ्यास करून समजतील त्या आधीच सांगणार आहे 👍
⭕️MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी Four Subject Startegy पण सांगेन.
✔️राज्यव्यवस्था
✔️अर्थव्यवस्था
✔️भूगोल
✔️चालू घडामोडी
⭕️आज 12 वाजता बोलूया आपण प्लँनिंग विषयी...
✔️बऱ्याच जणांचे same प्रॉब्लेम आहेत.
🔶एकत्रितपणे इथे सांगण्याचा प्रयत्न करेन..
माझी डिसेंबर मध्ये मुख्य असल्याने one to one सांगणे थोडे अवघड जात आहे..
2022 यावर्षी खूप जागा निघणार आहेत.
जॉईन करा
थोड्याच वेळात
दुपारी 12 वाजता
आपला
सोहेल शेख
⭕️आपल्या मित्र मैत्रणींना पाठवा.
लिंक
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
ONLY FOR PSI_STI_ASO:
❣ यालाच म्हणतात अनपेक्षित धक्का पण, सुखद✅😁
या आठवड्यात अजून रसद येणार आहे मोठी,
तुम्ही फक्त कमी पडू नका...
❤️आता नाही तर कधीच नाही❤️
2022-- Golden Year❣
🙏प्रथमच
सहायक कामगार आयुक्त गट (अ) - 22 पदे
सरकारी कामगार अधिकारी गट (ब) - 54 पदे
🔴Breaking News🔴
✅ राज्यसेवा पूर्व परिक्षा (२०२२) -
२ जानेवारी
✅ राज्यसेवा मुख्य परिक्षा (२०२२) -
७, ८, ९ मे
✅ एकूण पदे - २९०
✅ पूर्व परिक्षेला 89 दिवस बाकी
मित्रांनो
खूप मोठी advt आहे.
जे 2020 च्या mains ला नाहीत त्यांनी Mains चा अभ्यास सोडून आता prelims ला शिफ्ट व्हा....
उद्या आपण यावर बोलूया
voice chat वर
आपला
सोहेल शेख
*स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका*
एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता.
तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे?
त्याने हसून उत्तर दिले, “ते आमच्यापेक्षा 3-0 ने आघाडीवर आहेत.”
मी म्हणालो, "खरंच!"
म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही.
"निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं.
मी निराश का होईन! अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही.
माझा संघावर आणि संघ व्यवस्थापकांवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही नक्कीच जिंकू.
खरोखरीच तसेच झाले, खेळ त्या मुलाच्या संघाने 5-4 च्या आघाडीने जिंकला.
त्याने एका स्मित हास्यासह सावकाश माझ्याकडे बघून हात हलवला आणि तो निघून गेला.
मी आश्चर्याने, आ वासून बघतच राहिलो, असा
आत्मविश्वास; इतका ठाम विश्वास!
त्या रात्री मी घरी परत आल्यावरही, त्याचा प्रश्न माझ्या मनात घुमत होता:
मी निराश का होईन? अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही.
आयुष्य हे सुद्धा एका खेळासारखे आहे... शेवट पर्यंत धैर्याने सामोरे जा!
जीवन अजून संपलेलं नसतांना निराश का व्हायचं?
शेवटची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत आशा का सोडायची
खरी गोष्ट अशी की बरेच लोक खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी स्वतःच वाजवतात.
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काहीही अशक्य नाही, आणि तुमच्यासाठी कधीही फार उशीर झालेला नसतो.
अर्धवेळ म्हणजे पूर्णवेळ नसते.
स्वतःच शिट्टी वाजवून खेळ समाप्त करू नका.
_⚽⚽⚽⚽⚽___
