es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 428 suscriptores, ocupando la posición 8 052 en la categoría Educación y el puesto 17 365 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 428 suscriptores.

Según los últimos datos del 28 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -406, y en las últimas 24 horas de -18, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.64%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.99% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 624 visualizaciones. En el primer día suele acumular 976 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 29 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 428
Suscriptores
-1824 horas
-1287 días
-40630 días
Archivo de publicaciones
🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous voting

🔰आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव निवृत्त; 36 वर्षांचा प्रवास पूर्ण 🔹जन्म :- सातारा 🔸 पहिली लोकल ट्रेन :- १८
🔰आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव निवृत्त; 36 वर्षांचा प्रवास पूर्ण 🔹जन्म :- सातारा 🔸 पहिली लोकल ट्रेन :- १८८९ चालवली 🔹त्या केवळ लोकल ट्रेनच नाही, तर मेल एक्स्प्रेस, गुड्स ट्रेन आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन देखील चालवत होत्या. 🔸२०११ मध्ये, त्यांनी 'डेक्कन क्वीन' ही प्रतिष्ठित ट्रेन चालवली. 🔹८ मार्च २०२० रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्यांनी मुंबईहून लखनौपर्यंत 'ऑल-वुमन क्रू' (सर्व महिला कर्मचारी) सह विशेष ट्रेन चालवली. 🔸२०२१ मध्ये त्यांनी भारतात चालवलेली पहिली 'वूमन्स स्पेशल' ट्रेन चालवली. 🔹त्यांच्या ३६ वर्षांच्या कार्यकाळात, त्यांनी कोणत्याही अपघाताशिवाय आणि विना विलंब आपली सेवा यशस्वीपणे पूर्ण केली.

🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Anonymous voting

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार........ ने सुरू केले.
Anonymous voting

भारताचे गव्हर्नर जनरल केंव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?
Anonymous voting

▪️इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहेत❓
Anonymous voting

1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी ? मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली
Anonymous voting

बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.
Anonymous voting

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous voting

महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous voting

प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, व शिक्षक प्रशिक्षण यासाठी पाठपुरावा कोणी केला?
Anonymous voting

- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे - नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे - नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous voting

🔰भारताची जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ 🔹जपानला मागे टाकले: भारताने 2022 मध्ये जपानला वाहनांच्या विक्रीत मागे
🔰भारताची जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ 🔹जपानला मागे टाकले: भारताने 2022 मध्ये जपानला वाहनांच्या विक्रीत मागे टाकून हे स्थान मिळवले. 🔸वाढती मागणी: देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्यामुळे लोकांची वाहने खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे. 🔹मोठी तरुण लोकसंख्या: भारतात मोठी तरुण लोकसंख्या आहे, ज्यामुळे नवीन वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 🔸सरकारचे धोरण: 'मेक इन इंडिया' सारख्या योजना आणि इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे उद्योगाला चालना मिळाली आहे. 🔹उत्पादन सुधारणा: सेमीकंडक्टर (चिप) चा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे वाहन कंपन्यांना उत्पादन वाढवता आले.

Gmc group D नांदेड जाहिरात ✅
Gmc  group D नांदेड जाहिरात ✅

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेत
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
Anonymous voting

................ हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते.
Anonymous voting

हरिजन हे वृत्तपत्र ...............येथून सुरू झाले.
Anonymous voting