Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 418 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 334 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 418 名订阅者。
根据 29 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -402,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.92% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 623 次浏览,首日通常累积 958 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 30 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 418
订阅者
-1724 小时
-1357 天
-40230 天
帖子存档
Q5) कोणत्या विवाह संमती कायद्याने मुलींचे विवाह योग्य 14 वर्षे करण्यात आले.
Q4) मराठी भाषेत सामाजिक प्रश्न मांडणारे पहिले नाटक म्हणुन खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो.
▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓
▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓
(नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
🔰भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
🔹पद: ते RBI चे २४ वे गव्हर्नर होते (२०१६-२०१८).
🔸शिक्षण:
▪️लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बीएससी
▪️ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.फिल
▪️येले विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी
🔸मागील कार्यकाळ:
▪️१९९० च्या दशकात IMF मध्ये वॉशिंग्टन डीसी आणि नंतर नवी दिल्ली येथे काम केले.
▪️१९९८ ते २००१ पर्यंत अर्थ मंत्रालयात सल्लागार.
▪️रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी लिमिटेड, एमसीएक्स लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन यासारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले.
🔰सध्याचे पद:
▪️आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) भारताचे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून त्यांची नियुक्ती
▪️ते पुढील ३ वर्षांसाठी हे पद भूषवतील.
▪️त्यांनी यापूर्वी IMF मध्ये डेप्युटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनही काम.
🔸राजीनामा: त्यांनी २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच "वैयक्तिक कारणांमुळे" RBI गव्हर्नर पदाचा राजीनामा.
🔰सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) संस्थेने ऑपरेशन चक्र सुरू केले आहे.
🔹मोहिमेचे नाव: ऑपरेशन चक्र
🔸सुरुवात: सप्टेंबर २०२२ मध्ये
🔹आयोजक: केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि इंटरपोल (Interpol)
🔸उद्दिष्ट: सायबर-आधारित आर्थिक गुन्ह्यांना आळा घालणे, जसे की ऑनलाइन फसवणूक आणि खंडणी.
🔹कारवाईचे स्वरूप:
▪️या मोहिमेअंतर्गत देशभरातील अनेक राज्यांमध्ये छापे टाकले गेले.
▪️या कारवाईतून सायबर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले गेले.
🔰प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार:
▪️ऑनलाइन आर्थिक फसवणूक: यामध्ये ऑनलाइन लॉटरी, क्रिप्टो करन्सी, आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक यांचा समावेश होता.
▪️खंडणी: खंडणीसाठी (ransomware) होणारे सायबर हल्ले, ज्यात संगणक प्रणाली हॅक करून माहिती परत देण्यासाठी पैसे मागितले जातात.
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
मुळशी सत्याग्रह यामधे सेनापती बापट यांना सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल किती दिवसांची शिक्षा झाली होती?
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
..................🔰🔰अभ्यासिका 🔰🔰..........
🔰केवळ महिला उमेदवारांसाठीः गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अत्यंत परवडणाऱ्या दरात .
▪️अभ्यासासाठी शांत व सुसज्ज वातावरण
▪️स्वतंत्र वाचन कक्षः शांत, स्वच्छ व प्रशस्त जागा, एकाग्रतेसाठी आदर्श.
▪️विविध स्पर्धा परीक्षांसाठी - UPSC, MPSC, Banking, SSC, CETS, Police Bharti, and more. लागणारे अभ्यास साहित्य उपलब्ध
▪️चालू घडामोडींशी संबंधित अद्ययावत मासिके, वृत्तपत्रे नियमितपणे उपलब्ध
▪️समूह अभ्यासासाठी प्रोत्साहनः चर्चासत्रे व क्विझसाठी जागा
▪️मार्गदर्शन सत्रेः शंका निरसनासाठी शिक्षक व मार्गदर्शक उपलब्ध
▪️WiFi FREE
🔹Fees :Rs. 1200/- Rs. 800/
🔸Mo No. :9373935997
🔹पत्ता - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी (CECAW) महिला निवास नातूबाग, बाफना पेट्रोल समोर, धनंजय नातू क्लिनिक शेजारी, चिंचेची तालीम, 1338, शुक्रवार पेठ - 411002
▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
