Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩🌾🌾🌻🍒
Useful For Agri Related Exams and Blogs , Vlogs , Videos @agri_mpsc @agrijobs1 MPSC FOREST 2025 - @Agriandforesty https://whatsapp.com/channel/0029Vam7g3UDOQIZ200CSv2
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩🌾🌾🌻🍒
تُعد قناة Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩🌾🌾🌻🍒 (@agri_mpsc) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 364 مشتركاً، محتلاً المرتبة 12 213 في فئة التعليم والمرتبة 24 899 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 364 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 04 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -130، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.53%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 7.94% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 724 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 299 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Useful For Agri Related Exams and
Blogs , Vlogs , Videos
@agri_mpsc @agrijobs1
MPSC FOREST 2025 - @Agriandforesty
https://whatsapp.com/channel/0029Vam7g3UDOQIZ200CSv2”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 05 سبتمبر | 0 | |||
| 04 سبتمبر | +2 | |||
| 03 سبتمبر | +3 | |||
| 02 سبتمبر | 0 | |||
| 01 سبتمبر | 0 |
| 2 | अपात्र विद्यार्थी | 670 |
| 3 | पात्र विद्यार्थी | 670 |
| 4 | महाज्योती दुय्यम सेवा/ इतर गट ब पात्र, अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थांची यादी. | 673 |
| 5 | #GR
♦️राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत.. | 660 |
| 6 | لا يوجد نص... | 668 |
| 7 | لا يوجد نص... | 973 |
| 8 | لا يوجد نص... | 1 076 |
| 9 | لا يوجد نص... | 993 |
| 10 | https://youtu.be/7cfghxMGAtw?si=50qQ-nl6Yg8BkM9o | 1 125 |
| 11 | لا يوجد نص... | 1 059 |
| 12 | 🪷
आज सर्वजण योगेश्वराला भजतात...
पण
एक गोष्ट नकळत विसरतात!!!
कुणालाही आठवत नाही
की
त्याच दिवशी जन्माला आलेली एक मुलगी
जी कृष्णाऐवजी अदलाबदल केली गेली होती...
कृष्णाचे आयुष्य अनमोल होते.
पण ही मुलगी जणू त्याला जन्माला घालण्यासाठी जन्माला आली होती.
#योगमाया
आज केवळ कृष्णाचा वाढदिवस नाही तर योगमायेचाही वाढदिवस आहे.
योगमाया कंसाच्या तावडीतून सुटली अन् स्वर्गाकडे उड्डाण केले
आणि
जाताना कंसाला आकाशवाणी करून सावध केले
की
तुझा मारेकरी जन्माला आला आहे.
शास्त्रात स्पष्टपणे नमूद केलेले नाही
की
ती सुद्धा कृष्णाच्या इतर भावंडांप्रमाणे मारली गेली.
Incarnation !
Twin flames !!
Soulmate !!!
योगमाया देखील आदिशक्तीचा अवतार होती. जी काही जुने वचन पाळण्यासाठी भगवान विष्णूच्या अवतारासह जन्माला आली.
जेव्हा कंसाने तिचे पाय पकडले आणि तिला जमिनीवर फेकले
तेव्हा
ती स्वर्गाच्या दिशेने उडाली
आणि म्हणाली,
“कंसा, तुझ्या मारेकऱ्याने आधीच जन्म घेतला आहे. मी तुला ठार मारू शकते पण तू माझ्या पायाला स्पर्श असल्याने मी त्याला तुझ्या विनम्रतेची अभिव्यक्ती मानते आणि तुला क्षमा करते. ”
कृष्णाचा जन्म रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त जागेत झाला.
तथापि,
त्याच्या जन्माच्या क्षणी, सर्व रक्षक झोपले, साखळया तुटल्या आणि बंद केलेले दरवाजे हळूवारपणे उघडले.
त्याचप्रमाणे,
कृष्ण (चेतना, जागरूकता)
आपल्या अंत: करणात जन्म घेताच सर्व अंधकार (नकारात्मकता) नाहीसा होतो.
सर्व साखळ्या (मी,माझा आदी अहंभाव) तुटल्या आहेत.
आणि
तुरुंगातील सर्व दरवाजे आपण स्वतःमध्ये ठेवतो ते (जात, व्यवसाय, संबंध इ.) उघडले जातात.
जगातील सर्वात त्यागसंपन्न पुरुष म्हणजे कृष्ण!!!
आई ,बाप ,गावशीव, राज्य वंश ,मैत्रिणी ,गोपिका ,गोप वेळप्रसंगी सॊडून द्याव्या लागल्या...
पण तो निर्मोही सहजपणे सोडत गेला...
गुंतला नाही !!!
Non Judgemental होणे मी त्याच्या कडून शिकतोय !!!
त्या योगमायेपासून ,कृष्णापासून हेच शिकतोय !!!
की
गुंतू नका.
