Gramdeep
Ir al canal en Telegram
चॅनल उद्देश ग्रामपंचायती मार्फच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रापंचायतीतील भ्रष्टाचार कमी व्हावा हा आहे. व्हाट्सअप 👇 https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l
Mostrar más2 693
Suscriptores
-424 horas
-137 días
-3330 días
Archivo de publicaciones
2 693
🛡️ स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य विम्याची निवड करा! 🛡️
जीवन अनिश्चित आहे, पण तुमची आर्थिक सुरक्षितता निश्चित असू शकते. आजारपण, अपघात किंवा वाहनाशी संबंधित कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत योग्य विमा हा तुमच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार ठरतो.
🌟 आमच्या सेवा
🏥 आरोग्य विमा (Health Insurance)
✔ वैयक्तिक व कौटुंबिक आरोग्य विमा योजना
✔ कॅशलेस हॉस्पिटल सुविधा (पॉलिसीच्या अटींनुसार)
✔ वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण
🏍️ दुचाकी विमा (Bike Insurance)
✔ नवीन पॉलिसी
✔ पॉलिसी नूतनीकरण (Renewal)
✔ अपघात व नुकसानीपासून संरक्षण (पॉलिसीच्या कव्हरेजनुसार)
🚗 चारचाकी विमा (Car Insurance)
✔ नवीन पॉलिसी
✔ पॉलिसी नूतनीकरण (Renewal)
✔ योग्य कव्हरेज निवडण्यासाठी मार्गदर्शन
💼 आम्हालाच का निवडाल?
✅ योग्य व प्रामाणिक सल्ला
✅ जलद व सोपी प्रक्रिया
✅ नवीन पॉलिसी व नूतनीकरणासाठी संपूर्ण मदत
✅ क्लेम प्रक्रियेत मार्गदर्शन
✅ तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम विमा पर्याय
📞 संपर्क करा:
📱 नील पाटील – 9664605614
📲 आजच Call किंवा WhatsApp करा आणि योग्य विम्याची संपूर्ण माहिती मिळवा.
🛡️ "आज घेतलेला योग्य विमा म्हणजे उद्याच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री!"
#आरोग्यविमा #दुचाकीविमा #चारचाकीविमा #विमा #InsuranceMitraIndia #आर्थिकसुरक्षितता #विमासल्लागार
2 693
🛡️ योग्य विमा, सुरक्षित भविष्य!
🏥 आरोग्य विमा
🏍️ दुचाकी विमा
🚗 चारचाकी विमा
✅ नवीन पॉलिसी
✅ पॉलिसी नूतनीकरण (Renewal)
✅ योग्य मार्गदर्शन व विश्वासार्ह सेवा
📞 नील पाटील – 9664605614
📲 अधिक माहितीसाठी आजच कॉल किंवा WhatsApp करा.
📢 WhatsApp चॅनेलला फॉलो करा:
Insurance Mitra India
https://whatsapp.com/channel/0029Vb8htTNBfxo1XvD2Fg32
👥 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा:
https://chat.whatsapp.com/D9ENEKwzQh3EqwvFwJC64U?s=sh&p=a&ilr=0
🛡️ "आजच विमा घ्या, उद्याचे भविष्य सुरक्षित करा!"
2 693
महाज्योती संस्थेमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता
✅IBPS Banking,LIC,AAO
✅रेल्वे भरती,मिलिटरी,पोलीस भरती
✅शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी
✅MBA CAT/MAT-CET,
✅UGC NET/CSIR/MH-SET
✅GRE/TOFEL/IELTS & Foreign Language
वरील सर्व परीक्षेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिनांक 17 जुलै 2026
✅अर्ज लिंक 👇👇👇👇
https://registration.mahajyoti.org.in/index.php
https://t.me/mahajyotiinfo
2 693
https://youtu.be/Q-4j8NlMyKI?si=-AKxjUjG6Q-rUqZs
शेतकरी बांधवांनो,
आजही PM Kisan e-KYC करण्यासाठी अनेक ठिकाणी ₹100, ₹200 किंवा त्याहून अधिक पैसे घेतले जातात. पण खरं सांगायचं तर ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. आपल्या कष्टाच्या पैशाचा असा अनावश्यक खर्च होऊ नये, म्हणून हा व्हिडिओ नक्की पाहा.
शुभम भाऊंनी या व्हिडिओमध्ये PM Kisan e-KYC ची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाइन प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे ते इतरांवर अवलंबून राहतात आणि त्यासाठी पैसे मोजतात. पण आता तसं करण्याची गरज नाही.
📌 हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा.
📌 खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा.
1)पहिले अँप
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.पमकिसन
2)दुसर अँप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
📌 व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने घरबसल्या स्वतः e-KYC पूर्ण करा.
आपण दिवस-रात्र मेहनत करून शेती करतो. प्रत्येक रुपया घाम गाळून कमावतो. त्यामुळे फक्त माहितीच्या अभावामुळे कोणालाही विनाकारण पैसे देऊ नका. थोडा वेळ काढा, प्रक्रिया समजून घ्या आणि स्वतःचे काम स्वतः करा.
ही माहिती आपल्या गावातील, नातेवाईकांमधील आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याचे पैसे वाचू शकतात.
जय जवान, जय किसान! 🌾🙏
2 693
https://youtu.be/iMvUKIxzT3I?si=MUgscrKeZ7j-yY1t
"हयातीचा दाखला काढण्यासाठी काही गावांमध्ये अजूनही लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि यासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे."
"खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रक्रिया स्वतः पूर्ण करा. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि कोणत्याही एजंटला किंवा इतर व्यक्तीला पैसे देण्याची आवश्यकता नाही."
