es
Feedback
डॉ. शैलेंद्र देवळाणकर

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Ir al canal en Telegram

🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर https://t.me/skdeolankar https://www.facebook.com/skdeolankar/ http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध https://twitter.com/skdeolankar?s=09

Mostrar más
4 629
Suscriptores
Sin datos24 horas
-107 días
-5130 días

Carga de datos en curso...

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
sep '26
septiembre '26
+8
en 0 canales
agosto '26
+13
en 0 canales
Get PRO
julio '26
+4
en 0 canales
Get PRO
junio '26
+5
en 0 canales
Get PRO
mayo '26
+5
en 0 canales
Get PRO
abril '26
+8
en 0 canales
Get PRO
marzo '26
+20
en 0 canales
Get PRO
febrero '26
+7
en 0 canales
Get PRO
enero '26
+12
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+9
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+9
en 0 canales
Get PRO
octubre '25
+22
en 1 canales
Get PRO
septiembre '25
+18
en 0 canales
Get PRO
agosto '25
+14
en 0 canales
Get PRO
julio '25
+20
en 0 canales
Get PRO
junio '25
+21
en 0 canales
Get PRO
mayo '25
+24
en 0 canales
Get PRO
abril '25
+21
en 0 canales
Get PRO
marzo '25
+25
en 0 canales
Get PRO
febrero '25
+15
en 0 canales
Get PRO
enero '25
+20
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+15
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+25
en 0 canales
Get PRO
octubre '24
+24
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+26
en 0 canales
Get PRO
agosto '24
+37
en 0 canales
Get PRO
julio '24
+26
en 1 canales
Get PRO
junio '24
+16
en 2 canales
Get PRO
mayo '24
+22
en 5 canales
Get PRO
abril '24
+21
en 0 canales
Get PRO
marzo '24
+24
en 1 canales
Get PRO
febrero '24
+18
en 1 canales
Get PRO
enero '24
+10
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+14
en 1 canales
Get PRO
noviembre '23
+18
en 0 canales
Get PRO
octubre '23
+31
en 2 canales
Get PRO
septiembre '23
+36
en 0 canales
Get PRO
agosto '23
+28
en 0 canales
Get PRO
julio '23
+50
en 0 canales
Get PRO
junio '23
+24
en 0 canales
Get PRO
mayo '23
+9
en 0 canales
Get PRO
abril '23
+12
en 0 canales
Get PRO
marzo '23
+17
en 0 canales
Get PRO
febrero '23
+23
en 0 canales
Get PRO
enero '23
+35
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+37
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+32
en 0 canales
Get PRO
octubre '22
+50
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+48
en 0 canales
Get PRO
agosto '22
+67
en 0 canales
Get PRO
julio '22
+78
en 0 canales
Get PRO
junio '22
+65
en 0 canales
Get PRO
mayo '22
+27
en 0 canales
Get PRO
abril '22
+28
en 0 canales
Get PRO
marzo '22
+32
en 0 canales
Get PRO
febrero '22
+28
en 0 canales
Get PRO
enero '22
+24
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+20
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+26
en 0 canales
Get PRO
octubre '21
+58
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+58
en 0 canales
Get PRO
agosto '21
+126
en 0 canales
Get PRO
julio '21
+42
en 0 canales
Get PRO
junio '21
+33
en 0 canales
Get PRO
mayo '21
+48
en 0 canales
Get PRO
abril '21
+67
en 0 canales
Get PRO
marzo '21
+15
en 0 canales
Get PRO
febrero '21
+18
en 0 canales
Get PRO
enero '21
+47
en 0 canales
Get PRO
diciembre '20
+11 130
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
26 septiembre0
25 septiembre+1
