महापारेशन/महावितरण/महाजनको भरती 2025
前往频道在 Telegram
2 095
订阅者
+124 小时
-37 天
+430 天
帖子存档
https://youtube.com/@ajaynevhal123?si=SiCoRqIK_9vF8Pad
🚨⚡ मित्रांनो, महावितरणविषयी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझे YouTube चॅनेल नक्की Subscribe करा! ⚡🚨
🙏 नमस्कार मित्रांनो! 🙏
मी अजय नेव्हल (Ajay Nevhal) तुमच्यासाठी महावितरणविषयी महत्त्वाची माहिती, इलेक्ट्रिकल कामांची माहिती आणि तांत्रिक मार्गदर्शन घेऊन येत आहे. ⚡🔧
📌 माझ्या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल? ✅ 33/11 KV सबस्टेशनची संपूर्ण माहिती ✅ 11 KV फीडर व इलेक्ट्रिकल कामांची माहिती ✅ केबल टेस्टिंग व कंटिन्युइटी कशी घ्यायची? ✅ महावितरणमधील दैनंदिन कामाचे स्वरूप ✅ महावितरण भरती व उमेदवारांसाठी मार्गदर्शन ✅ इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नवीन माहिती
🎯 तुम्ही महावितरणमध्ये काम करत असाल किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर हे चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल!
❤️ मित्रांनो, तुमचा एक Subscribe मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देईल!
🙏 चला तर मग, आपल्या इलेक्ट्रिकल परिवाराला मोठं करूया!
👇 आत्ताच चॅनेल Subscribe करा! 👇
🔴 YouTube Channel:
Ajay Nevhal – Subscribe Now�
📢 ही पोस्ट तुमच्या सर्व मित्रांना, इलेक्ट्रिशियन ग्रुपमध्ये आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करा!
❤️ LIKE करा | 🔔 SUBSCRIBE करा | 📲 SHARE करा
14 10月, 04:17
💯💥🙏धाडस करत राहायचं!!
#mseb #motivation #ᴠɪʀᴀʟᴘᴏsᴛ
https://www.instagram.com/reel/DeHgUaqM0ql/?stkn=MWhrNm1vZ3R4dHRpcw==
05 10月, 11:20
🙏🙏.
.
.
.
#virelreels #motivation
https://www.instagram.com/reel/DdGnEGIsVx4/?stkn=d3hxdDc4ZXUxZ3I3
10 9月, 06:35
Repost from CSTA Launchpad
MSEDCL_ADVT_NO_06_2023_ZONEWISE_ALLOCATION_DOCUMENT_VERIFICATION.pdf6.28 KB
15 7月, 13:15
Enjoy every moment♥️😍
.
.
.
.
#ᴛᴇɴᴅɪɴɢ #exploer #viralreeĺs #motivation
https://www.instagram.com/reel/DaQCww8sPFD/?igsh=MTMybXhoNzJrbWdtZg==
01 7月, 23:43
भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी मेगाभरती
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-].
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2026
Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
03 2月, 08:25
♦️High court भरती पोस्टनुसार लिंक उपलब्ध... 🔥🔥
👉 16 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.. 🙏
1. Steno(HG) -
https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php
2. Steno(LG) -
https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php
3. Clerk -
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php
4. Driver-Car-Driver -
https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php
5. Peon/Hamal/Farash -
https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php
👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ सुरू झाले आहे...
👉 एकूण जागा.. 🔥
1. लिपिक एकूण जागा - 1332
2. वाहन चालक एकूण जागा - 37
3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19
4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57
शिपाई एकूण जागा -887
👉 वेबसाईट लिंक:
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
👉 जाहिरात #PDF लिंक:
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/6053
08 1月, 07:36
