cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

ABHYAS MANDAL {अभ्यास मंडळ, पुणे}

MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम. FOLLOW US ON 1)App- abhyas mandal 2)YouTube @ABHYASMANDAL 3) भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )

Mostrar más
Publicaciones publicitarias
9 313
Suscriptores
+2224 horas
+3307 días
+90830 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
Media files
3540Loading...
02
चौफेर प्रेरणेचे पाट वाहत असताना असं विस्तवासारखं वास्तव सांगणारं अन् कान टोचणारं कुणी तरी हवं...अन्यथा सालामागुन सालं जात राहतात अन् आपले हाल होत राहतात....धर्म अफुची गोळी आहे म्हणणारा मार्क्स आता 'स्पर्धापरिक्षा अफुची गोळी आहे' म्हणला असता एवढी ह्या परिक्षेची नशा आपल्या तरुण पिढीला चढलेली आहे....परिक्षा चुकीची नाही...आपण तिची तयारी करणं हे तर मुळीच चुकीचं नाही...चुकीचं आहे ते ह्या परिक्षेला आयुष्याचा भाग न मानता आयुष्य समजणं अन् हे तसं समजु नये हे समजुनही न उमजणं.....आशा आहे की असं आशेच्या गुंगीत कुणी लटकत राहणार नाही....अन् लालदिव्याच्या स्वप्नांमागे सालोसाल भटकत राहणार नाही..….आपल्याला आपली स्वप्न लवकरात लवकर पुर्ण करता येवोत....सर्वांना खुप खुप शुभेच्छा...!! #असंच_काहितरी #शशिच्या_मनातले
8238Loading...
03
UMED IAS ACADEMY TEST  NO.07 GS WITH EXPLAINATION ‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 24 टेस्ट 105🔥 #DO_SOLVE 🧞‍♀ @ABHYASMANDAL
1 16329Loading...
04
स्वतःवर प्रेम करायला शिका... लोकांचं काय आज आपल्याबरं उद्या दुसऱ्याबरं...☝️
1 12310Loading...
05
Media files
1 0760Loading...
06
भारतीय घटनेतील प्रमुख कलमे‼️ भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता @ABHYASMANDAL
1 32767Loading...
07
Media files
1 7717Loading...
08
# लाल लालजी पेंडसे‼️ फैजपुर अधिवेशनादरम्यान विनायकराव भुस्कुंटेसोबत ३०० मैलाहुन आधिक अंतर चालत गेले. मार्क्सवादी लेखक व समीक्षक आणि संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा घेणार्‍या सुरुवातीच्या ग्रंथ रचनांपैकी एक 'महाराष्ट्राचे महामंथन' या ग्रंथाचे १९६५ साली लेखन. @ABHYASMANDAL
1 91510Loading...
09
#Environment पर्यावरण 11 वी आणि 12 वी स्टेट बोर्ड शॉर्ट नोट्स‼️ ©TheAnalystMPSC @ABHYASMANDAL
2 049171Loading...
10
राज्यसेवा पूर्व परीक्षा ‼️ 🔺Laws of reflection There are three laws of reflection. These are given below. 👇🏾 1.The angle of reflection is equal to the angle of incidence. 2.The incident ray, the reflected ray and the normal lie in the same plane. 3.The incident ray and the reflected ray are on the opposite sides of the normal. @ABHYASMANDAL
2 32210Loading...
11
Media files
2 2248Loading...
12
400 पैकी 67 चा Cut Off.... Power of Descriptive Pattern 🔥😂
2 95543Loading...
13
चर्चेतील पुस्तके ‼️ @ABHYASMANDAL
2 68737Loading...
14
Media files
2 7434Loading...
15
पर्यावरणाचे आंतरशाखीय स्वरूप‼️ @ABHYASMANDAL
2 6817Loading...
16
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 📊 🔤🔤🔤 ⭐️पूर्व परीक्षा STRATEGY LECTURE 🫣 ‼️अनुभवातून ध्येय साध्याकडे‼️ मा. श्री. अक्षय परदेशी सर 🌐) पोलीस शिपाई २०१६📊 🌐) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3📊 🌐) ASO (2020) Rank 5📊 🌐) STI (2020) Rank 46📊 🌐) STI (2021) Rank 8📊 🌐) राज्य सेवा मुलाखत २०२०/२०२२📊 🌐) मुख्याधिकारी नगरपरिषद (CO) २१📊 🌐) शिक्षण अधिकारी वर्ग १ (२०२२📊 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🎮🩸🩸🩸 ✅अक्षय सरांच्या हस्तलिखित नोट्स उद्या अभ्यास मंडळ ॲप ला उपलब्ध होतील... ✅कम्बाईन पूर्व परीक्षा संदर्भातील अभ्यास रणनीती आणि अपेक्षित दिवसांची नियोजन उद्या ॲप मध्ये उपलब्ध असेल... 😄 खास १ महिन्याचे नियोजन आणि त्यामध्ये 65+ गुण घेण्याची तयारी... ✅अभ्यासक्रमाच्या शॉर्ट ट्रिक्स आणि महत्त्वपूर्ण घटकांची चर्चा उद्या आपला उपलब्ध होईल... DOWNLOAD ABHYAS MANDAL App https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.rkxqo
2 52013Loading...
17
Media files
2 3553Loading...
18
10 वर्ष राजधानी राहील अशी अट होती ती संपली आहे.‼️ @ABHYASMANDAL
2 5884Loading...
19
CRUX_SCIENCE ‼️ © विदर्भ आयएएस ॲकडमी @ABHYASMANDAL
2 450154Loading...
20
UMED IAS ACADEMY TEST  NO.06 GS WITH EXPLAINATION ‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 24 टेस्ट 104🔥 #DO_SOLVE 🧞‍♀ @ABHYASMANDAL
2 52781Loading...
21
आर लका हे लोकं फक्त *सल्ले* देतात. *लढावं* मात्र स्वतःलाच लागतं मग ते *मैदानात* असो वा *आयुष्यात.* 🔥😇
2 4462Loading...
22
https://youtu.be/NGBsKHOjjtw?si=UTxrMkNnOQ4DZw5Y
2 3363Loading...
23
Media files
2 33420Loading...
24
महाराष्ट्र :: कोकण व             पठारावरील प्रमुख घाट  ‼️ **घाटाचे नाव                  प्रमुख मार्ग 1)थळ घाट        = नाशिक - मुंबई ट्रिक = नाशिकचा मुंना थळघाटावर आहे. 2)कुंभार्ली घाट   = कराड - चिपळूण ट्रिक = कुंभ करात चिप्स घेत आहे. 3)फोंडा घाट      = कोल्हापूर - पणजी ट्रिक = कोल्हाने पण पूर्ण करून फोंडा जिंकला. 4)दिवा घाट       = पुणे - बारामती ट्रिक = पुण्याने बारामतीत दिवा लावला. 5)अणुस्कुरा घाट = कोल्हापूर - राजापूर ट्रिक = कोल्हापूर च्या राजाने अणूला पाहिले. 6)आंबेनळी घाट =महाबळेश्वर-पोलादपूर ट्रिक = महा पोलादात आंबेची ची नळी होती. 7)ताम्हिणी घाट   = रायगड  - पुणे ट्रिक = ताम्हण घेऊन राया पुण्यात आला. 8)पसरणी घाट    = वाई - महाबळेश्वर ट्रिक  = वाम पसरली . 9)आंबोली घाट =  कोल्हापूर-सावंतवाडी ट्रिक = कोल्हापूर चे सावंत आबोली ला बोलावतात . 10)बोरघाट        = पुणे - मुंबई ट्रिक = बोर खात खात पुणे मुंबई फिरलो. 11)अंबा घाट      = कोल्हापूर - रत्नागिरी ट्रिक = आंब्याची कोर. 12)खंबाटकी घाट = पुणे - सातारा ट्रिक = पुसा खांब . 13)वरंधा घाट      = भोर - महाड ट्रिक = वर भोर महाड होते . 14)चंदनपुरी घाट   = पुणे - नाशिक ट्रिक = पुना चे चंदन . 15)केळघर घाट  = सातारा - महाबळेश्वर ट्रिक = साम केळ  खातो . 16)मधे घाट       =  रायगड - पुणे ट्रिक = पुरा मधे . 17)नाणे घाट     =   पुणे  -  ठाणे                           (जुन्नर - कल्याण ) ट्रिक = पुणे आणि ठाण्यात नाणी होती. 18)कन्नड घाट  = औरंगाबाद - धुळे ट्रिक = औरंग धुळीत कन्नड लिहितो 19)पारघाट (P)  = महाबळेश्वर - महाड ( रणतुंडी घाट R)      (M)          (M) ट्रिक = (1 st letter) MMRP 20)हनुमंते घाट  = कोल्हापूर - कुडाळ ट्रिक = कोकु चा  हनुमंत 21)करूळ घाट  = कोल्हापूर - राजापूर ट्रिक = कोल्हापूर चा राजा करली केसांचा 22)माळशेज घाट  = अहमदनगर -                               आळेफाटा - कल्याण. ट्रिक = अहमदने माळ कल्याण ला दिली. 23)मांजरसुभा     = बीड - अहमदनगर    घाट ट्रिक = अबी ची मांजर 24) कुसूर घाट    = कर्जत - राजगुरूनगर ट्रिक = कर्जत च्या राज चा कुसूर आहे. 25)बिजासन घाट   = धुळे - आग्रा ट्रिक = बीज धुळीत टाकून आगऱ्याला गेलो. @ABHYASMANDAL
2 467126Loading...
25
Media files
2 41310Loading...
26
# लाल १८५७ च्या उठावातील संदेश - "सब कुछ लाल हो जायेगा" 🔺चिन्ह-लाल कमळ लाल डगलेवाले red shirts‼️ खान अब्दुल गफारखान यांच्या खुदा-ई -खिदमतगार संघटनेच्या अहिसंक स्वयंसेवकांची वेशभुषा. "सरहद्द गांधी " @ABHYASMANDAL
2 68321Loading...
27
Media files
2 6993Loading...
28
सूचना कम्बाईन पूर्व परीक्षा संदर्भातील आजचा कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच सुरू होईल. कार्यक्रम स्थळी आपण किमान अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे जागा ह्या मर्यादितच आहेत. दिनांक : ०२/०६/२०२४ रोजी सायंकाळी : ०७.०० वाजता ठिकाण : GANESH KAD'S ACADEMY श्रीनिधी बिल्डींग, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी समोर, कॉसमॉस बँक जवळ, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे ३०. कार्यक्रम ठिकाणी येण्यासाठी मॅप लिंक https://maps.app.goo.gl/WjZZieB4LRziAR6eA
2 8961Loading...
29
महाराष्ट्रातील वारली आदिवासी जमात ‼️ @ABHYASMANDAL
2 71521Loading...
30
राज्यसेवा पूर्व परीक्षा ‼️ 🔺Incident ray and refracted ray at the point of incidence N are on the opposite sides of the normal to the surface of the slab at that point i.e. CD, and 👉🏾the three, incident ray, refracted ray and the normal, are in the same plane. 👇🏾👇🏾 sin i /sin r = constant (n) 👇🏾👇🏾 n is called the refractive index of the second medium with respect to the first medium. 🔺This second law is also called Snell's law. A ray incident along the normal (1 = 0) goes forward in the same direction (r= 0). @ABHYASMANDAL
2 71316Loading...
31
Media files
2 6126Loading...
32
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा ‼️ भारत व जगाचा भूगोल नोट्स🔥 © Thempscdecoded @ABHYASMANDAL
2 647275Loading...
