ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SET/NET- 2026

SET/NET- 2026

الذهاب إلى القناة على Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SET/NET- 2026

تُعد قناة SET/NET- 2026 (@setnetstudy) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 29 875 مشتركاً، محتلاً المرتبة 6 474 في فئة التعليم والمرتبة 13 414 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 29 875 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -285، وفي آخر 24 ساعة بمقدار -4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 31.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 10.95‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 9 405 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 272 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

29 875
المشتركون
-424 ساعات
-587 أيام
-28530 أيام
أرشيف المشاركات
07 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या सेट  परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा 👍👍 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

photo content

‘सर्व शिक्षा अभियान’ हे ........ साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे.
Anonymous voting

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ------ येथे आहे.
Anonymous voting

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या भीम (BHIM)हे लघुरूप असलेल्या ॲपचे पूर्णरुप ओळखा.
Anonymous voting

संशोधन अहवालामध्ये प्रथम प्रकरण ……………………… बाबत असते.
Anonymous voting

मुलाखतीचा खालीलपैकी कोणता हेतू नसतो ?
Anonymous voting

आज फीस भरून नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सर्व सराव पेपर क्रमांक 1 ते 15 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

विद्यापिठाच्या कुलगुरुंची निवड कोणा मार्फत होते ?
Anonymous voting

माहितीची देवाण व घेवाण कशी करावी या साठीच्या नियमावलीस काय म्हणतात ?
Anonymous voting

भारतीय संज्ञापन माध्यमे त्यांच्या शोधाच्या कालानुक्रमे लावा.
Anonymous voting

जेव्हा एका शाळेतील विद्यार्थी एका संशोधन प्रकल्पात स्वत:हुन सहभगी झाले,हा नमुना आराखडा ……………………… होय.
Anonymous voting

वाङ्मयचौर्य म्हणजे काय ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇 https:/
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

आज फीस भरून नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सर्व सराव पेपर क्रमांक 1 ते 15 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

बहुसांस्कृतिक समाजामध्ये शिक्षकाने आपल्या अध्यापनात …………………… वर भर द्यावा.
Anonymous voting

जागतीक जैवइंधन दिन केंव्हा साजरा होतो ?
Anonymous voting

UNIVAC आणि ENIAC ही कितव्या पिढीतील संगणकीय उपकरणाचे उदाहारणे आहे.
Anonymous voting