es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 461 suscriptores, ocupando la posición 8 042 en la categoría Educación y el puesto 17 338 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 461 suscriptores.

Según los últimos datos del 27 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -405, y en las últimas 24 horas de -13, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.55%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.98% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 602 visualizaciones. En el primer día suele acumular 974 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 461
Suscriptores
-1324 horas
-1157 días
-40530 días
Archivo de publicaciones
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

Q.) भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?
Anonymous voting

🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली❓
Anonymous voting

भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली ?
Anonymous voting

🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous voting

🔰कर्नाटक राज्य खाजगी आणि सरकारी क्षेत्रांतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात एक दिवस पगारी सुट्टी देणारे देश
🔰कर्नाटक राज्य खाजगी आणि सरकारी क्षेत्रांतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात एक दिवस पगारी सुट्टी देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹धोरणाचे नाव: कर्नाटक मासिक पाळी सुट्टी धोरण-२०२५ (Karnataka Menstrual Leave Policy-2025). 🔸मंजुरी: कर्नाटक मंत्रिमंडळाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊन मंजुरी दिली. 🔹लाभार्थी: राज्यातील सरकारी (Public) आणि खासगी (Private) अशा सर्व महिला कर्मचारी. 🔸सुट्टीचा कालावधी: दरमहा एक दिवस भरपगारी सुट्टी (Paid Leave). 🔹वार्षिक सुट्ट्या: महिलांना वर्षातून एकूण १२ दिवस अतिरिक्त पगारी रजा घेता येणार. 🔸ऐतिहासिक पाऊल: सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी हे धोरण लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹उद्देश: मासिक पाळीदरम्यान महिलांना आवश्यक विश्रांती देणे, त्यांच्या आरोग्याचा सन्मान करणे आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण करणे. 🔸अंमलबजावणी: कामगार विभागाद्वारे लवकरच अंमलबजावणी सुरू होणार.

महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
Anonymous voting

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous voting

▪️केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
Anonymous voting

🔰पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा____ या महसूल प्रत्यक्ष संबंध येत असे?
Anonymous voting

________ संस्था क्रांतीकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
Anonymous voting