33
भेटूया आज सायंकाळी ठीक 7 वाजता सोबत एक नोटबुक आणि पेन घेऊन या महत्वाच्या टिप्स आणि रणनीती संदर्भात माहिती दिली जाईल...
2 7931Loading...
34
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 📊 🔤🔤🔤 ⭐️पूर्व परीक्षा STRATEGY LECTURE 🫣 ⭐Mpsc चे प्रश्न योग्य पध्दतीने कसे सोडवावे?🧐 ⭐Logical Thinking चा वापर कसा करावा?😎 ⭐अभ्यासाचा वापर करून जास्तीत जास्त प्रश्न अचूक कसे सोडवावे?🤩 ⭐Overthinking & silly mistakes कश्या टाळाव्या?😳 ⭐आयोगाची बदललती मानसिकता: प्रश्न & पर्याय कसे तयार केले जातात? 👉 ⭐परीक्षेत शक्य असलेले Logic कसे शोधावे🤑 ⭐सर्व Logical Approaches परीक्षेतील अनुभवावर आधरित आहेत.🙂 ✅पोलीस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.👀🧠 ✔️ मा. श्री अक्षय परदेशी सर ✔️ (दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), तीन वेळा राज्यसेवा मुलाखत) 🎯 प्रश्न सोडविण्याची अभिनव पद्धत ✅ 🎯 पर्यायामधून योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे✅ 🎯 शेवटच्या क्षणाची अभ्यास रणनिती (काय करू नये)✅ 🎯 संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा.✅ 🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात.✅ 🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते कल आणि तंत्र✅ 🎯 नोकरी व मानसिक दडपण कसे हाताळावे आणि परीक्षेला कसे सामोर जावे?✅ ‼️अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.‼️ मा. श्री. अक्षय परदेशी सर 🌐) पोलीस शिपाई २०१६📊 🌐) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3📊 🌐) ASO (2020) Rank 5📊 🌐) STI (2020) Rank 46📊 🌐) STI (2021) Rank 8📊 🌐) राज्य सेवा मुलाखत २०२०/२०२२📊 🌐) मुख्याधिकारी नगरपरिषद (CO) २१📊 🌐) शिक्षण अधिकारी वर्ग १ (२०२२📊 ✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️ मोफत अभ्यास साहित्य, नोट्स आणि परीक्षाभिमुख दर्जेदार सराव प्रश्नांसाठी 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🎮🩸🩸🩸 मोफत अभ्यास साहित्यासाठी स्पर्श करा. समाजकल्याण आणि बहुजनसमाज कल्याण अधिकारी गट ब गृहप्रमुख समाजकल्याण अधिकारी गट - ब बाजारात साहित्य नाही तर मग अभ्यास करायचा कसा? भेटूया दिनांक : ०२/०६/२०२४ रोजी सायंकाळी : ०७.०० वाजता ठिकाण : GANESH KAD'S ACADEMY श्रीनिधी बिल्डींग, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी समोर, कॉसमॉस बँक जवळ, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे ३०. DOWNLOAD ABHYAS MANDAL App https://rkxqo.on-app.in/app/home?orgCode=rkxqo&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
2 81218Loading...
35
PHYSICS_Booster ‼️ © सचिन भस्के सर 🙌 200_MCQs 🔥 @ABHYASMANDAL
2 583260Loading...
36
Media files
2 6343Loading...
37
‼️‼️कंबाईन जाहिरात ‼️‼️ ⭐ जुन महिन्यात जाहिराती येईल ⭐⭐ 🌐 ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्व परीक्षा होण्याची शक्यता 🌐🌐 @Abhyasmandal
651Loading...
38
CHANKYA MANDAL PARIWAR TEST  NO.07 GS WITH EXPLAINATION ‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 24 टेस्ट 103🔥 #DO_SOLVE 🧞‍♀ @ABHYASMANDAL
2 770102Loading...
