Gramdeep
前往频道在 Telegram
चॅनल उद्देश ग्रामपंचायती मार्फच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रापंचायतीतील भ्रष्टाचार कमी व्हावा हा आहे. व्हाट्सअप 👇 https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l
显示更多2 736
订阅者
-224 小时
-87 天
-3330 天
帖子存档
2 736
https://youtu.be/Q-4j8NlMyKI?si=-AKxjUjG6Q-rUqZs
शेतकरी बांधवांनो,
आजही PM Kisan e-KYC करण्यासाठी अनेक ठिकाणी ₹100, ₹200 किंवा त्याहून अधिक पैसे घेतले जातात. पण खरं सांगायचं तर ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. आपल्या कष्टाच्या पैशाचा असा अनावश्यक खर्च होऊ नये, म्हणून हा व्हिडिओ नक्की पाहा.
शुभम भाऊंनी या व्हिडिओमध्ये PM Kisan e-KYC ची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाइन प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे ते इतरांवर अवलंबून राहतात आणि त्यासाठी पैसे मोजतात. पण आता तसं करण्याची गरज नाही.
📌 हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा.
📌 खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा.
1)पहिले अँप
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.पमकिसन
2)दुसर अँप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
📌 व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने घरबसल्या स्वतः e-KYC पूर्ण करा.
आपण दिवस-रात्र मेहनत करून शेती करतो. प्रत्येक रुपया घाम गाळून कमावतो. त्यामुळे फक्त माहितीच्या अभावामुळे कोणालाही विनाकारण पैसे देऊ नका. थोडा वेळ काढा, प्रक्रिया समजून घ्या आणि स्वतःचे काम स्वतः करा.
ही माहिती आपल्या गावातील, नातेवाईकांमधील आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याचे पैसे वाचू शकतात.
जय जवान, जय किसान! 🌾🙏
2 736
https://youtu.be/iMvUKIxzT3I?si=MUgscrKeZ7j-yY1t
"हयातीचा दाखला काढण्यासाठी काही गावांमध्ये अजूनही लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि यासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे."
"खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रक्रिया स्वतः पूर्ण करा. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि कोणत्याही एजंटला किंवा इतर व्यक्तीला पैसे देण्याची आवश्यकता नाही."
1.पाहिलं अँप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.फेसर्ड
2.दुसरं अँप
https://play.google.com/store/apps/details?id=com.adhaar.bsa
2 736
🎯 Start your career in a high-demand industry with 5 days working and great growth opportunities!
📞 Contact: 8600808685 / 9373703494
📲 Join our Telegram: https://t.me/RCMcareer
2 736
Hello everyone 👋
We are excited to invite you to a FREE Demo Session on US Medical Billing
📌 In this session, you will learn: • Introduction to US Healthcare System
• Basics of Medical Billing & Coding
• Career Opportunities & Salary Insights
• Real-time Process Overview
• Training Details + Job Assistance
🗓 Date: May 6th 2026
⏰ Time: 7:30 Onwards
📍 Mode: Online
2 736
♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल (Disability Assistance Portal)
दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे शासनाकडून दिव्यांग नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले एक महत्वाचे ऑनलाइन व्यासपीठ आहे.
या पोर्टलद्वारे विविध योजना, आर्थिक मदत, सहाय्यक उपकरणे व इतर सुविधा सहजपणे मिळवता येतात.
👉 आता अर्जदार घरी बसून ऑनलाइन नोंदणी करून योजनांचा लाभ घेऊ शकतो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
✅ मुख्य कागदपत्रे:
आधार कार्ड
दिव्यांग प्रमाणपत्र
रहिवासी पुरावा (राशन कार्ड / रहिवासी दाखला / वीज बिल)
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी)
बँक पासबुक (Account Number व IFSC कोड)
📑 अतिरिक्त कागदपत्रे (लागू असल्यास):
7. जात प्रमाणपत्र
8. उत्पन्न प्रमाणपत्र
9. अधिवास प्रमाणपत्र
10. जन्म दाखला
11. विवाह नोंद प्रमाणपत्र
12. शाळा सोडल्याचा दाखला
13. 10 वी / 12 वी किंवा पुढील शिक्षणाची गुणपत्रिका
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📢 फॉर्म भरण्यासाठी संपर्क:
📱 9373723558
👉 WhatsApp वर मेसेज करा – तुमचा फॉर्म भरून दिला जाईल.
