es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

महापारेशन/महावितरण/महाजनको भरती 2025

महापारेशन/महावितरण/महाजनको भरती 2025

Ir al canal en Telegram

कष्टाच्या त्रासापेक्षा अपयशाचे दुःख फार भयंकर असतंय... त्याच्यामुळे वेळीच सावध व्हा... 100... अडथळ्यांना घाबरणे पसंत नाही... फक्त एक विजय तुमचे आतापर्यंतचे सर्व पराभव पुसून टाकतो हे कायम लक्षात ठेवा जग तुला व्याख्येत बांधू पहिल.....तू अपवाद म्हणून जगत रहा

Mostrar más
2 095
Suscriptores
+124 horas
-37 días
+430 días
Archivo de publicaciones
https://youtube.com/@ajaynevhal123?si=SiCoRqIK_9vF8Pad 🚨⚡ मित्रांनो, महावितरणविषयी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझे YouTube चॅनेल नक्की Subscribe करा! ⚡🚨 🙏 नमस्कार मित्रांनो! 🙏 मी अजय नेव्हल (Ajay Nevhal) तुमच्यासाठी महावितरणविषयी महत्त्वाची माहिती, इलेक्ट्रिकल कामांची माहिती आणि तांत्रिक मार्गदर्शन घेऊन येत आहे. ⚡🔧 📌 माझ्या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल? ✅ 33/11 KV सबस्टेशनची संपूर्ण माहिती ✅ 11 KV फीडर व इलेक्ट्रिकल कामांची माहिती ✅ केबल टेस्टिंग व कंटिन्युइटी कशी घ्यायची? ✅ महावितरणमधील दैनंदिन कामाचे स्वरूप ✅ महावितरण भरती व उमेदवारांसाठी मार्गदर्शन ✅ इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नवीन माहिती 🎯 तुम्ही महावितरणमध्ये काम करत असाल किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर हे चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल! ❤️ मित्रांनो, तुमचा एक Subscribe मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देईल! 🙏 चला तर मग, आपल्या इलेक्ट्रिकल परिवाराला मोठं करूया! 👇 आत्ताच चॅनेल Subscribe करा! 👇 🔴 YouTube Channel: Ajay Nevhal – Subscribe Now⁠� 📢 ही पोस्ट तुमच्या सर्व मित्रांना, इलेक्ट्रिशियन ग्रुपमध्ये आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करा! ❤️ LIKE करा | 🔔 SUBSCRIBE करा | 📲 SHARE करा
14 oct, 04:17

💯💥🙏धाडस करत राहायचं!! #mseb #motivation #ᴠɪʀᴀʟᴘᴏsᴛ https://www.instagram.com/reel/DeHgUaqM0ql/?stkn=MWhrNm1vZ3R4dHRpcw==
05 oct, 11:20

Repost from CSTA Launchpad
MSEDCL_ADVT_NO_06_2023_ZONEWISE_ALLOCATION_DOCUMENT_VERIFICATION.pdf6.28 KB
15 jul, 13:15

Enjoy every moment♥️😍 . . . . #ᴛᴇɴᴅɪɴɢ #exploer #viralreeĺs #motivation https://www.instagram.com/reel/DaQCww8sPFD/?igsh=MTMybXhoNzJrbWdtZg==
01 jul, 23:43

Tech 3 Gen (1)_20260430162610086.pdf2.45 MB
30 abr, 08:49

5_6199282295271071647.pdf1.79 KB
23 mar, 07:46

🔸महापारेषण waiting लिस्ट..
23 mar, 07:46

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी मेगाभरती शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2026 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
03 feb, 08:25

♦️High court भरती पोस्टनुसार लिंक उपलब्ध... 🔥🔥 👉 16 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.. 🙏 1. Steno(HG) - https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php 2. Steno(LG) - https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php 3. Clerk - https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php 4. Driver-Car-Driver - https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php 5. Peon/Hamal/Farash - https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php 👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ सुरू झाले आहे... 👉 एकूण जागा.. 🔥 1. लिपिक एकूण जागा - 1332 2. वाहन चालक एकूण जागा - 37 3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19 4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57 शिपाई एकूण जागा -887 👉 वेबसाईट लिंक: https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php 👉 जाहिरात #PDF लिंक: 👇👇👇 https://t.me/saralsewa_exam/6053
08 ene, 07:36

हाय कोर्ट फॉर्म 1 दिवस मुदतवाढ
05 ene, 07:12