es
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Ir al canal en Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram SET/NET- 2026

El canal SET/NET- 2026 (@setnetstudy) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 30 576 suscriptores, ocupando la posición 6 333 en la categoría Educación y el puesto 13 833 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 30 576 suscriptores.

Según los últimos datos del 19 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 20, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 37.14%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 6.36% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 11 357 visualizaciones. En el primer día suele acumular 1 946 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

30 576
Suscriptores
-1024 horas
-177 días
+2030 días
Archivo de publicaciones
आज फीस भरून नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सर्व सराव पेपर क्रमांक 1 ते 15 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधि‍क ज्ञानेंद्रियांना चेतना देते.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील.......... हे अभयारण्य पहिले ‘रामसर साइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Anonymous voting

स्कॅनर हे …………………....... डिव्हाईस म्हणून कार्य करते
Anonymous voting

विचार विमर्श पद्धतीचा उपयोग केला जातो जेव्हा.....................
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
सेट परीक्षा 2024 〰️〰️〰️〰️〰️〰️ 👉 प्रकरण 3 रे (10 गुण) 👉 आकलनावर आधारित प्रश्न 👉 उतारा कसा सोडवावा? 👉 उताऱ्याचे वाचन कसे कर
सेट परीक्षा 2024 〰️〰️〰️〰️〰️〰️ 👉 प्रकरण 3 रे (10 गुण) 👉 आकलनावर आधारित प्रश्न 👉 उतारा कसा सोडवावा? 👉 उताऱ्याचे वाचन कसे करावे ? 👉 उतारा सोडविण्याच्या ट्रिक्स? https://youtu.be/pcCsHDEo44w https://youtu.be/pcCsHDEo44w 👍👍👍👍👍👍👍

Repost from SET/NET- 2026
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇 https:/
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

सेट परीक्षा 2024 प्रवेशपत्र https://setexam.unipune.ac.in/AdmitCardByApplNo.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠सेट परीक्षा 2024💠 〰〰〰〰〰〰〰〰 👉 प्रवेशपत्र उपलब्ध 👉 महत्वाच्या टिप्स 👉 सकारात्मक बाबी 👉 कोणती काळजी घ्यावी ? 👉 काय वाचून
💠सेट परीक्षा 2024💠 〰〰〰〰〰〰〰〰 👉 प्रवेशपत्र उपलब्ध 👉 महत्वाच्या टिप्स 👉 सकारात्मक बाबी 👉 कोणती काळजी घ्यावी ? 👉 काय वाचून जावे ? https://youtu.be/KRCS6QIXuew https://youtu.be/KRCS6QIXuew

💠सेट परीक्षा 2024💠 〰〰〰〰〰〰〰〰 👉 प्रवेशपत्र उपलब्ध 👉 महत्वाच्या टिप्स 👉 सकारात्मक बाबी 👉 कोणती काळजी घ्यावी ? 👉 काय वाचून जावे ? https://youtu.be/KRCS6QIXuew https://youtu.be/KRCS6QIXuew

रविवार दिनांक 31 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 15, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 31 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 15, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 14 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

मुलींना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश चाचणीच्या तयारीसाठी ………………… ही शेजना मोफत ऑनलाईन स्त्रोत उपलब्ध करून देते.
Anonymous voting

चार्ल्स डार्विनचा सिद्धांत……………… संशोधनाचे उदाहरण आहे.
Anonymous voting

……………………… हे संप्रेषण संस्थात्मक संप्रेषणासारखे मानले जाते.
Anonymous voting

शिक्षणाच्या व्यावसायिकरणाचा परिणाम ………………………… हा होय.
Anonymous voting

रविवार दिनांक 30 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 15, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी के
रविवार दिनांक 30 मार्च 2024 सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 15, पाठविण्यात येणार आहे. तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 14 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

महाराष्ट्रामध्ये 'शिक्षणाचा अधिकार' हा कायदा ……………………… या साली कार्यान्वित झाला.
Anonymous voting

इंटरनेटवरील फॅक्स सेवेला ................ म्हणतात.
Anonymous voting

SET/NET- 2026 - Estadísticas y analítica del canal de Telegram @setnetstudy