DIGITAL CONNECT https://whatsapp.com/dl/
2 736
ज्या लोकांना Medical Billing या क्षेत्रात career करायचं आहे, त्यांनी हा session नक्की join करा — तुमच्या future साठी एक strong step ठरू शकतो!
2 736
🚀 करिअरची नवी संधी – MEDICAL BILLING
US Healthcare Industry मध्ये करिअर करण्याची संधी
📚 Account Receivable (RCM) Training Program
✔ MPSC विद्यार्थ्यांसाठी उत्तम Plan B
✔ पात्रता: कोणतीही पदवी
✔ फक्त २५ दिवसांचे जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण
✔ सोप्या निवड प्रक्रियेची संधी
✔ वेगाने वाढणारे हेल्थकेअर इंडस्ट्री करिअर
✔ आठवड्यात ५ दिवस काम (शनिवार-रविवार सुट्टी)
⚡ मर्यादित जागा – लवकर नोंदणी करा!
🎯 फ्रेशर्ससाठी उत्तम संधी
📢 अधिक माहितीसाठी आमच्या Telegram Channel ला जॉइन करा:
https://t.me/RCMcareer
📱 WhatsApp: 9373703494
📱 WhatsApp: 8600808685
2 736
SWAPNIL PATIL is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: RCM Introduction Session
Time: Mar 19, 2026 07:00 PM India
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/71635470122?pwd=sOfiBb7eAdnouYVihKrqnhh7raYOaX.1
Meeting ID: 716 3547 0122
Passcode: 9Q5gVE
2 736
📢 आज झालेल्या पोलीस भरती परीक्षेचे पेपर PDF मध्ये उपलब्ध
आज झालेल्या पोलीस भरतीचे सर्व पेपर आमच्या चॅनेलवर PDF स्वरूपात टाकले आहेत.
अधिक माहिती आणि पुढील अपडेटसाठी खालील चॅनेलला नक्की Join व्हा 👇
🔗 https://t.me/Yashapathacademy
2 736
🚀 करिअरची नवी संधी – MEDICAL BILLING
US Healthcare Industry मध्ये करिअर करण्याची संधी
📚 Account Receivable (RCM) Training Program
✔ MPSC विद्यार्थ्यांसाठी उत्तम Plan B
✔ पात्रता: कोणतीही पदवी
✔ फक्त २५ दिवसांचे जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण
✔ सोप्या निवड प्रक्रियेची संधी
✔ वेगाने वाढणारे हेल्थकेअर इंडस्ट्री करिअर
✔ आठवड्यात ५ दिवस काम (शनिवार-रविवार सुट्टी)
⚡ मर्यादित जागा – लवकर नोंदणी करा!
🎯 फ्रेशर्ससाठी उत्तम संधी
📢 अधिक माहितीसाठी आमच्या Telegram Channel ला जॉइन करा:
https://t.me/RCMcareer
📱 WhatsApp: 9373703494
📱 WhatsApp: 8600808685
2 736
मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर व औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठांच्या आस्थापनेवरील “लिपिक (Clerk)” पदाच्या चाळणी परीक्षेसाठी (Screening Test) पात्र ठरलेल्या १,१५,९२२ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📅 संदर्भ जाहिरात दिनांक: ०८/१२/२०२५
📄 पात्र उमेदवारांची PDF आमच्या Telegram Channel वर टाकलेली आहे.
👉 पुढील अपडेटसाठी Channel नक्की Join करा:
https://t.me/Yashapathacademy
2 736
Repost from FREE TEST SERIES- 2026
मित्रांनो
या फाईल मध्ये सर्व शासकीय योजना महत्त्वाच्या आहेत तरी ती व्यवस्थित वाचून घ्या✅✅✅✅✅✅
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
