es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 354 suscriptores, ocupando la posición 8 088 en la categoría Educación y el puesto 17 403 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 354 suscriptores.

Según los últimos datos del 02 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -419, y en las últimas 24 horas de -16, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.74%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 642 visualizaciones. En el primer día suele acumular 970 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 354
Suscriptores
-1624 horas
-1407 días
-41930 días
Archivo de publicaciones
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous voting

Q] सुभाष चंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?
Anonymous voting

"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
Anonymous voting

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
Anonymous voting

🔰भारतीय पोस्ट विभागाने पिनकोड ऐवजी 'DigiPIN' प्रणाली जाहीर केली 🔸काय आहे? भारतासाठी विकसित केलेली एक नवीन डिजिटल ॲड्रेसिंग
🔰भारतीय पोस्ट विभागाने पिनकोड ऐवजी 'DigiPIN' प्रणाली जाहीर केली 🔸काय आहे? भारतासाठी विकसित केलेली एक नवीन डिजिटल ॲड्रेसिंग प्रणाली. 🔹उद्दिष्ट: पत्त्याची अचूकता वाढवणे आणि वितरण सेवा अधिक कार्यक्षम बनवणे. 🔸कसे काम करते? ▪️भारताला 4x4 मीटरच्या लहान ग्रिडमध्ये विभागते. ▪️प्रत्येक ग्रिडला युनिक 10-अक्षरी अल्फान्यूमेरिक कोड दिला जातो. ▪️हा कोड अक्षांश आणि रेखांशावर (latitude and longitude) आधारित असतो. 🔸मुख्य फायदे: ▪️अचूक वितरण: पारंपरिक पिनकोडपेक्षा खूपच अधिक अचूक ठिकाण दर्शवते. ▪️स्थिरता: भौगोलिक निर्देशांकांवर आधारित असल्याने पत्त्याचे नाव बदलले तरी कोड स्थिर राहतो. ▪️डिजिटल क्षमता: GIS (Geographic Information System) चा वापर करते, जे सेवा वितरणाचे डिजिटायझेशन करण्यास मदत करते. ▪️जलद सेवा: ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि आपत्कालीन सेवांसाठी जलद आणि कार्यक्षम वितरण शक्य करते. ▪️अनामित पत्ते: ज्या ठिकाणी स्पष्ट पत्ते नाहीत (उदा. ग्रामीण भाग), तिथेही उपयुक्त.

🔰उत्तराखंडने भारताची पहिली योग धोरण सुरू केली 🔸सुरुवात: २३ जून २०२५ रोजी उत्तराखंडमध्ये देशातील पहिले योग धोरण सुरू करण्यात
🔰उत्तराखंडने भारताची पहिली योग धोरण सुरू केली 🔸सुरुवात: २३ जून २०२५ रोजी उत्तराखंडमध्ये देशातील पहिले योग धोरण सुरू करण्यात आले. 🔹मुख्य उद्देश: उत्तराखंडला योग आणि आरोग्य क्षेत्रात जागतिक राजधानी म्हणून स्थापित करणे. 🔸अनुदान: राज्यात योग आणि ध्यान केंद्रे विकसित करण्यासाठी २० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. 🔹जागतिक ओळख: ऋषिकेशसारख्या योग केंद्रांमुळे उत्तराखंडला आधीच जागतिक ओळख आहे, हे धोरण ती आणखी वाढवेल. 🔸आरोग्य आणि पर्यटन: या धोरणामुळे योग पर्यटन वाढेल आणि राज्यातील आरोग्य तसेच शांततेला प्रोत्साहन मिळेल.

Q : नागपूर करार केव्हा करण्यात आला होता?
Anonymous voting

🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
Anonymous voting

"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
Anonymous voting

मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

दादाभाई नवरोजी चे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते?
Anonymous voting

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting

🔰देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबई येथे होत आहे. 🔹स्थळ: मुंबई, महाराष्ट्र. 🔸कालावधी: २० ते २६ मे २०२५. 🔹आयोजक:
🔰देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबई येथे होत आहे. 🔹स्थळ: मुंबई, महाराष्ट्र. 🔸कालावधी: २० ते २६ मे २०२५. 🔹आयोजक: युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन. 🔸मुख्य उद्देश: बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांबद्दल रेडिओद्वारे जनजागृती करणे. 🔰इतर फायदे: ▪️समुदाय रेडिओ स्टेशन्सना अनुभव आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. ▪️रेडिओच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यासाठी नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळाले. ▪️रेडिओ व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंगची संधी मिळाली.