es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 418 suscriptores, ocupando la posición 8 062 en la categoría Educación y el puesto 17 334 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 418 suscriptores.

Según los últimos datos del 29 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -402, y en las últimas 24 horas de -17, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.64%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.92% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 623 visualizaciones. En el primer día suele acumular 958 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 30 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 418
Suscriptores
-1724 horas
-1357 días
-40230 días
Archivo de publicaciones
भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?
Anonymous voting

Q5) कोणत्या विवाह संमती कायद्याने मुलींचे विवाह योग्य 14 वर्षे करण्यात आले.
Anonymous voting

Q4) मराठी भाषेत सामाजिक प्रश्न मांडणारे पहिले नाटक म्हणुन खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो.
Anonymous voting

▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓
Anonymous voting

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting

पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

🔰भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती
🔰भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 🔹पद: ते RBI चे २४ वे गव्हर्नर होते (२०१६-२०१८). 🔸शिक्षण: ▪️लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बीएससी ▪️ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.फिल ▪️येले विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी 🔸मागील कार्यकाळ: ▪️१९९० च्या दशकात IMF मध्ये वॉशिंग्टन डीसी आणि नंतर नवी दिल्ली येथे काम केले. ▪️१९९८ ते २००१ पर्यंत अर्थ मंत्रालयात सल्लागार. ▪️रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी लिमिटेड, एमसीएक्स लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन यासारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले. 🔰सध्याचे पद: ▪️आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) भारताचे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून त्यांची नियुक्ती ▪️ते पुढील ३ वर्षांसाठी हे पद भूषवतील. ▪️त्यांनी यापूर्वी IMF मध्ये डेप्युटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनही काम. 🔸राजीनामा: त्यांनी २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच "वैयक्तिक कारणांमुळे" RBI गव्हर्नर पदाचा राजीनामा.

🔰सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) संस्थेने ऑपरेशन चक्र सुरू केले आहे. 🔹मोहिमेचे नाव: ऑपरेशन
🔰सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) संस्थेने ऑपरेशन चक्र सुरू केले आहे. 🔹मोहिमेचे नाव: ऑपरेशन चक्र 🔸सुरुवात: सप्टेंबर २०२२ मध्ये 🔹आयोजक: केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि इंटरपोल (Interpol) 🔸उद्दिष्ट: सायबर-आधारित आर्थिक गुन्ह्यांना आळा घालणे, जसे की ऑनलाइन फसवणूक आणि खंडणी. 🔹कारवाईचे स्वरूप: ▪️या मोहिमेअंतर्गत देशभरातील अनेक राज्यांमध्ये छापे टाकले गेले. ▪️या कारवाईतून सायबर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले गेले. 🔰प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार: ▪️ऑनलाइन आर्थिक फसवणूक: यामध्ये ऑनलाइन लॉटरी, क्रिप्टो करन्सी, आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक यांचा समावेश होता. ▪️खंडणी: खंडणीसाठी (ransomware) होणारे सायबर हल्ले, ज्यात संगणक प्रणाली हॅक करून माहिती परत देण्यासाठी पैसे मागितले जातात.

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

मुळशी सत्याग्रह यामधे सेनापती बापट यांना सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल किती दिवसांची शिक्षा झाली होती?
Anonymous voting

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

..................🔰🔰अभ्यासिका 🔰🔰.......... 🔰केवळ महिला उमेदवारांसाठीः गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अत्यंत परवडणाऱ्या दरात . ▪
..................🔰🔰अभ्यासिका 🔰🔰.......... 🔰केवळ महिला उमेदवारांसाठीः गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अत्यंत परवडणाऱ्या दरात . ▪️अभ्यासासाठी शांत व सुसज्ज वातावरण ▪️स्वतंत्र वाचन कक्षः शांत, स्वच्छ व प्रशस्त जागा, एकाग्रतेसाठी आदर्श. ▪️विविध स्पर्धा परीक्षांसाठी - UPSC, MPSC, Banking, SSC, CETS, Police Bharti, and more. लागणारे अभ्यास साहित्य उपलब्ध ▪️चालू घडामोडींशी संबंधित अद्ययावत मासिके, वृत्तपत्रे नियमितपणे उपलब्ध ▪️समूह अभ्यासासाठी प्रोत्साहनः चर्चासत्रे व क्विझसाठी जागा ▪️मार्गदर्शन सत्रेः शंका निरसनासाठी शिक्षक व मार्गदर्शक उपलब्ध ▪️WiFi FREE 🔹Fees :Rs. 1200/- Rs. 800/ 🔸Mo No. :9373935997 🔹पत्ता - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी (CECAW) महिला निवास नातूबाग, बाफना पेट्रोल समोर, धनंजय नातू क्लिनिक शेजारी, चिंचेची तालीम, 1338, शुक्रवार पेठ - 411002

▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous voting

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting