2 443
订阅者
-124 小时
-87 天
-4230 天
帖子存档
जी - 7 गटाची आगामी परिषद (2026 - 52 वी) कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
'एज्युकेट गर्ल्स' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना कोणी केली?
'मैत्री' हा सराव भारत आणि -------- या देशात आयोजित केला जातो?
दीपक मित्तल यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजदूतपदी निवड करण्यात आली?
जागतिक शाश्वतता शिखर परिषद 2025 ------------ या ठिकाणी आयोजित करण्यात आली.
युद्ध अभ्यास सराव भारत आणि -------- या देशात आयोजित केला जातो.
आएमएफ च्या कार्यकारी मंडळावर खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली?
रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेची स्थपणा कोणत्या वर्षी करण्यात आली?
