Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 428 مشتركاً، محتلاً المرتبة 8 052 في فئة التعليم والمرتبة 17 365 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 428 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 28 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -406، وفي آخر 24 ساعة بمقدار -18، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.99% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 624 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 976 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 428
المشتركون
-1824 ساعات
-1287 أيام
-40630 أيام
أرشيف المشاركات
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
🔰आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव निवृत्त; 36 वर्षांचा प्रवास पूर्ण
🔹जन्म :- सातारा
🔸 पहिली लोकल ट्रेन :- १८८९ चालवली
🔹त्या केवळ लोकल ट्रेनच नाही, तर मेल एक्स्प्रेस, गुड्स ट्रेन आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन देखील चालवत होत्या.
🔸२०११ मध्ये, त्यांनी 'डेक्कन क्वीन' ही प्रतिष्ठित ट्रेन चालवली.
🔹८ मार्च २०२० रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्यांनी मुंबईहून लखनौपर्यंत 'ऑल-वुमन क्रू' (सर्व महिला कर्मचारी) सह विशेष ट्रेन चालवली.
🔸२०२१ मध्ये त्यांनी भारतात चालवलेली पहिली 'वूमन्स स्पेशल' ट्रेन चालवली.
🔹त्यांच्या ३६ वर्षांच्या कार्यकाळात, त्यांनी कोणत्याही अपघाताशिवाय आणि विना विलंब आपली सेवा यशस्वीपणे पूर्ण केली.
🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार........ ने सुरू केले.
भारताचे गव्हर्नर जनरल केंव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?
1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी ? मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली
बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक, व शिक्षक प्रशिक्षण यासाठी पाठपुरावा कोणी केला?
- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे
- नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे
- नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
🔰भारताची जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ
🔹जपानला मागे टाकले: भारताने 2022 मध्ये जपानला वाहनांच्या विक्रीत मागे टाकून हे स्थान मिळवले.
🔸वाढती मागणी: देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्यामुळे लोकांची वाहने खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे.
🔹मोठी तरुण लोकसंख्या: भारतात मोठी तरुण लोकसंख्या आहे, ज्यामुळे नवीन वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
🔸सरकारचे धोरण: 'मेक इन इंडिया' सारख्या योजना आणि इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे उद्योगाला चालना मिळाली आहे.
🔹उत्पादन सुधारणा: सेमीकंडक्टर (चिप) चा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे वाहन कंपन्यांना उत्पादन वाढवता आले.
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ -
पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
................ हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते.
हरिजन हे वृत्तपत्र ...............येथून सुरू झाले.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
