cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Marathi IQ

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

Mostrar más
Publicaciones publicitarias
16 061
Suscriptores
-224 horas
-317 días
-16430 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
5_6287399089856319202.pdf
1 1620Loading...
02
समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार. जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 3789Loading...
03
Media files
1 5953Loading...
04
8964.pdf
1 6022Loading...
05
8965.pdf
1 5412Loading...
06
8928 (1).pdf
2 0581Loading...
07
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील लोकसंख्या शास्त्रज्ञ, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.038/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8949
1 4541Loading...
08
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सहायक संचालक-आरोग्य सेवा(वाहतूक),सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्र.037/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8948
1 3681Loading...
09
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.039/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-01 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8950
1 5211Loading...
10
#ZP EXAM पॅटर्न..🔥 ♦️आज झालेल्या आरोग्य सेवक परीक्षेतील तांत्रिक  आणी इतर प्रश्न पॅटर्न तांत्रिक 1. अवकाश मोहीम स्पुटनिक कधी सोडला? 2. डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढतं जाते 3. रेडॉक्स reaction 4. Reduction 5. जास्त झालेले प्रोटीन कशातून कन्व्हर्ट होते 6.  प्रथिन संसलेशनातून ऊर्जा ans ATP 7. डोळ्याच्या बाहुलीचे कार्य. 8. बायोटिक अबायोटिक विसंगत पर्याय 9. five Kingdom system कोणाची 10. दव बिंदू साथी हवेतील आद्रता कीती पहिजे आरोग्य सेवक 40 % 1st Shift मराठी आणि इंग्रजी मध्ये Paragraph विचारले नाही. तांत्रिक 40 Q Syllabus नुसार State Board 10 वी भाग - 1 & भाग - 2 वर आधारितच विचारले आहे. Marathi • 15 पैकी 10 काल आणि व्याकरण • 2 म्हण 2 वाक्यप्रचार English • Total Chhota bomb, Error/ spell check /one word substitution • Parajumble GK • New current affairs • 1958 history of India •  जिल्हा विशेषांक Math and reasoning • Both on basic and equal questions •  Geometry 2 questions •  seating arrangement •  average • discount चालू घडामोडी : आतापर्यंत #IBPS चा पॅटर्न बघता चालूं घडामोडी मागच्या 2-3 महिन्यावरच विचारलेल्या दिसत आहेत. #forwarded
2 27625Loading...
11
Goat bumrah 😊😊😊😊
2 4772Loading...
12
जर काहीतरी गोड खायची ईच्छा असेल तर खालील सुचना😁😁😁 👇👇👇 मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद भेटल्यामुळे एसपी कॉलेज चौक येथे जिलेबी वाटप करणार आहेत. जिलेबी खाऊन या तसा पण आज रविवार आहे. वेळ 5.30pm
80821Loading...
13
#ZP जिल्हा परिषद आरोग्य सेवक ५०% हॉल तिकीट उपलब्ध. लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
2 79816Loading...
14
• RBI ने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात 6.5 % पर्यंत वाढ केली होती, आणि त्यानंतर सलग आतापर्यंत तो कायम ठेवला आहे. • व्याजदर कपातीत सर्वांत मोठा अडथळा वाढत्या महागाईचा आहे. • मौद्रिक धोरण समिती (Monetary Policy committee - MPC) - महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी चलन विषयक धोरण दर (Monetary Policy Rate) ठरविणे हे मौद्रिक धोरण समितीचे मुख्य कार्य आहे. - या समितीमध्ये 6 सदस्य असतात. यातील 3 सदस्य RBI द्वारा नियुक्त केले जातात तर 3 सदस्य केंद्र सरकार द्वारा नियुक्त केले जातात. - RBI चे गव्हर्नर हे मौद्रिक धोरण समिती (MPC) चे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ©®--अर्थनीति Join @marathiiq
3 45923Loading...
15
IBPS_RRB_Bharti_2024_CRP_RRBs_XIII.pdf