1.पाहिलं अँप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.फेसर्ड
2.दुसरं अँप
https://play.google.com/store/apps/details?id=com.adhaar.bsa
2 693
🎯 Start your career in a high-demand industry with 5 days working and great growth opportunities!
📞 Contact: 8600808685 / 9373703494
📲 Join our Telegram: https://t.me/RCMcareer
2 693
Hello everyone 👋
We are excited to invite you to a FREE Demo Session on US Medical Billing
📌 In this session, you will learn: • Introduction to US Healthcare System
• Basics of Medical Billing & Coding
• Career Opportunities & Salary Insights
• Real-time Process Overview
• Training Details + Job Assistance
🗓 Date: May 6th 2026
⏰ Time: 7:30 Onwards
📍 Mode: Online
2 693
♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल (Disability Assistance Portal)
दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे शासनाकडून दिव्यांग नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले एक महत्वाचे ऑनलाइन व्यासपीठ आहे.
या पोर्टलद्वारे विविध योजना, आर्थिक मदत, सहाय्यक उपकरणे व इतर सुविधा सहजपणे मिळवता येतात.
👉 आता अर्जदार घरी बसून ऑनलाइन नोंदणी करून योजनांचा लाभ घेऊ शकतो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
✅ मुख्य कागदपत्रे:
आधार कार्ड
दिव्यांग प्रमाणपत्र
रहिवासी पुरावा (राशन कार्ड / रहिवासी दाखला / वीज बिल)
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी)
बँक पासबुक (Account Number व IFSC कोड)
📑 अतिरिक्त कागदपत्रे (लागू असल्यास):
7. जात प्रमाणपत्र
8. उत्पन्न प्रमाणपत्र
9. अधिवास प्रमाणपत्र
10. जन्म दाखला
11. विवाह नोंद प्रमाणपत्र
12. शाळा सोडल्याचा दाखला
13. 10 वी / 12 वी किंवा पुढील शिक्षणाची गुणपत्रिका
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📢 फॉर्म भरण्यासाठी संपर्क:
📱 9373723558
👉 WhatsApp वर मेसेज करा – तुमचा फॉर्म भरून दिला जाईल.
DIGITAL CONNECT https://whatsapp.com/dl/
2 693
ज्या लोकांना Medical Billing या क्षेत्रात career करायचं आहे, त्यांनी हा session नक्की join करा — तुमच्या future साठी एक strong step ठरू शकतो!
2 693
🚀 करिअरची नवी संधी – MEDICAL BILLING
US Healthcare Industry मध्ये करिअर करण्याची संधी
📚 Account Receivable (RCM) Training Program
✔ MPSC विद्यार्थ्यांसाठी उत्तम Plan B
✔ पात्रता: कोणतीही पदवी
✔ फक्त २५ दिवसांचे जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण
✔ सोप्या निवड प्रक्रियेची संधी
✔ वेगाने वाढणारे हेल्थकेअर इंडस्ट्री करिअर
✔ आठवड्यात ५ दिवस काम (शनिवार-रविवार सुट्टी)
⚡ मर्यादित जागा – लवकर नोंदणी करा!
🎯 फ्रेशर्ससाठी उत्तम संधी
📢 अधिक माहितीसाठी आमच्या Telegram Channel ला जॉइन करा:
https://t.me/RCMcareer
📱 WhatsApp: 9373703494
📱 WhatsApp: 8600808685
2 693
SWAPNIL PATIL is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: RCM Introduction Session
Time: Mar 19, 2026 07:00 PM India
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/71635470122?pwd=sOfiBb7eAdnouYVihKrqnhh7raYOaX.1
Meeting ID: 716 3547 0122
Passcode: 9Q5gVE
2 693
📢 आज झालेल्या पोलीस भरती परीक्षेचे पेपर PDF मध्ये उपलब्ध
आज झालेल्या पोलीस भरतीचे सर्व पेपर आमच्या चॅनेलवर PDF स्वरूपात टाकले आहेत.
अधिक माहिती आणि पुढील अपडेटसाठी खालील चॅनेलला नक्की Join व्हा 👇
🔗 https://t.me/Yashapathacademy
2 693
🚀 करिअरची नवी संधी – MEDICAL BILLING
US Healthcare Industry मध्ये करिअर करण्याची संधी
📚 Account Receivable (RCM) Training Program
✔ MPSC विद्यार्थ्यांसाठी उत्तम Plan B
✔ पात्रता: कोणतीही पदवी
✔ फक्त २५ दिवसांचे जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण
✔ सोप्या निवड प्रक्रियेची संधी
✔ वेगाने वाढणारे हेल्थकेअर इंडस्ट्री करिअर
✔ आठवड्यात ५ दिवस काम (शनिवार-रविवार सुट्टी)
⚡ मर्यादित जागा – लवकर नोंदणी करा!
🎯 फ्रेशर्ससाठी उत्तम संधी
📢 अधिक माहितीसाठी आमच्या Telegram Channel ला जॉइन करा:
https://t.me/RCMcareer
📱 WhatsApp: 9373703494
📱 WhatsApp: 8600808685
2 693
मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर व औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठांच्या आस्थापनेवरील “लिपिक (Clerk)” पदाच्या चाळणी परीक्षेसाठी (Screening Test) पात्र ठरलेल्या १,१५,९२२ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📅 संदर्भ जाहिरात दिनांक: ०८/१२/२०२५
📄 पात्र उमेदवारांची PDF आमच्या Telegram Channel वर टाकलेली आहे.
👉 पुढील अपडेटसाठी Channel नक्की Join करा:
https://t.me/Yashapathacademy