खालीलपैकी कोणत्या शकामध्ये भारतातील अत्यंत प्राचीन असलेल्या 'अरवली ' पर्वताची तसेच धारवाड खडक प्रणालीची निर्मिती झाली ?Anonymous voting
  • आर्कियन
  • प्रि- कॅब्रीयन
  • कॅब्रीयन
  • पर्मियन
0 votes
Photo unavailableShow in Telegram
चौफेर प्रेरणेचे पाट वाहत असताना असं विस्तवासारखं वास्तव सांगणारं अन् कान टोचणारं कुणी तरी हवं...अन्यथा सालामागुन सालं जात राहतात अन् आपले हाल होत राहतात....धर्म अफुची गोळी आहे म्हणणारा मार्क्स आता 'स्पर्धापरिक्षा अफुची गोळी आहे' म्हणला असता एवढी ह्या परिक्षेची नशा आपल्या तरुण पिढीला चढलेली आहे....परिक्षा चुकीची नाही...आपण तिची तयारी करणं हे तर मुळीच चुकीचं नाही...चुकीचं आहे ते ह्या परिक्षेला आयुष्याचा भाग न मानता आयुष्य समजणं अन् हे तसं समजु नये हे समजुनही न उमजणं.....आशा आहे की असं आशेच्या गुंगीत कुणी लटकत राहणार नाही....अन् लालदिव्याच्या स्वप्नांमागे सालोसाल भटकत राहणार नाही..….आपल्याला आपली स्वप्न लवकरात लवकर पुर्ण करता येवोत....सर्वांना खुप खुप शुभेच्छा...!! #असंच_काहितरी #शशिच्या_मनातले
Mostrar todo...
👍 8🫡 3
UMED IAS ACADEMY TEST  NO.07 GS WITH EXPLAINATION ‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 24 टेस्ट 105🔥 #DO_SOLVE 🧞‍♀ @ABHYASMANDAL
Mostrar todo...
7.pdf1.20 MB
👍 3
Photo unavailableShow in Telegram
स्वतःवर प्रेम करायला शिका... लोकांचं काय आज आपल्याबरं उद्या दुसऱ्याबरं...☝️
Mostrar todo...
🔥 9 3
योग्य जोडी निवडा.Anonymous voting
  • युनिव्हर्सल मॅगझिन - मेरठ
  • बाग-द-बहार - बनारस
  • हरकारू - मद्रास
  • वरील सर्व योग्य
0 votes
भारतीय घटनेतील प्रमुख कलमे‼️ भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता @ABHYASMANDAL
Mostrar todo...
👍 13
कोरडा पडत चाललेला ' अरल समुद्र ' कोणत्या दोन देशांच्या दरम्यान स्थित आहे ?Anonymous voting
  • उझबेकिस्तान आणि कझाकस्थान
  • किर्गिझस्तान आणि कझाकस्तान
  • उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तान
  • ताजिकिस्तान आणि कझाकस्तान
0 votes
👌 8👍 1
# लाल लालजी पेंडसे‼️ फैजपुर अधिवेशनादरम्यान विनायकराव भुस्कुंटेसोबत ३०० मैलाहुन आधिक अंतर चालत गेले. मार्क्सवादी लेखक व समीक्षक आणि संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा घेणार्‍या सुरुवातीच्या ग्रंथ रचनांपैकी एक 'महाराष्ट्राचे महामंथन' या ग्रंथाचे १९६५ साली लेखन. @ABHYASMANDAL
Mostrar todo...
👍 10
#Environment पर्यावरण 11 वी आणि 12 वी स्टेट बोर्ड शॉर्ट नोट्स‼️ ©TheAnalystMPSC @ABHYASMANDAL
Mostrar todo...
11_वी_पर्यावरण_शॉर्ट_नोट्स_1.pdf5.88 MB
12_वी_पर्यावरण_शॉर्ट_नोट्स_1.pdf4.35 MB
👍 4 1

👍 9