3 36559Loading...
16
3.-SIAC-CET-2025-Detail-ADV.pdf
3 35543Loading...
17
🐐❤️❤️❤️ End of era. Join @marathiiq
3 52612Loading...
18
https://upsconline.nic.in/eadmitcard/index.php CSP-2024 admit cards released...
3 3346Loading...
19
https://upsconline.nic.in/eadmitcard/index.php…
10Loading...
20
सौरभ हा महाराष्ट्र मधील 90's वाल्या बऱ्याच मध्यम वर्गातील मुलांचे स्वप्न जगतोय 1. SPIT, Mumbai मधून अभियांत्रिकी 2. अमेरिका मधून MS 3. H1B मिळवत अमेरिका मधील उत्तम Product based कंपनी मध्ये नोकरी 4. आपल्या देशाकडून 11 मध्ये पाकिस्तान विरूद्ध वर्ल्डकप सामना खेळणे #PakvsUSA
3 9336Loading...
21
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
2 2076Loading...
22
Siac advertisement.... Details advertisement coming soon. Join @marathiiq
3 33040Loading...
23
५ जून - जागतिक पर्यावरण दिन🌿🌏 Theme 2024 - Land Restoration, Desertification And Drought Resilience..
3 36716Loading...
24
🔸महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) औरंगाबाद – संदीपान भुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप ३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे ४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे ४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस 
3 57037Loading...
25
या माणसाबद्दल खूप वाईट वाटतं आहे 😌😌 More power to you 😊😊😊 Jay maharastra😊😊
3 4047Loading...
26
आजचा लोकसभेचा निकाल बघता... यावर्षीच्या सर्व जाहिरातीतील पदांच्या संख्येत वाढ नक्की होणार👍 ©®MPSCExpress
3 3886Loading...
27
Media files
4 0237Loading...
28
Cut off पार करण्यासाठी हे विषय फार महत्त्वाचे ठरतात😉😉😉😉😉😉😉
3 65120Loading...
29
जागा 15 होत्या..... 😁😁😁
4 3126Loading...
30
DOC-20240603-WA0013.
4 1247Loading...
31
मुख्य निवडणूक आयुक्त सांगत आहे की UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांनी 17c फॉर्म काई आहे अभ्यास करावा.  😅😉😉
3 6398Loading...
32
👉STI 2021 Waiting list 6.0....
3 8111Loading...
33
भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त ८२.५ भारतातील पाच राज्ये ज्यामधून भारतीय मानक मेरिडियन (82.5' E) जातो ते उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश आहेत. लिहुन ठेवा. 😉😉😉 Join @marathiiq
3 23934Loading...
34
20-20 वर्ल्ड कप आजपासून...
2 8193Loading...
35
• व्यक्ती विशेष - प्रसिद्ध बँकर नारायणन वाघूळ यांचे 18 मे 2024 रोजी निधन झाले. - देशातील आधुनिक बँकिंग व्यवस्था उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. - ते 'CRISIL' या देशातील पहिल्या क्रेडिट रेटिंग एजन्सीचे संस्थापक अध्यक्ष होते. - त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 2009 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. - त्यांच्या 'Reflections' या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय अर्थमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. ©® arthniti
3 18710Loading...
36
Media files
2 8993Loading...
37
👉One Day Open Session Yearbook Revision on @VbIASAcademY 👆👆 Date : 2 June 2024 Time : 8:30 AM
3 0784Loading...
38
Prelims exam के बाद कोचिंग क्लासेस की Answer Key भी Exit Poll जैसे ही होती है । 😉😉😉😉
2 6191Loading...
39
Media files
2 8844Loading...
5_6287399089856319202.pdf
Mostrar todo...
5_6287399089856319202.pdf0.82 KB
👍 2
Photo unavailableShow in Telegram
समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार. जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Mostrar todo...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
🔥 3🤔 2👍 1
8964.pdf
Mostrar todo...
8964.pdf2.37 KB
👍 3
8965.pdf
Mostrar todo...
8965.pdf0.69 KB
👍 1
8928 (1).pdf
Mostrar todo...
8928 (1).pdf5.18 KB
Repost from MPSC

👍 10