Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 395 مشتركاً، محتلاً المرتبة 8 087 في فئة التعليم والمرتبة 17 381 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 395 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 30 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -413، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.61%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.91% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 614 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 954 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 395
المشتركون
-2224 ساعات
-1307 أيام
-41330 أيام
أرشيف المشاركات
🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे
Cut Off - 48.25(Open General)
खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही ?
सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
▪️स्वतंत्र मजूर पक्षाची (Independent Labour Party) स्थापना कोणी केली❓
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
🔰 दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरली आहे.
🔸प्रकल्प क्षमता: या प्रकल्पाची एकूण क्षमता 500 किलोवॅट आहे.
🔹उद्घाटन: केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
🔸उद्दिष्ट: या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल.
🔹इतर वैशिष्ट्ये: दिल्ली विधानसभेचे कामकाजही आता पेपरलेस झाले आहे.
🔰छावा राईड ॲप हे महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे.
▪️ॲप ओला (Ola) आणि उबर (Uber) सारख्या खासगी ॲप्सना टक्कर देण्यासाठी आणले जात आहे.
🔰मुख्य माहिती:
🔸उद्देश: प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देणे आणि वाहनचालकांना सन्मानजनक कमाईची संधी उपलब्ध करून देणे.
🔹संचालन: हे ॲप एसटी महामंडळाद्वारे (MSRTC) चालवले जाईल.
🔸सेवा: या ॲपमध्ये बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस (e-buses) यांचा समावेश असेल.
🔹फायदे: यामुळे प्रवाशांना पारदर्शक भाडे मिळेल आणि चालकांना खासगी कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणापासून मुक्ती मिळेल असा सरकारचा दावा आहे.
हे ॲप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो❓
लॉर्ड लिटन
ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
