Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 354 مشتركاً، محتلاً المرتبة 8 088 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 354 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -16، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.74%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.98% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 642 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 970 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 354
المشتركون
-1624 ساعات
-1407 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Q] सुभाष चंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते ?
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
🔰भारतीय पोस्ट विभागाने पिनकोड ऐवजी 'DigiPIN' प्रणाली जाहीर केली
🔸काय आहे? भारतासाठी विकसित केलेली एक नवीन डिजिटल ॲड्रेसिंग प्रणाली.
🔹उद्दिष्ट: पत्त्याची अचूकता वाढवणे आणि वितरण सेवा अधिक कार्यक्षम बनवणे.
🔸कसे काम करते?
▪️भारताला 4x4 मीटरच्या लहान ग्रिडमध्ये विभागते.
▪️प्रत्येक ग्रिडला युनिक 10-अक्षरी अल्फान्यूमेरिक कोड दिला जातो.
▪️हा कोड अक्षांश आणि रेखांशावर (latitude and longitude) आधारित असतो.
🔸मुख्य फायदे:
▪️अचूक वितरण: पारंपरिक पिनकोडपेक्षा खूपच अधिक अचूक ठिकाण दर्शवते.
▪️स्थिरता: भौगोलिक निर्देशांकांवर आधारित असल्याने पत्त्याचे नाव बदलले तरी कोड स्थिर राहतो.
▪️डिजिटल क्षमता: GIS (Geographic Information System) चा वापर करते, जे सेवा वितरणाचे डिजिटायझेशन करण्यास मदत करते.
▪️जलद सेवा: ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि आपत्कालीन सेवांसाठी जलद आणि कार्यक्षम वितरण शक्य करते.
▪️अनामित पत्ते: ज्या ठिकाणी स्पष्ट पत्ते नाहीत (उदा. ग्रामीण भाग), तिथेही उपयुक्त.
🔰उत्तराखंडने भारताची पहिली योग धोरण सुरू केली
🔸सुरुवात: २३ जून २०२५ रोजी उत्तराखंडमध्ये देशातील पहिले योग धोरण सुरू करण्यात आले.
🔹मुख्य उद्देश: उत्तराखंडला योग आणि आरोग्य क्षेत्रात जागतिक राजधानी म्हणून स्थापित करणे.
🔸अनुदान: राज्यात योग आणि ध्यान केंद्रे विकसित करण्यासाठी २० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.
🔹जागतिक ओळख: ऋषिकेशसारख्या योग केंद्रांमुळे उत्तराखंडला आधीच जागतिक ओळख आहे, हे धोरण ती आणखी वाढवेल.
🔸आरोग्य आणि पर्यटन: या धोरणामुळे योग पर्यटन वाढेल आणि राज्यातील आरोग्य तसेच शांततेला प्रोत्साहन मिळेल.
🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
दादाभाई नवरोजी चे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते?
🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
🔰देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबई येथे होत आहे.
🔹स्थळ: मुंबई, महाराष्ट्र.
🔸कालावधी: २० ते २६ मे २०२५.
🔹आयोजक: युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन.
🔸मुख्य उद्देश: बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांबद्दल रेडिओद्वारे जनजागृती करणे.
🔰इतर फायदे:
▪️समुदाय रेडिओ स्टेशन्सना अनुभव आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
▪️रेडिओच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्यासाठी नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळाले.
▪️रेडिओ व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंगची संधी मिळाली.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
