cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

**विद्यार्थ्यांची चळवळ** for agri mpsc, forestry and other agri exam 2024 @agri_mpsc @agrijobs1 MPSC FOREST 2024- @Agriandforesty For B.Sc.Agri and all allied branches - @BSc_AgricultureMH @mhagri Contact

Mostrar más
Publicaciones publicitarias
18 820
Suscriptores
+1124 horas
+637 días
+15930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

वारंवार दिसून येणारे Copy प्रकार पाहता पेपरफुटीवर कडक कायदा लवकरात लवकर आला पाहिजे व सर्व सरळसेवा पदभरती ही MPSC कडे देवून Offline पद्धतीने १ तास १०० प्रश्न या Format मध्ये Exam घ्यायला हवी हि विद्यार्थ्यांची मागणी आहे या मागणीचा विचार व्हायला हवा हि विनंती!
Mostrar todo...
👍 25😱 1
Photo unavailableShow in Telegram
Request नगर परिषद परीक्षा 2023 करिता Opting Out करण्यासाठी दि. १८ जून, २०२४ ही शेवटची दिनांक असून ज्या उमेदवारांची एकापेक्षा जास्त जागेवर निवड झाली असेल, अशा उमेदवारांनी Opting Out करावे. (MPSC, UPSC, SSC, बँकिंग किंवा इतर परीक्षेतून पद मिळाले असेल तर opting out करावे). Waiting वाल्या उमेदवारांनाही इतर ठिकाणी पद मिळाले असेल तर Opting out करावे.. तरी अशा इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन नगर परिषद संचालनालयास खालील ई-मेल आयडीवर मेल करावेत. [email protected] या ई-मेल आयडीवर ऑप्टिंग आऊट चा पर्याय सादर करावा.
Mostrar todo...
👍 2