es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 395 suscriptores, ocupando la posición 8 087 en la categoría Educación y el puesto 17 381 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 395 suscriptores.

Según los últimos datos del 30 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -413, y en las últimas 24 horas de -22, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.61%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.91% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 614 visualizaciones. En el primer día suele acumular 954 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 395
Suscriptores
-2224 horas
-1307 días
-41330 días
Archivo de publicaciones
ग्रंथोत्तेजक सभा ही संस्था कोणी स्थापना केली?
Anonymous voting

🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
Anonymous voting

महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
Anonymous voting

भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Anonymous voting

Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

EWS Cutoff - 38.75
+1
EWS Cutoff - 38.75

जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे Cut Off - 48.25(Open General)

खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही ?
Anonymous voting

सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous voting

▪️स्वतंत्र मजूर पक्षाची (Independent Labour Party) स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

🔰 दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरली आहे. 🔸प्रकल्प क्षमता: या प्रकल्पाची एकूण क्ष
🔰 दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरली आहे. 🔸प्रकल्प क्षमता: या प्रकल्पाची एकूण क्षमता 500 किलोवॅट आहे. 🔹उद्घाटन: केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. 🔸उद्दिष्ट: या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल. 🔹इतर वैशिष्ट्ये: दिल्ली विधानसभेचे कामकाजही आता पेपरलेस झाले आहे.

🔰छावा राईड ॲप हे महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे. ▪️ॲप ओला (Ola) आणि उबर (Uber) सारख्या खासगी ॲप्सना टक्कर देण्यासाठी आणले
🔰छावा राईड ॲप हे महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे. ▪️ॲप ओला (Ola) आणि उबर (Uber) सारख्या खासगी ॲप्सना टक्कर देण्यासाठी आणले जात आहे. 🔰मुख्य माहिती: 🔸उद्देश: प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देणे आणि वाहनचालकांना सन्मानजनक कमाईची संधी उपलब्ध करून देणे. 🔹संचालन: हे ॲप एसटी महामंडळाद्वारे (MSRTC) चालवले जाईल. 🔸सेवा: या ॲपमध्ये बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस (e-buses) यांचा समावेश असेल. 🔹फायदे: यामुळे प्रवाशांना पारदर्शक भाडे मिळेल आणि चालकांना खासगी कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणापासून मुक्ती मिळेल असा सरकारचा दावा आहे. हे ॲप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓ लॉर्ड लिटन
Anonymous voting

ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
Anonymous voting

'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous voting