Marathi IQ
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓
Mostrar más16 219
Suscriptores
-1124 horas
-537 días
-21430 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
मुघल काळातील राज्यची विभागणी--
१-परगणा(तालुका) ---शिकदार (प्रमुख)
२- मोगा- सध्याच्या सरपंच
जोडय़ा लावा विचारले तर लक्षात असु द्या.
Join @marathiiq
🔥 10👍 4
प्रश्न ३९८३: १९४८ साली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी भरलेल्या मंत्राच्या बैठकी बाबतीत खालील पैकी कुठली विधाने अचुक आहे.
अ: ही बैठक शिमला येथे भरवण्यात आली होती ब: राजकुमारी कौर ह्या अध्यक्ष होत्या. क: उद्घाटक म्हणून पंडित नेहरू होते.Anonymous voting
- फक्त अ अचुक
- फक्त अ आणि क अचुक
- फक्त ब आणि क अचुक
- सर्व अचुक
🔥 7👍 1
प्रश्न ३९८१: रॉयल कमिशन (1909) च्या विकेंद्रकरण अहवालात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(1) जिल्ह्याचे ग्रामक्षेत्र हे 4430 चौ. मैल (2) सरासरी लोकसंख्या 9,31,000 (3) जिल्हादंडाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असेलAnonymous voting
- 1 बरोबर
- फक्त 1 आणि 3 बरोबर
- 2 बरोबर
- सर्व बरोबर
👍 3🔥 2