कार्य करत राहा!
✍️ क्षणस्थनील बाकी शून्यच!
😊 | 1 139 |
| 13 | لا يوجد نص... | 1 040 |
| 14 | https://youtu.be/i3lLta4NNYQ?si=ArRhKJbM9DCV3XcT | 1 144 |
| 15 | لا يوجد نص... | 1 227 |
| 16 | https://www.loksatta.com/nashik/mpsc-paper-leak-encrypted-question-paper-solution-former-member-prataprao-dighavkar-asj-82-6116574/lite/ | 1 213 |
| 17 | आयुष्य अगदी अमावस्येच्या काळरात्रीप्रमाणे पार काळकभिन्न झालं तरी "तू" मात्र आम्हाला जप रे बाबा...
पहिला म्हण की शेवटचा म्हण..
आमचा आशेचा किरण वगैरे वगैरे जो काही असतो तो एकमेव तूच आहेस.. पहाट होईल तेव्हा होईल पण तोवर सुद्धा नी नंतरसुद्धा...
'दूर लोटू नको म्हणजे मिळवलं..."
विश्वास आहेच पण तुझ्याच कृपेने थोडा का होईना.. 'गुणवंत' असल्याने भीती वाटते... उपेक्षु नको गुणवंता अनंता... हीच ती भीती...!
#श्रीकृष्ण
#शुभम् | 1 501 |
| 18 | मराठी म्हणी
'म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो! | 529 |
| 19 | 📌 'रेत समाधी'मधील माँ ही राजकीय सीमा आणि सामाजिक बंधने प्रत्यक्ष मोडून काढणाऱ्या स्त्रीच्या अमर्याद बंडाचे रूप आहे; तर 'मै वापस आऊंगा'मधील दादाजी हे पाऊणशे वर्षे एकाच वचनाला धरून ठेवणाऱ्या अविचल प्रेमाचे आणि विस्थापितांच्या मूक वेदनेचे रूप आहेत. दोघेही हेच सांगतात की, राष्ट्रांचे नकाशे बदलले तरी माणसांचे मन आणि त्यांच्या प्रेमाचे भूगोल कधीही बदलता येत नाहीत.
'रेत समाधी' ही कादंबरी (या कादंबरीचा इंग्लिश आणि मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे) आणि 'मै वापस आऊंगा' हा नेटफ्लिक्स वरील सिनेमा दोन्हीही Must Read, Must Watch आहेत.
*सॅबी परेरा* | 1 697 |
| 20 | *मैं वापस आऊंगा आणि रेत समाधी*
इम्तियाझ अलीचा "मैं वापस आऊंगा" हा सिनेमा रिलीज झाल्यापासून तो विश-लिस्टमध्ये होता. पण मागील दोन-अडीच महिन्यात सलग पावणेतीन तासांचा जुगाड करता न आल्याने सिनेमा पाहणे लांबणीवर पडले होते. तो योग काल आला आणि नासिरूद्दीन शहाची वन ऑफ दि बेस्ट भूमिका असलेली, उत्कट प्रेमाची, एक अतिशय उत्तम शोकांतिका अनुभवायला मिळाली.
दरम्यानच्या काळात योगायोगाने गीतांजली श्री ह्यांची "रेत समाधी" ही आंतरराष्ट्रीय बुकर प्राईझ विजेती हिंदी कादंबरी माझ्या वाचनात आली. त्यामुळे हा सिनेमा पाहताना माझ्या मनात, 'रेत समाधी' या कादंबरीतील ' ‘माँ' आणि 'मैं वापस आऊंगा' मधील ‘दादाजी’ या दोन्ही व्यक्तिरेखांच्या प्रवासातील काही साम्य आणि भेद आकार घेत होते. तेच तुमच्याशी शेअर करीत आहे.
📌 नकाशांवर रेषा आखून देशांची विभागणी होत असली तरी, मानवी भावबंध, प्रेम आणि सांस्कृतिक वारसा यांची विभागणी होऊ शकत नाही. हेच या दोन्ही कलाकृतीतून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. कादंबरीतील वृद्ध माँ ही एका विशिष्ट घटनेनंतर बंडखोर होते. रोझीबुआ या तृतीयपंथी पात्राद्वारे आणि माँ यांच्या स्वतःहुन भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात जाण्याच्या कृतीमुळे ही कादंबरी लिंग, धर्म, राष्ट्र आणि सामाजिक व्यवस्था याद्वारे होणाऱ्या माणसांच्या विभागणीवर आणि त्यामुळे दोन्ही बाजूला भावनिक दृष्ट्या अडकून पडलेल्या किंवा ना इथल्या ना तिथल्या अशा अधल्यामधल्या लोकांच्या मानसिक ओढाताणीवर भाष्य करते. तर 'मैं वापस आऊंगा' मधील दादाजी म्हणजे, फाळणीच्या धबडग्यात आपल्या प्रेयसीला पाकिस्तानात सोडून आलेले ईश्वर सिंग ग्रेवाल, वयाच्या ९५व्या वर्षी, डिमेन्शियाने ग्रासलेले, मरणाला टेकलेले असताना देखील आपल्या प्रेयसीला तसेच तिला दिलेल्या पुन्हा येण्याच्या वचनाला विसरू शकत नाहीत.
