The Officer - UPSC / MPSC EXAM
Ir al canal en Telegram
By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
Mostrar más2 588
Suscriptores
-224 horas
-97 días
+1630 días
Archivo de publicaciones
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत आर. अश्विन कितव्या क्रमांकावर आहे?
नुकतेच ----------- या राज्यात भीक मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले.
जॉर्जिया या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपद कोणी पटकावले?
महाराष्ट्रातील किती स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होतो?
🛑 न्यू इंडिया समाचार 🛑
🎯 नवी राज्यसेवा आणि युपीएससीची नागरी सेवा परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोद्वारे प्रकाशित "न्यू इंडिया समाचार" हे पाक्षिक चालू घडामोडीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत आहे.
आयपीएल मधून नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारा रवीचंद्रन आश्विन याने कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते नव्हते?
--------- हा दिवस 'आयुर्वेद दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