24 septiembre0
23 septiembre0
22 septiembre0
21 septiembre0
20 septiembre0
19 septiembre+1
18 septiembre0
17 septiembre+1
16 septiembre0
15 septiembre0
14 septiembre0
13 septiembre+1
12 septiembre0
11 septiembre0
10 septiembre0
09 septiembre0
08 septiembre0
07 septiembre0
06 septiembre+1
05 septiembre+1
04 septiembre+1
03 septiembre0
02 septiembre0
01 septiembre+1
Publicaciones del Canal
2
Sin texto...
360
3
Sin texto...
791
4
Sin texto...
547
5
Sin texto...
579
6
Sin texto...
608
7
Sin texto...
576
8
Sin texto...
633
9
Sin texto...
744
10
ब्रिक्स : अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याला प्रतिउत्तर देणारी परिषद -डॉ शैलेंद्र देवळाणकर भारतात नुकत्याच पार पडलेल्या १८व्या ब्
ब्रिक्स : अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याला प्रतिउत्तर देणारी परिषद -डॉ शैलेंद्र देवळाणकर भारतात नुकत्याच पार पडलेल्या १८व्या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा लेखाजोखा मांडणारा डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचा लेख आजच्या रविवार लोकमतने “हॉट टॉपिक” म्हणून प्रकाशित केला आहे. ब्रिक्सचं महत्त्व झपाट्याने वाढत आहे. विशेषतः बहुध्रुवीय विश्वरचना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि अमेरिका व डॉलरच्या वर्चस्ववादाला आव्हान देण्याची क्षमता असणारी संघटना म्हणून ब्रिक्सकडे पाहिलं जात आहे. याची कारणं स्पष्ट आहेत. रशिया जगाची एनर्जी सप्लाय चेन डोमिनेट करतो. चीन जगाची रेअर अर्थ मिनरल्सची सप्लाय चेन डोमिनेट करतो. आणि भारत जगाची ह्युमन रिसोर्सेस व फार्मास्युटिकलची सप्लाय चेन डोमिनेट करतो. त्याचप्रमाणे जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ भारत आहे. या तीन देशांचं एकत्र येणं हे निश्चितपणे पश्चिमी वर्चस्ववादाला आणि वसाहतवादी मानसिकतेला आव्हान देणारं आहे. याचं सविस्तर विवेचन आजच्या लोकमतमधील लेखात केलं आहे. वाचकांनी अवश्य वाचावा. #ब्रिक्स #लोकमत #बहुध्रुवीयजग #परराष्ट्रधोरण #भारत
984
11
Sin texto...
878
12
Sin texto...
896
13
Sin texto...
1 010
14
Sin texto...
1 215
15
https://x.com/skdeolankar/status/2099724210000040094
https://x.com/skdeolankar/status/2099724210000040094
1 370
16
Sin texto...
1 464
17
आजच्या दैनिक सकाळ मधील डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचा लेख अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि भारत लेखातील ठळक मुद्दे ट्रम्प प्रशासना
आजच्या दैनिक सकाळ मधील डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचा लेख अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि भारत लेखातील ठळक मुद्दे ट्रम्प प्रशासनाच्या बदलत्या एच-१बी व्हिसा धोरणाचा भारतावर थेट आणि व्यापक परिणाम होणार आहे. नव्या एच-१बी अर्जांसाठी प्रस्तावित केलेले १,०३,२६५ डॉलरचे शुल्क आणि नवीन निवड प्रक्रिया यामुळे भारतीय विद्यार्थी, नवपदवीधर युवक, आयटी व्यावसायिक तसेच सेवा-निर्यात क्षेत्रासमोरील अडचणी वाढणार आहेत. भारतीयांचा मोठा वर्ग आयटी, कन्सल्टन्सी आणि आउटसोर्सिंग क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण घेऊन तेथेच करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो युवकांसाठी एच-१बीचा मार्ग अधिक येत्या काळात कठीण होणार आहे. मात्र, या निर्णयाकडे केवळ संकट म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. अमेरिकेवर अवलंबून राहण्याऐवजी भारताने आपल्या कुशल युवकांसाठी देशांतर्गत संशोधन, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, स्टार्टअप आणि जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे.
1 746
18
चीनचा धोकादायक “वॉटर बॉम्ब” डॉ शैलेंद्र देवळाणकर प्रसिद्ध मराठी दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या लेखात २