📌 रेत समाधी मध्ये माँ ने फाळणीच्या हिंसाचारात आपली 'अनवर' ही मूळ ओळख व पहिला पती गमावला आहे. ती आयुष्यभर चंद्रप्रभादेवी बनून हिंदू गृहिणी म्हणून जगते, पण तिच्या आत 'अनवर' ही मुलगी आणि तिचा पहिला पती 'ख्यालो' यांची आठवण जिवंत असते. मै वापस आऊंगा मध्ये दादाजी फाळणीनंतर भारतात येऊन कुटुंब वाढवतात, पण त्यांच्या अंतर्मनात पाकिस्तानातील सरगोधा हे ठिकाण आणि त्यांची मुस्लिम प्रेयसी 'जिया' घट्ट रुतून बसलेली असते. दोघांच्याही आयुष्याचा पाया, फाळणी नावाच्या एका न भरणाऱ्या ऐतिहासिक जखमेवर उभा आहे.
📌 दोन्ही पात्रे वयाच्या ८०-९० च्या टप्प्यावर उभी आहेत आणि फाळणीच्या राजकीय निर्णयाने त्यांच्याकडून जे हिरावून घेतले होते, ते शोधण्याचा अखेरचा प्रयत्न करीत आहेत. दोघांच्याही दृष्टीने 'सरहद्द' ही फक्त नकाशावर कोरलेली कृत्रिम रेषा आहे. माँ किंवा दादाजी दोघांनाही राजकीय द्वेषाशी काही देणेघेणे नसते; त्यांच्यासाठी पाकिस्तान म्हणजे त्यांचा सुटलेला भूतकाळ, त्यांचे बालपण आणि त्यांचे पहिले प्रेम आहे. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीचा मानवी मनावर झालेला खोल परिणाम, वृद्धत्वातील बंड आणि हरवलेल्या प्रेमाची तीव्र ओढ दोन्हीकडे सारखीच प्रभावीपणे आढळून येते.
📌 माँ पतीच्या निधनानंतर नैराश्यातून बाहेर पडते, पांढरे वस्त्र सोडून रंगीबेरंगी कपडे घालू लागते. स्वतःच्या पायांवर उभी राहून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेते आणि प्रत्यक्ष आपल्या पहिल्या पतीच्या; ख्यालोच्या समोर जाऊन उभी राहते. ती स्वतः आपल्या नियतीची सूत्रे हातात घेते. दादाजी अंथरुणाला खिळलेले असताना आणि स्मृतिभ्रंशाने ग्रासलेले असतानाही वर्तमानातील वास्तव सोडून भूतकाळातील प्रेमाकडे परत जाण्यासाठी धडपडतात. वृद्धत्वाकडे सामान्य समाज 'निष्क्रीय काळ' म्हणून पाहतो, पण या दोघांसाठी ते स्वतःचे स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन ठरते.
📌 रेत समाधी मध्ये माँ ची मुलगी ही स्वतः आधुनिक, मुक्त विचारांची स्त्री असते. पण आईच्या या अनपेक्षित बंडामुळे ती थक्क होते. आई तिच्यावर अवलंबून न राहता स्वतःचा मार्ग स्वतः ठरवते. मै वापस आऊंगा मध्ये नातू 'निर्वैर' आजोबांच्या तुटक बोलण्याचा मागोवा घेतो. आजोबांना मानसिक शांती मिळावी म्हणून नातू स्वतः पाकिस्तानात जाऊन इतिहास उलगडतो. येथे पुढची पिढी आधाराची काठी बनते.
📌 चंद्रप्रभादेवी सीमेवरील गोळीबारात हुतात्मा होत प्रतीकात्मकरीत्या देशांतील, लिंगातील, संस्कृतीतील सीमारेषाच पुसून टाकते. तर दादाजी व्हिडिओ कॉलवरून जियाच्या आठवणीशी संवाद साधून, 'परत येण्याचे' वचन पूर्ण केल्यानंतरच प्राण सोडतात. माँ चा अंत एका मिथकात रूपांतरित होतो; ती सीमेवरील काटेरी तारांच्या मध्ये पडून स्वतःचे अस्तित्व त्या मातीत विलीन करते. दादाजींचा अंत एका वैयक्तिक भावनिक समाधानात होतो; ते डिजिटल पडद्यावर जियाच्या अस्तित्वाला पाहून, तिला निरोप विचारून शांतपणे जगाचा निरोप घेतात. | 1 677 |
