Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 461 مشتركاً، محتلاً المرتبة 8 042 في فئة التعليم والمرتبة 17 338 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 461 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 27 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -405، وفي آخر 24 ساعة بمقدار -13، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.55%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.98% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 602 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 974 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 461
المشتركون
-1324 ساعات
-1157 أيام
-40530 أيام
أرشيف المشاركات
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Q.) भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली❓
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
🔰कर्नाटक राज्य खाजगी आणि सरकारी क्षेत्रांतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात एक दिवस पगारी सुट्टी देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🔹धोरणाचे नाव: कर्नाटक मासिक पाळी सुट्टी धोरण-२०२५ (Karnataka Menstrual Leave Policy-2025).
🔸मंजुरी: कर्नाटक मंत्रिमंडळाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊन मंजुरी दिली.
🔹लाभार्थी: राज्यातील सरकारी (Public) आणि खासगी (Private) अशा सर्व महिला कर्मचारी.
🔸सुट्टीचा कालावधी: दरमहा एक दिवस भरपगारी सुट्टी (Paid Leave).
🔹वार्षिक सुट्ट्या: महिलांना वर्षातून एकूण १२ दिवस अतिरिक्त पगारी रजा घेता येणार.
🔸ऐतिहासिक पाऊल: सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी हे धोरण लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🔹उद्देश: मासिक पाळीदरम्यान महिलांना आवश्यक विश्रांती देणे, त्यांच्या आरोग्याचा सन्मान करणे आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण करणे.
🔸अंमलबजावणी: कामगार विभागाद्वारे लवकरच अंमलबजावणी सुरू होणार.
महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
🔰पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा____ या महसूल प्रत्यक्ष संबंध येत असे?
________ संस्था क्रांतीकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