चीनचा धोकादायक “वॉटर बॉम्ब” डॉ शैलेंद्र देवळाणकर प्रसिद्ध मराठी दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या लेखात २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी पुरांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. या पुरांकडे हिमालयीन River System मध्ये चीनच्या हस्तक्षेपाच्या व्यापक पर्यावरणीय आणि भू-राजकीय संदर्भातून पाहण्याचा प्रयत्न लेखात केला आहे. तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर धरणांची उभारणी, नद्यांचे प्रवाह वळविणे, बोगदे खोदणे आणि इतर पायाभूत प्रकल्प उभारणे यांमुळे एकमेकांशी घट्ट जोडलेली, अत्यंत नाजूक हिमालयीन पर्यावरण परिसंस्था विस्कळीत झाली असल्याचा लेखाचा मुख्य युक्तिवाद आहे.तिबेटी पठारातून उगम पावणाऱ्या नद्यांवर चीनने अनेक मोठे जलविद्युत प्रकल्प उभारले आहेत. पूर्व हिमालयीन प्रदेश हा भूकंपप्रवण आणि भूगर्भीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी चीनला दिला होता, याकडेही लेख लक्ष वेधतो. तरीसुद्धा, या संवेदनशील भूभागात मोठी धरणे आणि संबंधित पायाभूत प्रकल्पांची उभारणी सुरूच राहिली.
1 559
19
आजचा रविवार दैनिक लोकमत सत्ता समीकरणे बदलली :बहुराष्ट्रवादी व्यवस्थेच्या दिशेने – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्ल
आजचा रविवार दैनिक लोकमत सत्ता समीकरणे बदलली :बहुराष्ट्रवादी व्यवस्थेच्या दिशेने – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक आखातामधील अमेरिका-इराण संघर्षाचा अग्नी तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी अद्याप शमलेला नाही. उलट या संघर्षाने बदलत्या जागतिक व्यवस्थेचे एक गंभीर वास्तव समोर आणले आहे. जुन्या दुसऱ्या महायुध्दा नंतरच्या बहुराष्ट्रवादी व्यवस्थेची पकड सैल होत असून जग एका नव्या, अधिक संघर्षमय व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. आज जगाकडे नजर टाकली तर एकाच वेळी अनेक संघर्षभूमी धगधगताना दिसतात. रशिया-युक्रेन युद्ध पाचव्या वर्षात पोहोचले आहे. चीन-तैवान वाद अधिक संवेदनशील होत आहे. अमेरिका-इराण संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. चीन-जपान संबंधांमध्ये तणाव आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरही संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनचे दावे आणि इंडो-पॅसिफिकमधील वाढती स्पर्धा यामुळे आशियातील सुरक्षा समीकरणे देखील अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
1 838
20
दैनिक सकाळ मधील डॉ देवळाणकर यांचा विशेष लेख स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा रशिया-युक्रेन युद्धानंतर आणि आखात
दैनिक सकाळ मधील डॉ देवळाणकर यांचा विशेष लेख स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा रशिया-युक्रेन युद्धानंतर आणि आखातातील अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगाची भावी व्यवस्था अधिकाधिक संघर्षमय होताना दिसत आहे. आखातामधील अमेरिका-इराण संघर्षाला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या संघर्षाने जुन्या बहुराष्ट्रवादी जागतिक व्यवस्थेच्या अस्ताची आणि एका नव्या, अधिक अस्थिर जागतिक व्यवस्थेच्या उदयाचे संकेत दिले आहेत. आज जगाकडे पाहिले तर एकाच वेळी अनेक संघर्ष धगधगताना दिसतात. अमेरिका-इराण संघर्ष अद्याप संपलेला नाही; चीन-तैवान तणाव कायम आहे, चीन-जपान संबंध ताणलेले आहेत आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान वादही मिटलेला नाही. या सगळ्यामुळे परस्पर विश्वास कमी होत असून प्रत्येक देश आपल्या सुरक्षेला आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देताना दिसत आहे. या नव्या जागतिक व्यवस्थेची तीन प्रमुख वैशिष्ट्ये असतील—परस्पर अविश्वास, वाढता आर्थिक राष्ट्रवाद आणि तीव्र शस्त्रस्पर्धा. त्यामुळे आगामी काळात जग अधिक बहुध्रुवीय तर असेलच; पण त्याचबरोबर अधिक अस्थिर आणि संघर्षमयही असेल.
1 845