cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

एमपीएससी Group C

एमपीएससी Group C 🛡 ✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क ) ✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक ) ✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक ) ✓तांत्रिक सहाय्य्क ✓उद्योग निरीक्षक जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.

Mostrar más
Publicaciones publicitarias
523
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

देशातील पहिली 'बालिका पंचायत' कोणत्या राज्यात आयोजीत करण्यात आली होती ?Anonymous voting
  • उत्तर प्रदेश
  • तेलंगणा
  • गुजरात
  • महाराष्ट्र
0 votes
भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे.Anonymous voting
  • अप्रत्यक्ष
  • अध्यक्षीय
  • प्रत्यक्ष
  • मिश्र
0 votes
धनविधेयक हे प्रथम खालील पैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते?Anonymous voting
  • लोकसभा
  • राज्यसभा
  • विधान परिषद
  • यापैकी सर्व
0 votes
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही/नाहीत. 1) सुवर्णदुर्ग सागरी किल्ला आहे. 2) कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे. 3) वैतरणा नदी पूर्ववाहिनी आहेAnonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • यापैकी नाही.
0 votes
Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?Anonymous voting
  • (अ) रक्ताचे सामू नियंत्रण.
  • (ब) शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
  • (क) उतींना प्राणवायू पुरवणे
  • (ड) वरील सर्व
0 votes
भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?Anonymous voting
  • अरविंद घोष
  • लाला लाजपतराय
  • लोकमान्य टिळक
  • बिपिन चंद्र पाल
0 votes
Mostrar todo...
Thousand 12 Deals (@Thousand1012) / X

Thousand 12 deal. We aim to bring the best of the deals for your, EveryDay. Follow us to get super shopping offers. Currently we focus on AMAZON based offers

BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क कृषी पदविका म्हणजे दोन वर्षाचा कृषी डिप्लोमा (शेतकी) कृषी पदवी म्हणजे तीन वर्षाचं B.Sc. कृषी ही पदवी फॉलो करा 👇 प्रा. माधव सावळे https://twitter.com/madhavsawale?t=ApLX7rqlZqzjv081wdz1CA&s=09
Mostrar todo...
Madhav Sawale PhD 🇮🇳🐘 (@madhavsawale) / Twitter

Professor | Civil Services | Researcher | Founder | Forward | Firstlearn | White Elephant 🐘 #UGC #NET #SET #SLET #PhD #white #research #Geographer #Forward

जिल्हा परिषद भरतीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे : 😇😇 परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे १ अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र २ शैक्षणिक अर्हतेचा पुरावा ३ वयाचा पुरावा ४ जन्माचा पुरावा ५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ६ राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ७ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील) ८ पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा ९ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा १० खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा ११ अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १२ महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र १३ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील नमुन्यातील दाखला १४ मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा १५ मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन १७ पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र १८ MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र १९ टंकलेखन प्रमाणपत्र २० लघुलेखन प्रमाणपत्र २१ अनुभव प्रमाणपत्र 🎯 नोकरीविषयक ™ ५००+ ☞ https://chat.whatsapp.com/IXedf9OKgrLJ9Llac3Z5bv 🎯 नोकरीविषयक ☞ https://t.me/nokri_jobs_naukari_marathi सर्वाना पाठवा हो...
Mostrar todo...
नोकरीविषयक 61

WhatsApp Group Invite